Bombay High Court Peon 2018 Question Paper

Bombay High Court Peon Recruitment 2018 Question Paper

बॉम्बे हाय कोर्ट शिपाई / हमाल २०१८ पेपर

) महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?

उत्तर: यशवंतराव चव्हाण

) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

उत्तर: शेकरू(खार)

) भूदान चळवळ कोणी सुरु केली?

उत्तर: विनोबा भावे

) भारत ऑस्ट्रेलिया डिसेंबर २०१८ पहिल्या सामन्याचा सामनावीर कोणाला दिला?

उत्तर: चेतेश्वर पुजारा

) मेळघाट अभयारण्य कोठे आहे?

उत्तर: अमरावती

) राष्ट्रसंत कोणाला म्हणतात?

उत्तर: तुकडोजी महाराज

) गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे?

उत्तर: शेणगाव(अमरावती)

) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण?

उत्तर: सर्वपल्ली राधाकृष्ण

) लोकहितवादी कोणाला म्हणतात?

उत्तर: गोपाल हरी देशमुख

१०) चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला?

उत्तर: महाड(रायगड)

११) मध्य रात्रीचा सूर्य कोठे उगवतो?

उत्तर: नॉर्वे

१२) चिपको आंदोलन कशासाठी झाले?

उत्तर: वृक्ष संवर्धन

१३) उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

उत्तर: १८६२

१४) मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसा निमित्त साजरा केला जातो?

उत्तर: वी.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)

१५) रिजर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर: मुंबई

१६) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोठे आहे?

उत्तर: पुणे

१७) महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर: १ मे

१८) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर: गोदावरी

१९) नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे?

उत्तर: गोदावरी

२०) महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर: पंडिता रमाबाई

२१) अंत चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

उत्तर: सुरवात

२२) केसाने गळा  कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

उत्तर: विश्वास घात करणे

२३) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे?

उत्तर: विद्यासागर राव

२४) राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती?

उत्तर: ६ वर्षे

२५) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला?

उत्तर: शिवनेरी किल्ला

२६) भारताचा पहिला अंतराळवीर कोण?

उत्तर: राकेश शर्मा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT