Current Affairs 19th May 2023 : चालू घडामोडी १९ मे २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 19th May 2023

Daily Current Affairs (Date – 19th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 May 2023. Find Current General Knowledge 19th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ मे २०२३ : Current Affairs May 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील कायदा व विधी मंत्रालयाचा कारभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे?
(A) अर्जुन राम मेघवाल
(B) अनुराधा ठाकूर
(C) नितीन गडकरी
(D) निर्मला सीतारामन
Ans-(A) अर्जुन राम मेघवाल

(Q२) किरेन रिजीजू यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे?
(A) ग्रामविकास
(B) भू विज्ञान
(C) कृषी
(D) उद्योग
Ans-(B) भू विज्ञान

(Q३) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खेळाला अधिकृत परवानगी दिली आहे?
(A) दहीहंडी
(B) लगोरी
(C) बैलगाडा शर्यत
(D) कंबाला
Ans-(C) बैलगाडा शर्यत

(Q४) बैलगाडा शर्यत ह खेळ महाराष्ट्राचा विशेषता कोणत्या जिल्याचा लोकप्रिय खेळ आहे?
(A) सांगली आणि नागपूर
(B) कोल्हापूर आणि सोलापूर
(C) रायगड आणि रत्नागिरी
(D) पुणे आणि अहमदनगर
Ans-(D) पुणे आणि अहमदनगर

(Q५) जलीकटु या कोणत्या राज्यातील खेळाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे?
(A) तामिळनाडू
(B) केरळ
(C) कर्नाटक
(D) बिहार
Ans-(A) तामिळनाडू

(Q६) द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याच्या कोणत्या राज्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे?
(A) बिहार
(B) तामिळनाडू
(C) पश्चिम बंगाल
(D) आसाम
Ans-(C) पश्चिम बंगाल

(Q७) केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अहवालानुसार केंद्राच्या कौशल्य योजनेतून मागील तीन वर्षात देशातील किती टक्के तरुणांना रोजगार मिळाला आहे?
(A) ५५%
(B) ६०%
(C) ६५%
(D) ७०%
Ans-(B) ६०%

(Q८) केंद्राच्या कौशल्य योजनेतून महाराष्ट्र राज्यात तीन वर्षात किती टक्के तरुणांना रोजगार मिळाला आहे?
(A) ६०%
(B) ६७%
(C) ६८%
(D) ६९.५६%
Ans-(D) ६९.५६%

(Q९) ग्रामीण भागातील किती वयोगटातील तरुणासाठी केंद्राच्या वतीने ग्रामीण दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजना राबवली जाते?
(A) १५ ते ३५
(B) १८ ते ३०
(C) २१ ते ४०
(D) १२ ते २५
Ans-(A) १५ ते ३५

(Q१०) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणी उत्साह या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे?
(A) NCERT
(B) UGC
(C) केंद्र सरकार
(D) KVK
Ans-(B) UGC

(Q११) आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन २०२३ चे उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोठे केले?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१२) पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेस ही कोणत्या राज्यातील पहिली वंदे भारत रेल्वे आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) मणिपूर
(D) ओडिसा
Ans-(D) ओडिसा

(Q१३) सध्या भारतात किती वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावत आहेत?
(A) १५
(B) १७
(B) १८
(C) १४
Ans-(A) १५

(Q१४) राष्ट्रीय तटीय संशोधन केंद्र कोठे आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) दिल्ली
Ans-(B) चेन्नई

(Q१५) भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांनी बजावलेल्या भूमिकाची माहिती देणारी बिप्लोबी भारत गॅलरी कोठे उभारली आहे?
(A) चंदीगड
(B) रायपूर
(C) कोलकाता
(D) जयपूर
Ans-(C) कोलकाता

(Q१६) पृथ्वीच्या अकाराचा गृह खगोलशास्त्रज्ञाना सापडला आहे त्याचे नाव काय आहे?
(A) LP७९२-१७D
(B) HP३४५-६७V
(C) SP७८३-२३A
(D) LP७९१-१८D
Ans-(D) LP७९१-१८D

(Q१७) IPL मध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याच्या क्रिस गेलच्या विक्रमाशी कोणी बरोबरी केली आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) सूर्यकुमार यादव
(D) शुभमन गिल
Ans-(A) विराट कोहली

(Q१८) ओकला च्या एप्रिल महिन्यातील जागतिक स्पीड टेस्ट अहवाला नुसार मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) अमेरिका
(B) कतार
(C) चीन
(D) जपान
Ans-(B) कतार

(Q१९) जगात मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) ५६
(B) ५८
(C) ६०
(D) ६२
Ans-(C) ६०

(Q२०) फिक्सड ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड मध्ये जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फिनलंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q२१) देशातील पहिला ८ पदरी द्वारका द्रूतगती मार्ग कोणत्या दोन राज्यांना जोडतो?
(A) हरियाणा आणि दिल्ली
(B) हरियाणा आणि पंजाब
(C) दिल्ली आणि युपी
(D) बिहार आणि एमपी
Ans-(A) हरियाणा आणि दिल्ली

(Q२२) देशातील पहिल्या ८ पदरी द्वारका द्रूतगती मार्गाची लांबी किती आहे?
(A) २८ किमी
(B) २९.६ किमी
(C) ३० किमी
(D) २६ किमी
Ans-(B) २९.६ किमी

(Q२३) महाराष्ट्रराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलासाठी श्रम विद्या शैक्षणीक कर्ज योजना ही कोणाची योजना आहे?
(A) महाराष्ट्र सरकार
(B) नाबार्ड
(C) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
(D) केंद्र सरकार
Ans-(C) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

(Q२४) भारतीय वंशाच्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो यांची कोणत्या शहराच्या पोलीस विभागात कॅप्टन या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली आहे?
(A) लंडन
(B) दुबई
(C) पॅरिस
(D) न्यूयार्क
Ans-(D) न्यूयार्क

(Q२५) कोणत्या राज्याच्या जातीनिहाय जणगनेला पाटणा उच्च न्यायालयानी दिलेली स्थगती सर्वोच्च न्यायायलयाने कायम ठेवली?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) आसाम
(D) गोवा
Ans-(A) बिहार

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT