Current Affairs 25th February 2023 : चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 25th February 2023

Daily Current Affairs (Date – 25th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 February 2023. Find Current General Knowledge 25th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 25, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) रशियाने युक्रेनच्या युद्धातून माघार घ्यावी या संयुक्त राष्ट्राच्या ठरावावर भारतासह किती देश तटस्थ राहिले ?
(A) ३२
(B) ३०
(C) २५
(D) ३३
Ans-(A) ३२

(Q२) रशियाने युक्रेनमधून युद्धातून माघार घ्यावी या ठरावाच्या बाजूने संयुक्त राष्ट्रात किती देशाने मतदान केले ?
(A) १४०
(B) १४१
(C) १३५
(D) १४५
Ans-(B) १४१

(Q३) संयुक्त राष्ट्रात रशियाच्या बाजूने किती देशाने मतदान केले ?
(A) ८
(B) ९
(C) ७
(D) ६
Ans-(C) ७

(Q४) स्टॅनफर्ड विदयापीठाच्या अहवाला नुसार भारतात कोविड लसीकरणामुळे किती नागरिकांना जीवदान मिळाले ?
(A) ३० लाख
(B) ४५ लाख
(C) ४० लाख
(D) ३४ लाख
Ans-(D) ३४ लाख

(Q५) न्या.आशिष जितेंद्र देसाई यांची कोणत्या उच्च न्यायालयच्या मुख्य न्यायधीश पदी नियुक्ती झाली ?
(A) गुजरात
(B) मुबंई
(C) अलाहाबाद
(D) आंध्रप्रदेश
Ans-(A) गुजरात

(Q६) शाळेतल्या मध्यान्ह भोजन आहारामध्ये बाजरीचा समावेश करण्याचा देशातील पहिला प्रयोग कोठे केला ?
(A) बारामती
(B) पुरंदर
(C) कोल्हापूर
(D) जुन्नर
Ans-(B) पुरंदर

(Q७) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने कोणाला डि.लीट.पदवी दिली ?
(A) प्रकाश आमटे
(B) इंद्रजित भालेराव
(C) नितीन गडकरी
(D) नरेंद्र चपळगावकर
Ans-(C) नितीन गडकरी

(Q८) कोणत्या राज्याच्या विधानसभेने परीक्षेत पेपर फु्टीप्रकरणी आढळून आल्यास १ कोटी दंड आणि १० वर्ष जेल शिक्षा असलेले विधेयक मंजूर केले ?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) बिहार
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

(Q९) यावर्षी २०२२-२३ मध्ये गव्हाचे किती उत्पादन होण्याचा अंदाज आहे ?
(A) ११२ दशलक्ष टन
(B) १२० दसलक्ष टन
(C) १३२ दसलक्ष टन
(D) ११० दसलक्ष टन
Ans-(A) ११२ दसलक्ष टन

(Q१०) कोणत्या देशाच्या संघाने पहिल्यांदा महिला टी २० विश्वचसकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला ?
(A) भारत
(B) दक्षिण आफ्रिका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q११) कोणत्या देशामध्ये भाज्या व फळे खरेदी वर निर्बंध घातले आहे ?
(A) न्यूझीलंड
(B) नेपाळ
(C) ब्रिटन
(D) चीन
Ans-(C) ब्रिटन

(Q१२) निवृत्त न्या.एस अब्दुल नजीर यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी शपथ घेतली ?
(A) तेलंगणा
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) आंध्रप्रदेश
Ans-(D) आंध्रप्रदेश

(Q१३) विश्व पुस्तक मेळा कोठे भरणार आहे ?
(A) दिल्ली
(B) मुबंई
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(A) दिल्ली

(Q१४) कोणत्या जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र
सरकारने मंजुरी दिली ?
(A) परभणी
(B) औरंगाबाद
(C) वाशीम
(D) बीड
Ans-(B) औरंगाबाद

(Q१५) कोणत्या जिल्ह्याचे नामांतर धाराशिव असे केले आहे ?
(A) उस्मानाबाद
(B) हिंगोली
(C) अहमदनगर
(D) बुलढाणा
Ans-(A) उस्मानाबाद

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT