Vanrakshak Practice Paper 07 : महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर ०७

Maharashtra Vanrakshak Practice Paper 07 – Forest Guard Practice Paper 07

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वन मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १० जून २०२३ पासून वनरक्षक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वनरक्षक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया …………

विभाग-१ मराठी

1) योग्य पर्यायाची निवड करा.
ते ४० वर्षांपूर्वी सायकलीवर ———————
A. फिरणार
B. फिरत असत
C. फिरून फिरून
D. फिरताना
Answer: B. फिरत असत

2) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
———– अव्यये स्वतंत्र असे शब्द नसतात.
A. शब्दयोगी अव्यये
B. उभयान्वयी अव्यये
C. केवलप्रयोगी अव्यये
D. क्रियाविशेषण अव्यये
Answer: A. शब्दयोगी अव्यये

3) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
वेळ
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: D. उभयलिंग

4) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यातील उत्कंठा क्षणोक्षणी वाढत असते.
A. उभयान्वयी अव्यय
B. केवलप्रयोगी अव्यय
C. क्रियायाविशेषण अव्यय
D. शब्दयोगी अव्यय
Answer: C. क्रियायाविशेषण अव्यय

5) वाक्यांमधील सार्थ वाक्य ओळखा.
A. डोंगरातला झरा मुक्तपणे खळखळत होता..
B. डोंगरातला झरा मुक्तपणे सळसळत होता.
C. डोंगरातला झरा मुक्तपणे वळवळत होता.
D. डोंगरातला झरा मुक्तपणे घणघणात होता.
Answer: A. डोंगरातला झरा मुक्तपणे खळखळत होता…

6) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
विधेयाविस्तारात ——— विषयी अधिक माहिती असते.
A. उद्देश्या
B. कर्मा
C. अलंकारा
D. क्रियापदा
Answer: D. क्रियापदा

7) दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
आजी चष्मा टेबलावर ठेवते. (अपूर्ण वर्तमानकाळ)
A. ठेवत होती
B. ठेवत असेल
C. ठेवत आहे
D. ठेवत असे
Answer: C. ठेवत आहे

8) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. वाटाण्याच्या
अक्षता लावणे-
A. हैराण करणे
B. लग्नाचे वचन देऊन फसवणे
C. आश्वासन देऊनही ते पुरे न करणे
D. कर्तव्याशून्य वागणे
Answer: C. आश्वासन देऊनही ते पुरे न करणे

9) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
आम्ही घरी पोचलो तेव्हा मिट्ट काळोख पडला होता,
A. मिट्ट
B. काळोख
C. आम्ही
D. तेव्हा
Answer: A. मिट्ट

10) पुढील वाक्यांमधे योग्य ते अव्यय घाला. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक |
A. जर
B. जसा
C. तसा
D. तैसा
Answer: D. तैसा

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the most suitable conjunction for the given sentence:
It was a very long day ——-I was tired by the end of it.
A.so
B. and
C. but
D. thereafter
Answer: B. and

12) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
————- used to think that emotions affected a person’s —————–
A. Scientists… rationality
B. Environmentalists… ration
C. Activists… rationalization
D. People… rationalizing
Answer: A. Scientists… rationality

13) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
Don’t you enjoy ———– television?
A.to watch
B.watching
C.to watching
D. watch
Answer: B. watching

14) Choose the correct form of verbs for the given sentence.
Lakshmi and Pankajam ———- friends ever since ———- school days
A. are, their
B.is, their
C. are, her
D. was, their
Answer: A. are, their

15) Which of the following options best combines the two given sentences?
He is a cripple. He cannot ride a horse.
A. Crippling, he cannot ride a horse.
B. He is crippling because he cannot ride a horse.
C. He cannot ride a horse he is a cripple.
D. Being a cripple, he cannot ride a horse.
Answer: D. Being a cripple, he cannot ride a horse.

16) Choose the appropriate prepositions for the sentence given.
They go from one studio —– some film ———another hoping to obtain a role
A. to, form
B.to, in
C. from, to
D.to, from
Answer: B. to, in

17) Choose the most suitable determiner for the given sentence:
Because his argument was so confusing. ———-people understood it.
A few
B. lots
C. less
D. many
Answer: A. few

18) Choose the correct form of adjective for the given sentence:
He often appears not to care about his work, but appearance can be ——–
A. cunning
B. insincere
C. deceitful
D. deceptive
Answer: D. deceptive

19) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence
Lack of presence of mind will cause absurd—– in all the cases.
A.-tive
B.-ity
C.-tion
D-sion
Answer: B.-ity

20) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
Nobody ———–leave the class without my permission.
A. may
B. will
C. should
D. might
Answer: C. should

विभाग-३ गणित

21) दोन फासे एकाचवेळी फेकल्यास, बेरीज 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता काय आहे?
A.5/36
B.1/8
C. 1/4
D. 13/36
Answer: C.1/4

22) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा:
8, 10, 24, 78, 320,?, 9672
A.740
B.1610
C.1600
D.1440
Answer: B.1610

23) A हा B पेक्षा दुपटीने जलद काम करतो. जर B स्वतंत्रपणे 12 दिवसांत काम पूर्ण करत असेल, तर A आणि B एकत्रितपणे किती दिवसांत ते काम पूर्ण करू शकतील?
A. 4 दिवस
B.6 दिवस
C. 8 दिवस
D. 18 दिवस
Answer: A. 4 दिवस

24) 52 कार्डाचा चांगल्याप्रकारे वर खाली केलेल्या डेकमधून, यादृच्छिकपणे एक कार्ड काढले जाते. काढलेले कार्ड किल्वर असण्याची संभाव्यता काय आहे?
A. 1/52
B.13/52
C.4/52
D.26/2
Answer: B.13/52

25) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
2, 6, 13, 26, 54, 100, 197
A.26
B.100
C.54
D. 197
Answer: C.54

26) 500 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 65% मुलं आहेत. 20% मुली आणि 40% मुलं परीक्षेमध्ये नापास झाली. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या काढा
A.335
B.270
C.400
D.362
Answer: A.335

27) 8 वर्षांपुर्वी प्रभुचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होतं. 8 वर्षांनंतर प्रभुचं वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. तर प्रभुचं सध्याचं वय किती?
A. 30 वर्ष
B. 35 वर्ष
C. 40 वर्ष
D. 45 वर्ष
Answer: C. 40 वर्ष

28) आज 1 एप्रिल आहे. आठवड्याचा दिवस बुधवार आहे. हे लीप वर्ष आहे. 3 वर्षांनंतर या दिवशी आठवड्याचा कोणता दिवस असेल?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. मंगळवार
Answer: A. शनिवार

29) सरासरी काढा.
74, 56, 89, 92, 68 & 35
A.89
B.75
C.69
D.96
Answer: C.69

30) विशिष्ट संकेतामध्ये ‘DESERIBE’ ला ‘FCJSFTFE’ असे लिहिले जाते. त्या संकेतामध्ये ‘CONSIDER’ ला कसे लिहिले जाईल?
A.SFEJTOPD
B.ESFJTOPD
C.QETFJOPD
D.DPOTJFEQ
Answer: A.SFEJTOPD

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला?
A.1676
B.1677
C.1678

D.1680
Answer: D.1680

32) खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वांत जवळचा तारा आहे?
A. अल्फा सेंटॉरी
B. श्वेतखुजा
C. ब्राऊन तारा
D. कृष्ण विवर
Answer: A. अल्फा सेंटॉरी

33) ———- हे महाराष्ट्राचे धार्मिक लोकनृत्य आहे जे धार्मिक परमानंद व्यक्त करते.
A. बिहू
B. जुमुर
C. नाती
D. दिंडी
Answer: D. दिंडी

34) नवी दिल्लीमध्ये “उन्नत भारत अभियान 2.0” कोणत्या मंत्रालयाने सुरू केले?
A. गृह मंत्रालय
B. ग्रामीण विकास मंत्रालय
C. शहरी विकास मंत्रालय
D. मानवी संसाधन विकास मंत्रालय
Answer: D. मानवी संसाधन विकास मंत्रालय

35) जमिनीत पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला ——– असे म्हणतात.
A. झिरपणे
B. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण
C. पाणी पुरवठा
D. चार्ज होणे
Answer: A. झिरपणे

36) “कनेक्टिंग पीपल” ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची टॅगलाइन आहे?
A. व्होडाफोन
B. सॅमसंग
C. एयरटेल
D. नोकिया
Answer: D. नोकिया

37) भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो?
A. अनुच्छेद 101
B. अनुच्छेद 109
C. अनुच्छेद 12
D. अनुच्छेद 312
Answer: D. अनुच्छेद 312

38) महाराष्ट्रमधील दक्षिण कोंकण किनारपट्टीची मृदा ———- आहे.
A. जांभी
B. गाळाची
C. लाल
D. काळी
Answer: A. जांभी

39) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला आयटी हब समजले जाते?
A. मुंबई
B. नागपूर
C. पुणे
D. कोल्हापूर
Answer: C. पुणे

40) राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा (1971), भारताच्या ———– च्या अनादराला प्रतिबंध करत नाही.
A. राष्ट्रीय ध्वज
B. राष्ट्रीय पक्ष
C. संविधान
D. राष्ट्र गीत
Answer: B. राष्ट्रीय पक्ष


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT