Current Affairs 13th February 2023 : चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 13th February 2023

Daily Current Affairs (Date – 13th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 February 2023. Find Current General Knowledge 13th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 13, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन किती आहे?
A) १६.६७ लाख कोटी
B) १५.६७लाख कोटी
C) १८.४०लाख कोटी
D) १२.८०लाख कोटी
Ans-B) १५.६७ लाख कोटी

Q2) कोणत्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यासाठी पोशाख संहिता लागू केली?
A) हरियाणा
B) पंजाब
C) महाराष्ट्र
D) केरळ
Ans-A) हरियाणा

Q3) IMF ने कोणत्या देशाला विजेवर नवीन कर लावण्याच्या अटीवर कर्ज देण्याचे मान्य केले?
A) नेपाळ
B) श्रीलंका
C) पाकिस्तान
D) अफगाणिस्तान
Ans-C) पाकिस्तान

Q4) आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान ची परकीय गंगाजळी किती डॉलरच्या खाली आली?
A) ३००कोटी डॉलर
B) ३५०कोटी डॉलर
C) २००कोटी डॉलर
D) ४००कोटी डॉलर
Ans-A) ३००कोटी डॉलर

Q5) खेलो इंडिया युथ स्पर्धा २०२३ चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याला मिळाले?
A) हरियाणा
B) महाराष्ट्र
C) पंजाब
D) गुजरात
Ans-B) महाराष्ट्र

Q6) खेलो इंडिया युथ स्पर्धे मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके पटकावली?
A) १६१
B) १५१
C) १५५
D) १७०
Ans-A) १६१

Q7) खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णंपदक जिंकले?
A) ५५
B) ५६
C) ५०
D) ६०
Ans-B) ५६

Q8) कोणते राज्य खेलो इंडिया स्पर्धेमध्ये क्रमांक दोन वर आहे?
A) गुजरात
B) माध्यप्रदेश
C) हरियाणा
D) राजस्थान
Ans-C) हरियाणा

Q9) कोणत्या राज्याने भारताचे संविधान विदयापीठाच्या अभ्यासक्रमात शिकवण्याचा निर्णय घेतला आहे?
A) महाराष्ट्र
B) केरळ
C) बिहार
D) तामिळनाडू
Ans-A) महाराष्ट्र

Q10) कोणत्या राज्याने स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार केल्यावर जन्मठेप आणि १० कोटींचा दंड लागू केला?
A) पश्चिम बंगाल
B) उत्तराखंड
C) केरळ
D) उत्तर प्रदेश
Ans-B) उत्तराखंड

Q11) मराठवाडा कृषी विद्यापीठाणे कोणत्या देश्याच्या विद्यापीठ सोबत शेती संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासाठी करार केला?
A) अमेरिका
B) चीन
C) सिंगापूर
D) जपान
Ans-A) अमेरिका

Q12) कोणत्या शहरामध्ये ३.८ रिस्टर स्केल चा भूकंप झाला?
A) मुंबई
B) सुरत
C) भोपाळ
D) कोलकाता
Ans-B) सुरत

Q13) असरच्या अहवाला नुसार राज्यात शासकीय शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाण किती टक्क्याने वाढले आहे?
A) ५.८%
B) ६%
C) ७%
D) ४.८%
Ans-A) ५.८%

Q14) महाराष्ट्रात शाळेमध्ये मागच्या तुलनेत पटनोंदणी चे प्रमाण किती टक्क्याने वाढले?
A) ९५%
B) ९९.६%
C) ९८%
D) ९६%
Ans-B) ९९.६%

Q15) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कोणाची नियुक्ती झाली?
A) रमेश बैस
B) राजेंद्र तिवारी
C) फागू चौहान
D) संदीप मेहता
Ans-A) रमेश बैस

Q16) रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल होण्या आधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?
A) ओडिसा
B) झारखंड
C) मेघालय
D) माणिपूर
Ans-B) झारखंड

Q17) भगतसिंग कोस्यारी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते?
A) २० वे
B) १९ वे
C) १८ वे
D) १७ वे
Ans-A) २० वे

Q18) फागू चौहान यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?
A) मणिपूर
B) मेघालय
C) आसाम
D) झारखंड
Ans-B) मेघालय

Q19) बी.डी. मिश्रा यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेश्याच्या नायब राज्यपाल पदी निवड झाली?
A) लडाख
B) जम्मू आणि काश्मीर
C) चंदीगड
D) लक्ष्यद्विप
Ans-A) लडाख

Q20) भारताने तुर्की आणि सिरिया च्या भूकंप ग्रस्ताना मदत करण्याच्या मोहिमेला काय नाव दिले आहे?
A) ऑपरेशन मैत्री
B) ऑपरेशन दोस्त
C) ऑपरेशन देवीशक्ती
D) ऑपरेशन सक्सेस
Ans-B) ऑपरेशन दोस्त

Q21) न्या. सोनिया गिरीधर गोकाणी या कोणत्या उच्च न्यायालायच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या?
A) गुजरात
B) मुबंई
C) गुवाहटी
D) चंदीगड
Ans-A) गुजरात

Q22) न्या. जसवंत सिंग यांची कोणत्या उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायधीश पदी निवुक्ती झाली?
A) मुबंई
B) कोलकाता
C) बिहार
D) त्रिपुरा
Ans-D) त्रिपुरा

Q23) गुवाहटी उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायधीश पदी कोणची नियुक्ती झाली?
A) संदीप मेहता
B) रमेश बैस
C) अनुराधा मिश्रा
D) जसवंत सिंग
Ans-A) संदीप मेहता

Q24) अनुसूया उईके यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?
A) त्रिपुरा
B) तेलंगना
C) मणिपूर
D) आसाम
Ans-C) मणिपूर

Q25) अब्दुल नाझीर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?
A) बिहार
B) आंध्रप्रदेश
C) राजस्थान
D) गुजरात
Ans-B) आंध्रप्रदेश

Q26) देशात किती गावांना खुल्यावर शौचालय मुक्त दर्जा मिळाला?
A) १लाख ३००००
B) १लाख ८००००
C) २लाख २००००
D) २लाख १००००
Abs-B) १ लाख ८००००

Q27) देशात किती घरामध्ये नळजोडणी आहे?
A) १२कोटी
B) १०कोटी
C) १३कोटी
D) ११कोटी
Ans-D) ११कोटी

Q28) हवाई दलाचा १४ वा ऐरो इंडिया कार्यक्रम कोठे होणार आहे?
A) मुबंई
B) कोलकाता
C) बंगळूर
D) चेन्नई
Ans-C) बंगळूर

Q29) गुलाबचंद कटारिया यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली?
A) पंजाब
B) हरियाणा
C) उत्तराखंड
D) आसाम
Ans-D) आसाम

Q30) जम्मू-कास्मीर व लडाख उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली?
A) कोटीस्वर सिंह
B) अब्दुल नदीर
C) रवी चंद्रचूड
D) दीपांकर दत्ता
Ans-A) कोटीस्वर सिंह

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT