Current Affairs 15th February 2023 : चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 15th February 2023

Daily Current Affairs (Date – 15th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 February 2023. Find Current General Knowledge 15th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 15, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) कोणत्या राज्याने केंद्राची पीएम श्री योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q2) पीएम श्री योजनेमध्ये किती शाळांचा समावेश असणार आहे?
(A) ८६०
(B) ८४६
(C) ८५०
(D) ८७६
Ans-(B) ८४६

(Q3) पीएम श्री योजनेमध्ये केंद्राचा हिस्सा किती आहे?
(A) ५०%
(B) ४०%
(C) ६०%
(D) ७०%
Ans-(C) ६०%

(Q4) पीएम श्री च्या राज्य- स्तरावरील अंमलबजावणी समिती चे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
(B) गृह मंत्री
(C) मुख्यमंत्री
(D) शालेय शिक्षण मंत्री
Ans-(D) शालेय शिक्षण मंत्री

(Q5) आंतरराष्ट्रीय सीमा लगतच्या किती किलोमीटर पर्यंतच्या महामार्गाला पर्यावरण विभागाची मंजुरी अनिवार्य केली आहे?
(A) १०० किमी
(B) ७० किमी
(C) ९० किमी
(D) ५० किमी
Ans-(A) १०० किमी

(Q6) जावेद खान अमरोही यांचे निधन झाले ते कोण होते?
(A) चित्रकार
(B) अभिनेते
(C) कवी
(D) उदयोगपती
Ans-(B) अभिनेते

(Q8) जावेद खान यांना दूरदर्शनच्या कोणत्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली?
(A) शक्तिमान
(B) आपबीती
(C) नुक्कड
(D) रामायण
Ans-(C) नुक्कड

(Q8) ग्रॅब्रिएल चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) मलेशिया
(C) नेपाळ
(D) न्यूझीलंड
Ans-(D) न्यूझीलंड

(Q9) कोणत्या देशात चक्रीवादळामुळे आणीबाणी जाहीर केली ?
(A) न्यूझीलंड
(B) पाकिस्तान
(C) इंग्लंड
(D) बांगलादेश
Ans-(A) न्यूझीलंड

(Q10) राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे झाली?
(A) नाशिक
(B) शिर्डी
(C) पुणे
(D) नागपूर
Ans-(B) शिर्डी

(Q11) राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धामध्ये सफल केसकर यांनी किती वयोगटात सुवर्णंपदक पटकावले?
(A) १२
(B) १०
(C) १४
(D) १३
Ans-(C) १४

(Q12) आएटेल या स्मार्टफोन कंपनी चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर कोण झाला आहे?
(A) सलमान खान
(B) अजय देवगण
(C) रणवीर सिंग
(D) हृतिक रोशन
Ans-(D) ह्रितिक रोशन

(Q13) मुबंई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समुद्राखालील किती किलोमीटरच्या बोगद्यातुन जाणारी पहिली ट्रेन असणार आहे?
(A) ७ किमी
(B) ८ किमी
(C) ९ किमी
(D) १० किमी
Ans-(A) ७ किमी

(Q14) एअर इंडिया एअर बस कंपनी कडून २५० विमान घेणार आहे ती कंपनी कोणत्या देशाची आहे?
(A) इंग्लंड
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) रशिया
Ans-(B) फ्रान्स

(Q15) एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून किती विमान घेणार आहे?
(A) २२५
(B) २००
(C) २२०
(D) २६०
Ans-(C) २२०

(Q16) पीएम श्री योजनेचा उद्देश काय आहे?
(A) दवाखान्याचा विकास करणे.
(B) विदयापिठाचा विकास करणे.
(C) शेतकऱ्यानांचा विकास करणे.
(D) शाळांचा विकास करणे.
Ans-(D) शाळांचा विकास करणे.

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT