Current Affairs 1st April 2023
Daily Current Affairs (Date – 1st April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 April 2023. Find Current General Knowledge 1st April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 31st March 2023 : चालू घडामोडी 31 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 30th March 2023 : चालू घडामोडी 30 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 29th March 2023 : चालू घडामोडी 29 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 28th March 2023 : चालू घडामोडी 28 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 27th March 2023 : चालू घडामोडी 27 मार्च २०२३: Click Here
चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२३ : Current Affairs April 01, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातून किती महसूल जमा झाला आहे?
(A) ४३ हजार कोटी
(B) ४० हजार कोटी
(C) ४५ हजार कोटी
(D) ४४ हजार कोटी
Ans-(A) ४३ हजार कोटी
(Q२) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र राज्याचे जिएसटी संकलन किती झाले?
(A) २ लाख ५० हजार कोटी
(B) २ लाख ६९ हजार कोटी
(C) २ लाख ७० हजार कोटी
(D) २ लाख ६० हजार कोटी
Ans-(B) २ लाख ६९ हजार कोटी
(Q३) महाराष्ट्र राज्याच्या जिएसटी संकलना मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २३%
(B) २२%
(C) २४%
(D) २०%
Ans-(C) २४%
(Q४) कोणत्या राज्याचे सरकार राज्यात अन्न आयोग स्थापन करणार आहे?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q५) अन्न सुरक्षा कायदा २०१३ च्या कितव्या अनुच्छेद मध्ये अन्न आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे?
(A) अनुच्छेद १६
(B) अनुच्छेद १५
(C) अनुच्छेद १३
(D) अनुच्छेद १४
Ans-(A) अनुच्छेद १६
(Q६) वाहणांची तपासणी स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्रे सुरु होणार आहेत?
(A) २२
(B) २३
(C) २०
(D) २१
Ans-(B) २३
(Q७) महाराष्ट्र सरकार कोणाच्या जयंती निमित्त विरभूमी परीक्रमा उपक्रम राबविणार आहे?
(A) महात्मा गांधी
(B) सरदार पटेल
(C) स्वातंत्र्यवीर सावरकर
(D) दीनदयाल उपाध्येय
Ans-(C) स्वातंत्रवीर सावरकर
(Q८) महाराष्ट्र सरकार सावरकर यांच्या जयंती निमित्त कधी सावरकरांचे विचार जागरण सप्ताह आयोजित करणार आहे?
(A) १ मे ते ८ मे
(B) ८ मे ते १५ मे
(C) १५ मे ते २२ मे
(D) २१ मे ते २८ मे
Ans-(D) २१ मे ते २८ मे
(Q९) नासा ने त्यांच्या चंद्र ते मंगळ उपक्रमाची जबाबदारी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीवर सोपवली आहे?
(A) अमित क्षत्रिय
(B) ऋषिकेश अवस्थी
(C) पराग अग्रवाल
(D) एस. सोमनाथ
Ans-(A) अमित क्षत्रिय
(Q१०) अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारी चा आरोप ठेवण्यात आलेले कोण पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत?
(A) बराक ओबामा
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) विस्टन चर्चील
(D) जॉर्ज बुश
Ans-(B) डोनाल्ड ट्रम्प
(Q११) देशातील प्रमुख ८ पायाभूत उद्योग क्षेत्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात किती टक्क्यानी वाढ झाली असे केंद्र सरकारने जाहीर केले?
(A) ५%
(B) ७%
(C) ६%
(D) ४%
Ans-(C) ६%
(Q१२) देशाच्या ८ प्रमुख उद्योगापैकी खाताच्या उत्पादनात सर्वाधिक किती टक्के वाढ झाली?
(A) २०%
(B) २३.५%
(C) २१%
(D) २२.२%
Ans-(D) २२.२%
(Q१३) आरबीआय ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशाची चालू खात्यावरील तूट जिडीपी च्या किती टक्के आहे?
(A) २.२%
(B) २.३%
(C) २.५%
(D) २.८%
Ans-(A) २.२%
(Q१४) डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत देशाची परकीय गुंतवणूकित घट होऊन किती झाली आहे?
(A) २.५ अब्ज डॉलर
(B) २.१ अब्ज डॉलर
(C) २.५ अब्ज डॉलर
(D) ३ अब्ज डॉलर
Ans-(B) २.१ अब्ज डॉलर
(Q१५) भारताच्या नवीन विदेश व्यपार धोरणात भारताची निर्यात किती सालापर्यंत २ हजार अब्ज डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०२८
(B) २०२६
(C) २०३०
(D) २०२५
Ans-(C) २०३०
(Q१६) भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणाची अंमलबजावणी कधी पासून होणार आहे?
(A) १ एप्रिल २०२४
(B) १ मे २०२३
(C) १ जाने २०२४
(D) १ एप्रिल २०२३
Ans-(D) १ एप्रिल २०२३
(Q१७) भारताचे नवीन विदेश व्यापार धोरण कोणत्या मंत्र्याने जाहीर केले?
(A) पियुष गोयल
(B) अमित शहा
(C) निर्मला सीतारामन
(D) नितीन गडकरी
Ans-(A) पियुष गोयल
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |