Current Affairs 10th October 2023 : चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०२३

Current Affairs 10th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 10, 2023

Daily Current Affairs (Date – 10th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 October 2023. Find Current General Knowledge 10th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 10, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) प्राध्यापक क्लोडिया गोल्डीन यांना यावर्षीचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) अर्थशास्त्र

(B) रसायनशास्त्र

(C) साहित्य

(D) भौतिकशास्त्र

Ans-(A) अर्थशास्त्र

(Q२) यावर्षीचा अर्थशास्त्रचा  नोबेल मिळवणाऱ्या क्लोडिया गोल्डीन या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) जपान

(C) अमेरिका

(D) ब्राझील

Ans-(C) अमेरिका

(Q३) अर्थशास्त्रचा नोबेल मिळवणाऱ्या क्लोडिया गोल्डीन या कितव्या महिला ठरल्या आहेत?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

Ans-(B) तिसऱ्या

(Q४) आतापर्यंत किती व्यक्तींना अर्थशास्त्रचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे?

(A) ९०

(B) ९६

(C) ९९

(D) ९३

Ans-(D) ९३

 

(Q५) हावर्ड विद्यापीठातील प्राध्यापिका क्लोडिया गोल्डीन यांना कोणत्या संशोधनासाठी यावर्षीचा अर्थशास्त्र चा नोबेल जाहीर झाला आहे?

(A) जागतिक गरिबी

(B) महिलांचे उत्पन्न

(C) मजुरामधील लिंगगुणोत्तर

(D) जागतिक बाजारातील गुंतवणूक

Ans-(C) मजुरामधील लिंग गुणोत्तर

(Q६) महाराष्ट्र शासनाच्या पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीत कोणत्या पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे?

(A) सोयाबीन

(B) उस

(C) कापूस

(D) ज्वारी

Ans-(B) उस

(Q७) महाराष्ट्र राज्यात यावर्षी किती हेक्टर उसाची लागवड झाली आहे?

(A) २ लाख १३ हजार २००

(B) २ लाख १२ हजार ४००

(C) २ लाख २४ हजार ३००

(D) २ लाख १२ हजार ५९५

Ans-(D) २ लाख १२ हजार ५९५

(Q८) पंतप्रधान मातृवंदन योजना टप्पा-ही योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) तामिळनाडू

(D) केरळ

Ans-(A) महाराष्ट्र

(Q९) महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या पंतप्रधान मातृत्व योजना-मध्ये किती वयाच्या महिलांना लाभ मिळणार आहे?

(A) १५ ते ५०

(B) १८ ते ५५

(C) २० ते ६०

(D) १८ ते ६२

Ans-(B) १८ ते ५५

(Q१०) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान मातृवंदन योजना-मध्ये लाभ मिळवण्यासाठी महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न किती लाखा पेक्षा कमी पाहिजे?

(A) ७

(B) ९

(C) ५

(D) ८

Ans-(D) ८

(Q११) जगातील दुसऱ्या सर्वात मोठया मंदिराचे उदघाट्न कोणत्या देशात झाले आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) सिंगापूर

(D) रशिया

Ans-(A) अमेरिका

(Q१२) अमेरिकेत जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या उदघाट्न झालेल्या मंदिराची उंची किती फूट आहे?

(A) १९०

(B) १९३

(C) १९१

(D) १९९

Ans-(C) १९१

(Q१३) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी कोणते व्हिजन (धोरण)  ठरवण्यासाठी तज्ञाची समिती स्थापन करण्याचे जाहीर केले आहे?

(A) व्हिजन २०३०

(B) व्हिजन २०२७

(C) व्हिजन २०२८

(D) व्हिजन २०३५

Ans-(D) व्हिजन २०३५

(Q१४) राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आकडेवारी नुसार देशातील शहरी भागातील बेरोजगारी दरात एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत ७.६% वरून किती टक्के घट झाली आहे?

(A) ६.६%

(B) ६.५%

(C) ६.८%

(D) ६.३%

Ans-(A) ६.६%

(Q१५) देशातील शहरी भागातील महिलामधील बेरोजगारी दर एप्रिल ते जून २०२३ कालावधीत किती टक्के होता?

(A) ९.३%

(B) ९.५%

(C) ९.१%

(D) ९.८%

Ans-(C) ९.१%

(Q१६) एप्रिल ते जून २०२३ दरम्यान देशातील शहरी भागातील पुरुषांचा बेरोजगारी दर किती टक्के होता?

(A) ५.५%

(B) ५.९%

(C) ६.५%

(D) ६.९%

Ans-(B) ५.९%

(Q१७) प्रो कब्बडी स्पर्धेच्या लिलावात कोण आतापर्यंत चा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे?

(A) पवन शेरावत

(B) मनिदर सिंग

(C) सिद्धार्थ देसाई

(D) विजय मलिक

Ans-(A) पवन शेरावत

(Q१८) प्रो कबड्डी स्पर्धे मध्ये पवन शेरावत ला आतापर्यन्त ची सर्वाधिक किती बोली लागली आहे?

(A) २ कोटी ५० लाख

(B) २ कोटी ७० लाख

(C) २ कोटी ६० लाख ५० हजार

(D) ३ कोटी ३० लाख २३ हजार

Ans-(C) २ कोटी ६० लाख ५० हजार

(Q१९) प्रो कबड्डी स्पर्धेत पवन शेरावत ला कोणत्या संघाने सर्वाधिक किमतीला खरेदी केले आहे?

(A) पुणेरी पलटण

(B) तेलगू टायटन्स

(C) जयपूर पिंक पँथर्स

(D) यु मुंबा

Ans-(B) तेलगू टायटन्स

 

(Q२०) केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच किती राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q२१) देशातील राज्याच्या विधानसभा निवडणुका कोणत्या कालावधीत पार पडणार आहेत?

(A) ४ ते २० नोव्हेंबर

(B) ५ ते २५ नोव्हेंबर

(C) ७ ते ३० नोव्हेंबर

(D) ८ ते २८ नोव्हेंबर

Ans-(C) ७ ते ३० नोव्हेंबर

(Q२२) देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना, मिझोराम या राज्यापैकी कोणत्या राज्यात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत?

(A) राजस्थान

(B) छत्तीसगड

(C) तेलंगना

(D) मिझोराम

Ans-(B) छत्तीसगड

(Q२३) नुकत्याच निवडणूक जाहीर झालेल्या मध्यप्रदेश विधानसभेत किती सदस्य संख्या आहे?

(A) २३४

(B) २३३

(C) २३१

(D) २३०

Ans-(D) २३०

(Q२४) बिहार राज्याने केलेल्या पक्षी गणणेत किती पक्ष्याची नोंद झाली आहे?

(A) ७० हजार

(B) ६० हजार

(C) ७५ हजार

(D) ६५ हजार

Ans-(A) ७० हजार

(Q२५) कोणता दिवस हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात?

(A) ९ ऑक्टोबर

(B) १० ऑक्टोबर

(C) ११ ऑक्टोबर

(D) ८ ऑक्टोबर

Ans-(B) १० ऑक्टोबर

(Q२६) या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम काय आहे?

(A) नैराश्य आणि आरोग्य

(B) जग आणि मानसिक आरोग्य

(C) मानसिक आरोग्य: जागतिक समस्या

(D) मानसिक आरोग्य:सार्वत्रिक मानवी हक्क

Ans-(D) मानसिक आरोग्य: सार्वत्रिक मानवी हक्क


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT