Current Affairs 20th February 2023 : चालू घडामोडी २० फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 20th February 2023

Daily Current Affairs (Date – 20th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 February 2023. Find Current General Knowledge 20th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 20, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) ४९ वी जिएसटी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?
(A) निर्मला सीतारामन
(B) पियुष गोयल
(C) नितीन गडकरी
(D) राजनाथ सिंह
Ans-(A) निर्मला सीताराममन

(Q2) पेन्सिल वरील जि एस टी १८% वरून किती केला ?
(A) १३%
(B) १२%
(C) १०%
(D) ११%
Ans-(B) १२%

(Q3) लिक्विड गुळावरचा जी एस टी १८% चा कमी करून किती केला ?
(A) १२%
(B) ८%
(C) ५%
(D) १०%
Ans-(C) ५%

(Q4) महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली ?
(A) न्या.संजय गंगापूरवला
(B) दीपाकर दत्ता
(C) अरविंद शर्मा
(D) शरद बोबडे
Ans-(A) संजय गंगापूरवाला

(Q5) किती किमी पर्यंतच्या अंतरवरील शहरे जोडण्यासाठी केंद्र सरकार वंदे मेट्रो संकल्पना राबवनार
आहे?
(A) १००किमी
(B) २००किमी
(C) १५०किमी
(D) ५०किमी
Ans-(A) १००किमी

(Q6) ई-पीक पाहणीत राज्यात कोणत्या पिकाची सर्वाधिक नोंद झाली ?
(A) कापूस
(B) ऊस
(C) ज्वारी
(D) तांदूळ
Ans-(B) ऊस

(Q7) राज्यामध्ये ऊस या पिकाची किती लागवड केली आहे ?
(A) ४ लाख २००० हे.
(B) ४ लाख ३००० हे.
(C) ४ लाख ५००० हे.
(D) ४ लाख ६००० हे.
Ans-(C) ४ लाख ५००० हे.

(Q8) ब्रिटनमधील ओक्सफोर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सिईओ पदी कोणाची निवड झाली ?
(A) डॉ.मेघना पंडित
(B) राखी शर्मा
(C) नीता अंबानी
(D) अंजली मेहता
Ans-A) डॉ.मेघना पंडित

(Q9) क्रिकेट च्या महिला प्रीमियर लीगच्या आरसीबी च्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली ?
(A) रेणुका सिंग
(B) स्मुर्ती मानधना
(C) शेफाली वर्मा
(D) मिताली राज
Ans-(B) स्मृती मानधना

(Q10) केंद्र सरकारने कोणाला दहशतवादी घोषित केले आहे ?
(A) परमिर सिंग
(B) गुरप्रीत सोडी
(C) हरविदसिंघ रिंदा
(D) राजकिशोर सिन्हा
Ans-(C) हरविंदसिंघ रिंदा

(Q11) केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी घोषित केले?
(A) खलिस्तानी टायगर फोर्स
(B) राष्ट्रीय एकता फ़ोर्स
(C) यंग युनियन
(D) खलास्तानी सभा
Ans-(A) खलिस्तानी टायगर फोर्स

(Q12) ४९ वी जि एस टी सभा कोठे झाली ?
(A) मुबंई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(B) दिल्ली

(Q13) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २५००० धावा करणारा विराट कोहली जगात कितवा खेळाडू ठरला ?
(A) सहावा
(B) पहिला
(C) दुसरा
(D) तिसरा
Ans-(A) सहावा

(Q14) क्रिकेट मध्ये २५००० धावा करण्यासाठी विराट कोहली ने किती सामने खेळले ?
(A) ५००
(B) ४९२
(C) ४५०
(D) ४७८
Ans-(B) ४९२

(Q15) विराट कोहलीने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वेगवान धावा करण्याच्या बाबतीत कोणाला मागे टाकले ?
(A) राहुल द्रविड
(B) कुमार संघकारा
(C) रिकी पॉटिंग
(D) सचिन तेंडुलकर
Ans-(D) सचिन तेंडुलकर

(Q16) कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली ?
(A) सौराष्ट्र
(B) बंगाल
(C) मुबंई
(D) तामिळनाडू
Ans-(A) सौराष्ट्र

(Q17) रणजी ट्रॉफी च्या अंतीम सामन्यात सौराष्ट्र ने कोणत्या संघाला पराभूत केले ?
(A) मुबंई
(B) बंगाल
(C) विदर्भ
(D) इंदोर
Ans-(B) बंगाल

(Q18) यंदाची रणजी ट्रॉफी कोणत्या राज्यात झाली ?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) पश्चिम बंगाल
(D) तामिळनाडू
Ans-(C) पश्चिम बंगाल

(Q19) महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन म्हणजे मित्रा या संस्थेच्या सि ई ओ पदी कोणाची निवड झाली ?
(A) ब्रिजेश सिंह
(B) इकबाल चहल
(C) अशोक काकडे
(D) प्रवीणसिंह परदेशी
Ans-(D) प्रवीणसिंह परदेशी

(Q20) देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत ?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) कर्नाटक
(D) केरळ
Ans-(A) महाराष्ट्र

(Q21) महाराष्ट्राच्या नंतर कोणत्या राज्यात सर्वात जास्त ई वाहने आहेत ?
(A) केरळ
(B) कर्नाटक
(C) गुजरात
(D) आंध्रप्रदेश
Ans-(B) कर्नाटक

(Q22) देशात कोणत्या राज्यात सर्वात जास्त सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत ?
(A) तेलंगना
(B) आसाम
(C) हरियाणा
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक

(Q23) महाराष्ट्रात किती सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत?
(A) ५६०
(B) ६७०
(C) ६६०
(D) ४७०
Ans-(C) ६६०

(Q24) तमिळ अभिनेते मायिलसामी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे होते ?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्रप्रदेश
(D) तेलंगना
Ans-(B) तामिळनाडू

(Q25) मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसमाग्रज विशेष काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
(A) डॉ.फ.मु.शिंदे
(B) डॉ.रणधीर शिंदे
(C) इंद्रायणी जाधव
(D) इंद्रजित भालेराव
Ans-(B) डॉ.रणधीर शिंदे

(Q26) मराठवाडा साहित्य परिषदेचा लीला धनपालवार काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
(A) प्रा.विलास वैद्य
(B) विठ्ठल वाघ
(C) अनुपमा देशपांडे
(D) महेश काळे
Ans-A) प्रा.विलास वैद्य

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT