Current Affairs 22nd February 2023 : चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 22nd February 2023

Daily Current Affairs (Date – 22nd February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 February 2023. Find Current General Knowledge 22nd February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) रशियाने कोणत्या देशा सोबत केलेला अन्वस्त्र बंदी करार स्थगित केला ?
(A)अमेरिका
(B)भारत
(C)चीन
(D)पाकिस्तान
Ans-(A)अमेरिका

(Q2) रशिया आणि अमेरिका यांच्यात कोणत्या वर्षी अन्वस्त्र बंदी करार झाला होता ?
(A) २००९
(B) २०१०
(C) २००८
(D) २०११
Ans-(B) २०१०

(Q3) संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहीमेच्या समन्वयक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या वक्तीची निवड केली ?
(A) ऋषीं सुनक
(B) लक्ष्मी स्वामिनाथन
(C) अफशान खान
(D) रवी गोडसे
Ans-(C) अफशान खान

(Q4) पोषण वर्धन मोहीम कुपोषण असलेल्या किती देशात राबविण्यात येते ?
(A) ६०
(B) ५०
(C) ५५
(D) ६५
Ans- (D) ६५

(Q5) पोषण वर्धन मोहिमे अंतर्गत किती सलापर्यंत कुपोषणा चे उच्चाटन करन्याचे लक्ष आहे ?
(A) २०३०
(B) २०२५
(C) २०४०
(D) २०२७
Ans-(A) २०३०

(Q6) १५० अंतराष्ट्रीय टी २० सामने खेळणारी पहिली खेळाडू कोण ठरली ?
(A) स्मुर्ती मानधना
(B) मिताली राज
(C) रेणुका ठाकूर
(D) हरमनप्रीत कौर
Ans-(D) हरमनप्रीत कौर

(Q7) भारताने कोणत्या देशा सोबत डिजिटल व्यवहार प्रणाली परस्पराला जोडणारा करार केला ?
(A) अमेरिका
(B) नेपाळ
(C) सिंगापूर
(D) चीन
Ans-(C) सिंगापूर

(Q8) जागतिक नेमबाजी स्पर्धे मध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूंने सुवर्णपदक जिंकले ?
(A) राज काळे
(B) रुद्राक्ष पाटील
(C) अरुण कदम
(D) आदित्य देशमुख
Ans-(B) रुद्राक्ष पाटील

(Q9) जागतिक नेमबाजी स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे ?
(A) इजीप्त
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) इजीप्त

(Q10) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ चा फिल्म ऑफ इयर कोणत्या चित्रपटाला मिळाला ?
(A) रुद्र
(B) आर आर आर
(C) भुज
(D) पुष्पा
Ans- (B) आर आर आर

(Q11) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृस्ट अभिनेता कोण ठरला ?
(A) रणबीर कपूर
(B) रणवीर सिंग
(C) अजय देवगण
(D) अक्षय कुमार
Ans-(A) रणबीर कपूर

(Q12) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृस्ट अभिनेत्री कोण ठरली ?
(A) दीपिका पदुकोण
(B) आलिया भट्ट
(C) क्रिती सेनन
(D) कियारा अडवाणी
Ans-(B)आलिया भट्ट

(Q13) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला ?
(A) द काश्मीर फाईल्स
(B) आर आर आर
(C) पुष्पा
(D) मिमी
Ans-(A) द काश्मीर फाईल्स

(Q14) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणाला मिळाला ?
(A) अभिनव सिन्हा
(B) आर बाल्की
(C) महेश भट्ट
(D) अनुराग बसू
Ans-(B) आर बाल्की

(Q15) दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृस्ट वेबसिरीस कोणती ठरली ?
(A) दिल्ली क्राईम
(B) अनुपमा
(C) रुद्र
(D) पंचायत
Ans-(C) रुद्र

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT