Current Affairs 16th May 2023 : चालू घडामोडी १६ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th May 2023

Daily Current Affairs (Date – 16th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 May 2023. Find Current General Knowledge 16th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ मे २०२३ : Current Affairs May 16, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थाची संख्या किती आहे?
(A) १,१५,१७२
(B) १,२३,४६६
(C) १,३२,४३५
(D) १,१०,२३४
Ans-(A) १,१५,१७२

(Q२) महाराष्ट्र राज्यात उन्हाळी हंगामात किती हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे?
(A) ४.५० लाख हेक्टर
(B) ४.२१ लाख हेक्टर
(C) ४.३० लाख हेक्टर
(D) ४.६० लाख हेक्टर
Ans-(B) ४.२१ लाख हेक्टर

(Q३) महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात सर्वाधिक लागवड कोणत्या जिल्यात झाली आहे?
(A) नागपूर
(B) धुळे
(C) गोंदिया
(D) भंडारा
Ans-(C) गोंदिया

(Q४) महाराष्ट्रातील उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे?
(A) ३.५० लाख हेक्टर
(B) ३.४० लाख हेक्टर
(C) ३.३० लाख हेक्टर
(D) ३.४९ लाख हेक्टर
Ans-(D) ३.४९ लाख हेक्टर

(Q५) महाराष्ट्र राज्याच्या सरकारी कार्यलयात लचखोरी मध्ये कोणता विभाग प्रथम स्थानावर आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) अमरावती
(D) नागपूर
Ans-(A) नाशिक

(Q६) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या सरकारी विभागामध्ये सर्वाधिक लचखोरी आहे?
(A) गृह
(B) महसूल
(C) गृहनिर्माण
(D) ग्रामविकास
Ans-(B) महसूल

(Q७) सर्वोच्च न्यायालयातील न्याययमूर्ती एम आर शहा हे निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयातील कितवे सर्वात जेष्ठ न्यायमूर्ती होते?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) पाचवे
Ans-(C) चौथे

(Q८) देशातील कोणत्या राज्याच्या थूतूकुडी जिल्यात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे?
(A) केरळ
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q९) ब्रिटनच्या रॉयल सोसायटी च्या सदस्य पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजीव वार्ष्णय
(B) अजेय मेहता
(C) पी. एस. मोदी
(D) एस पी सिन्हा
Ans-(A) राजीव वार्ष्णय

(Q१०) राजीव वार्ष्णय सध्या हे कोणत्या संस्थेत कार्यरत आहेत?
(A) ICAR
(B) ICRISAT
(C) IRDP
(D) नीती आयोग
Ans-(B) ICRISAT

(Q११) रॉयल ब्रिटिश सोसायटी सदस्यपदी निवड झालेले राजीव वार्ष्णय हे कितवे भारतीय आहेत?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) चौथे
(D) तिसरे
Ans-(C) चौथे

(Q१२) एप्रिल महिन्यात देशाचा घाऊक महागाई दर किती टक्के नोंदवला आहे?
(A) १.५%
(B) -१.३%
(C) १.४%
(D) -०.९२%
Ans-(D) -०.९२%

(Q१३) देशाचा एप्रिल महिन्यातील घाऊक महागाई दर गेल्या किती महिन्यातील सर्वाधिक निचांकी दर आहे?
(A) ३४
(B) ३२
(C) ३०
(D) २८
Ans-(A) ३४

(Q१४) मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात देशाचा घाऊक महागाई दर किती टक्के होता?
(A) १४.५०%
(B) १५.३८%
(C) १३.४५%
(D) १२.६५%
Ans-(B) १५.३८%

(Q१५) देशाचा एप्रिल महिन्यातील खाद्यपदार्थाचा महागाई दर किती टक्के आहे?
(A) ३.५०%
(B) ३.५३%
(C) ३.५४%
(D) ३.५२%
Ans-(C) ३.५४%

(Q१६) देशाच्या कोणत्या राज्याच्या हिमालयातील भागात डायटम्स (एकपेशीय वनस्पती)च्या नवीन प्रजाती ची नोंद झाली आहे?
(A) त्रिपुरा
(B) मणिपूर
(C) मेघालय
(D) सिक्कीम
Ans-(D) सिक्कीम

(Q१७) पृथ्वीवरील किती टक्के ऑक्सिजन निर्मितीत डायटम्स चा वाटा आहे?
(A) २३%
(B) २५%
(C) २४%
(D) २२%
Ans-(B) २५%

(Q१८) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताच्या संरक्षण उपक्रमाची निर्यात किती झाली आहे?
(A) १८ हजार कोटी
(B) १७ हजार कोटी
(C) १६ हजार कोटी
(D) १५ हजार कोटी
Ans-(C) १६ हजार कोटी

(Q१९) गोव्यात होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किती खेळाचा समावेश केला आहे?
(A) ४१
(B) ४२
(C) ४३
(D) ४४
Ans-(C) ४३

(Q२०) महाराष्ट्र एकूण किती कृषी पर्यटन केंद्रे आहेत?
(A) ७६८
(B) ७५८
(C) ७४८
(D) ७३८
Ans-(D) ७३८

(Q२१) महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोणत्या जिल्यात आहेत?
(A) पुणे
(B) सातारा
(C) कोल्हापूर
(D) सांगली
Ans-(A) पुणे

(Q२२) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाच्या अध्यक्ष खालील समितीच्या शिफारशीनुसार क्रिकेट मध्ये नवीन नियम लागू केले आहेत?
(A) सचिन तेंडुलकर
(B) सौरव गांगुली
(C) सुनील गावसकर
(D) रवी शास्त्री
Ans-(B) सौरव गांगुली

(Q२३) हरमनप्रीत सिंग याची भारताच्या कोणत्या संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे?
(A) हॉकी
(B) क्रिकेट
(C) फुटबॉल
(D) कबड्डी
Ans-(A) हॉकी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT