Current Affairs 1st August 2023 : चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 1st August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 01, 2023

Daily Current Affairs (Date – 1st August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 August 2023. Find Current General Knowledge 1st August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात १ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
(A) सहकार दिन
(B) सांख्यिकी दिन
(C) कृषी दिन
(D) महसूल दिन
Ans-(D) महसूल दिन

(Q२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे?
(A) १ ते ७ ऑगस्ट
(B) २ ते ८ ऑगस्ट
(C) ३ ते ९ ऑगस्ट
(D) ४ ते १० ऑगस्ट
Ans-(A) १ ते ७ ऑगस्ट

(Q३) तैवान ची फॉक्सकॉन कंपनीने कोणत्या राज्याच्या सरकार सोबत मोबाईल फोन च्या सुटे पार्ट निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी १६०० कोटी रुपयाचा गुंतवणूक करार केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(C) तामिळनाडू

(Q४) इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) गोवा
Ans-(B) तामिळनाडू

(Q५) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये तामिळनाडू राज्याने किती अब्ज डॉलरची इलेक्ट्रॉन वस्तूची निर्यात केली आहे?
(A) ५.५
(B) ५.२
(C) ५.६
(D) ५.३
Ans-(D) ५.३

(Q६) तामिळनाडू सरकारने राज्याची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत किती लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) १ लाख
(B) १.५ लाख
(C) २ लाख
(D) २.५ लाख
Ans-(A) १ लाख

(Q७) भारताच्या ८ प्रमुख पायाभूत क्षेत्राच्या वाढीचा दर जून महिन्यात किती टक्के होता?
(A) ८.१
(B) ८.३
(C) ८.२
(D) ८.४
Ans-(C) ८.२

(Q८) मेजर लीग टी-२० क्रिकेट च्या पहिल्या मोसमाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) सीएटल ओकर्स
(B) मुंबई इंडियन्स न्यूयार्क
(C) अफगाण दुबई
(D) सिडनी रॉयल
Ans-(B) मुंबई इंडियन्स न्यूयार्क

(Q९) गोल्डमन सच या आर्थिक कंपनी च्या अहवाला नुसार भारत २०७५ पर्यंत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश ठरेल?
(A) प्रथम
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(C) दुसऱ्या

(Q१०) १ ऑगस्ट २०२३ पासून किती कोटी रुपयापेक्षा आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक इन्व्हाईस देणे बंधनकारक असेल?
(A) ५ कोटी
(B) ४ कोटी
(C) ३ कोटी
(D) २ कोटी
Ans-(A) ५ कोटी

(Q११) देशाच्या दरडोई उत्पनामध्ये २०२९-३० पर्यंत किती टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे?
(A) ६०%
(B) ७०%
(C) ८०%
(D) ५०%
Ans-(B) ७०%

(Q१२) भारताचा २०३० पर्यंत परदेशी व्यापार किती होण्याचा अंदाज आहे?
(A) २.२ लाख कोटी
(B) ३.४ लाख कोटी
(C) १.८ लाख कोटी
(D) २.१ लाख कोटी
Ans-(D) २.१ लाख कोटी

(Q१३) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती डॉलर आहे?
(A) २४५५
(B) ३०००
(C) २४५०
(D) ३४००
Ans-(C) २४५०

(Q१४) भारताचा GDP २०३० पर्यंत किती ट्रीलियन डॉलर पेक्षा जास्त होण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानी वर्तविला आहे?
(A) ६
(B) ५
(C) ४
(D) ७
Ans-(A) ६

(Q१५) भारतात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे आहे?
(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) तेलंगना
Ans-(D) तेलंगना

(Q१६) तेलंगना राज्याचे दरडोई उत्पन्न किती रुपये आहे?
(A) ३.०६ लाख
(B) ३.०८ लाख
(C) ४.०५ लाख
(D) ५.०४ लाख
Ans-(B) ३.०८ लाख

(Q१७) देशामध्ये दरडोई उत्पन्ना मध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q१८) महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न किती लाख रुपये आहे?
(A) २.४२
(B) ३.४५
(C) १.५६
(D) ४.५०
Ans-(A) २.४२

(Q१९) भारताची १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्या २०४० पर्यंत किती टक्के होण्याचा अंदाज आहे?
(A) ६५.७%
(B) ६०.५%
(C) ६४.८%
(D) ५५.६%
Ans-(C) ६४.८%

(Q२०) जागतिक स्तनपान जागृती सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ ते ७ ऑगस्ट
(B) १ ते ७ ऑगस्ट
(C) ४ ते १० ऑगस्ट
(D) ५ ते ११ ऑगस्ट
Ans-(B) १ ते ७ ऑगस्ट

(Q२१) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अटल पेन्शन योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती तृतीय पंथी कामगारांची नोंद झाली आहे?
(A) ४०६
(B) ४००
(C) ५००
(D) ६०६
Ans-(A) ४०६

(Q२२) अटल पेन्शन योजनेत महाराष्ट्र राज्यात एकूण किती कामगारांची नोंद झाली आहे?
(A) ८ लाख ९० हजार ५००
(B) ६ लाख ६० हजार ४००
(C) ८ लाख ९१ हजार ४१४
(D) ७ लाख ४० हजार ८००
Ans-(C) ८ लाख ९१ हजार ४१४

(Q२३) अटल पेन्शन योजनेत कोणत्या राज्यात तुर्थीयपंती कामगारांची सर्वाधिक नोंद झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) कर्नाटक
(D) उत्तरप्रदेश
Ans-(D) उत्तरप्रदेश

(Q२४) या वर्षीचे ३६ वे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन कोठे होणार आहे?
(A) परभणी
(B) वाशीम
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(C) सांगली

(Q२५) भारत अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन कोठे करण्यात आले आहे?
(A) गुरुग्राम
(B) जयपूर
(C) मुंबई
(D) गांधीनगर
Ans-(A) गुरुग्राम

(Q२६) भारतात प्रथमच जागतिक कॉफी परिषद कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) चंदीगड
(C) बंगळूरू
(D) पणजी
Ans-(C) बंगळूरू

(Q२७) बंगळूरू येथे होणाऱ्या जागतिक कॉफी परिषदेचा BRAND ambasedor राजदूत कोण आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) रवी बोपण्णा
(C) विराट कोहली
(D) दीपिका पदुकोण
Ans-(B) दीपिका पदुकोण

(Q२८) देशाच्या लेखा महानियंत्रकाडून जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार जून अखेरीस भारताची वित्तीय तूट किती कोटी आहे?
(A) ३,५६,४५० कोटी
(B) ४,५०,५६९ कोटी
(C) ३,४५,५६७ कोटी
(D) ४,५१,३७० कोटी
Ans-(D) ४,५१,३७० कोटी

(Q२९) भारताची जून अखेरीस वित्तीय तूट अर्थसंकल्पात निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या तुलेनेत किती टक्के आहे?
(A) २५.३%
(B) २४.५%
(C) २२.६%
(D) २१.८%
Ans-(A) २५.३%

(Q३०) चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला लाभांश रूपाने किती कोटी रुपये जमा झाले आहेत?
(A) ५,५५० कोटी
(B) ६,७८० कोटी
(C) ८,६७० कोटी
(D) ८,६६५ कोटी
Ans-(D) ८,६६५ कोटी

(Q३१) केंद्र सरकारच्या महिला सन्मान बचत पत्र योजनेत आतापर्यंत किती खाती उघडण्यात आली आहेत?
(A) १५ लाख ३४ हजार
(B) १२ लाख ४० हजार
(C) १४ लाख ८३ हजार
(D) १७ लाख ४५ हजार
Ans-(C) १४ लाख ८३ हजार

(Q३२) केंद्र सरकारच्या महिला सन्मान बचत पत्र योजनेत आतापर्यंत किती कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे?
(A) ८,६७०
(B) ८,६३९
(C) ५.६७०
(D) ६.५७०
Ans-(B) ८,६३९

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT