Current Affairs 27th February 2023 : चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th February 2023

Daily Current Affairs (Date – 27th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 February 2023. Find Current General Knowledge 27th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 27, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारत दौऱ्यावर आलेले ओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे चान्सलर आहेत ?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) फ्रान्स
(D) रशिया
Ans-(A) जर्मनी

(Q२) राज्यातील किती कुटूंबाना आयुष्यमान ई कार्ड वाटप केले आहे ?
(A) ९४ लाख
(B) ९३.०५ लाख
(C) ९६ लाख
(D) ९७लाख
Ans-(B) ९३.०५ लाख

(Q३) राज्यात किती कुटूंबाना आयुष्यमान ई कार्ड वाटप करण्याचे पीएम जनआरोग्य
योजनेचे उद्दिष्ट आहे ?
(A) ३ कोटी
(B) २ कोटी
(C) २.५३ कोटी
(D) ३.५० कोटी
Ans-(C) २.५३ कोटी

(Q४) इस्रो च्या कोणत्या मोहिमेच्या उड्डाणासाठी टेस्ट क्रू मॉड्युल मिळाले आहे ?
(A) सूर्ययान
(B) शुक्रयान
(C) गुरुयान
(D) गगनयान
Ans-(D) गगनयान

(Q५) देशातील पहिले वीर सावरकर पर्यटन सर्किट कोठे होणार आहे ?
(A) भगूर (नाशिक)
(B) पुरंदर
(C) रायगड
(D) कोल्हापूर
Ans-(A) भगूर(नाशिक)

(Q६) कोणत्या राज्याने तृतीय पंथासाठी नोकरभरतीत स्वतंत्र गट केला ?
(A) महाराष्ट्र
(B) मध्येप्रदेश
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(B) मध्येप्रदेश

(Q७) कुटुंबातील प्रमुख महिलेला प्रतिमहीना १०००
रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या सरकारने केली ?
(A) गुजरात
(B) छत्तीसगड
(C) तामिळनाडू
(D) सिक्कीम
Ans-(C) तामिळनाडू

(Q८) सर्जिओ रामोस या फुटबॉलपट्टू ने निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाकडून खेळत होता ?
(A) जर्मनी
(B) फ्रान्स
(C) अर्जेंटीना
(D) स्पेन
Ans-(D) स्पेन

(Q९) कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूंने कतार ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं ?
(A) रोहन बोपण्णा
(B) सानिया मिर्झा
(C) अंकिता रैना
(D) लीयंडर पेस
Ans-(A) रोहन बोपण्णा

(Q१०) जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) मणिपूर
(B) गोवा
(C) आसाम
(D) ओडिसा
Ans-(B) गोवा

(Q११) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाअधिवेशन कोठे होत आहे ?
(A) जयपूर
(B) भोपाळ
(C) रायपूर
(D) मुबंई
Ans-(C) रायपूर

(Q१२) कोणत्या राजकीय पक्षाने कार्यकारणीत ५०%
जागा आरक्षित ठेवण्याचा ठराव केला ?
(A) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
(B) आम आदमी पार्टी
(C) राष्ट्रीय जनता दल
(D) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
Ans-(D) भारतीय
राष्ट्रीय काँग्रेस

(Q१३) इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या नुसार देशात किती साखर उत्पादन झाले आहे ?
(A) २२८ लाख टन
(B) २३० लाख टन
(C) २४५ लाख टन
(D) २६० लाख टन
Ans-(A) २२८ लाख टन

(Q१४) महाराष्ट्र राज्यात किती साखर उत्पादन झाले ?
(A) ८० लाख टन
(B) ८५.९ लाख टन
(C) ७८ लाख टन
(D) ७५.८ लाख टन
Ans-(B) ८५.९ लाख टन

(Q१५) साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे ?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्येप्रदेश
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q१६) देशात किती कारखान्यामार्फत साखर उत्पादन सुरु आहे ?
(A) ५००
(B) ६००
(C) ४५०
(D) ५०५
Ans-(D) ५०५

(Q१७) महाराष्ट्र राज्यात किती कारखान्यात साखर उत्पादन सुरु आहे ?
(A) १९८
(B) २००
(C) १८७
(D) १८८
Ans-(A) १९८

(Q१८) जी २० अंतर्गत महिला
२० परिषद कोठे होत आहे?
(A) पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) नागपूर
(D) रायगड
Ans- (B) छत्रपती संभाजीनगर

(Q१९) जी २० अंतर्गत महिला २० समिती च्या अध्यक्षा कोण आहेत ?
(A) स्मुर्ती इराणी
(B) रुपाली चाकणकर
(C) संध्या पुरेचा
(D) भारती पवार
Ans- (C) संध्या पुरेचा

(Q२०) जागतिक ध्रुवीय अस्वल दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
(A) २६ फेब्रुवारी
(B) २० फेब्रुवारी
(C) २२ फेब्रुवारी
(D) २७ फेब्रुवारी
Ans-(D) २७ फेब्रुवारी

(Q२१) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत उद्योगपती गौतम अदानीची कितव्या स्थानावर घसरण झाली ?
(A) ३३
(B) ३२
(C) ३४
(D) ३०
Ans-(A) ३३

(Q२२) जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीनुसार भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर
आहेत ?
(A) ९
(B) १०
(C) ८
(D) ११
Ans-(B) १०

(Q२३) जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदासाठी नामांकित झालेले अजय बंगा यांचा जन्म कोठे झाला ?
(A) नागपूर
(B) मुबंई
(C) पुणे
(D) कोल्हापूर
Ans-(C) पुणे

(Q२४) महिला टी २० क्रिकेट विश्वचसक २०२३ कोणी जिंकला ?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q२५) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे कितवे टी २० विश्वचसक विजेतेपद होते ?
(A) ६ वे
(B) ५ वे
(C) ८ वे
(D) ४ थे
Ans- ६ वे

(Q२६) कोणता दिवस महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो ?
(A) २६ फेब्रुवारी
(B) २७ फेब्रुवारी
(C) २५ फेब्रुवारी
(D) २४ फेब्रुवारी
Ans-(B) २७ फेब्रुवारी

(Q२७) महिला टी २० क्रिकेट विश्वचसक २०२३ अंतिम सामन्यामध्ये सामनावीर किताब कोणाला मिळाला ?
(A) बेथ मुनी
(B) स्मुर्ती मानधना
(C) एलीस पेरी
(D) रिचा घोष
Ans-(A) बेथ मुनी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT