TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 10 With Video {Topic :- प्रयोग}

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Saralseva Bharti Marathi Grammar Practice Paper 10 As Per TCS/IBPS Pattern With Video {Topic :- प्रयोग}

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS मराठी व्याकरण (Marathi Grammar)” सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS मराठी व्याकरण चे सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न………………….

मराठी व्याकरण (प्रयोग)

अतिशय महत्वाचे: –

१) कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणं किंवा रचना असते. तिलाच व्याकरणात ‘ प्रयोग ‘ असे म्हणतात.

२) कर्त्याचे लिंग, वचन बदलून पाहिल्यास क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो.

३) कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो.

४) परंतु दोघांमध्ये बदल केला असता क्रियापदात कोणताच बदल होत नसेल तर तो भावे प्रयोग असतो.

(१) प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

(a) दोन

b) तीन

c) चार

(d) पाच

(२) कर्तरी प्रयोगाचे उप – प्रकार किती?

(a) दोन

(b) तीन

c) चार

(d) पाच

(३) कर्मणी प्रयोगाचे उप – प्रकार किती?

(a) दोन

(b) तीन

c) चार

(d) पाच

(४) भावे प्रयोगाचे उप – प्रकार किती?

(a) दोन

(b) तीन

c) चार

(d) पाच

(५) “संतांकडून सत्य वचन बोलले जाते” प्रयोग ओळखा. (PSI -२०१३)

(a) भावे प्रयोग

(b) कर्तरी प्रयोग

(c) नवीन कर्मणी प्रयोग

(d) प्रधान क्रत्रक प्रयोग

(६) ‘टेलिव्हिजन द्वारे जगात सर्वत्र संदेश पोहचविले जात असतात.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?(TET -१३)

(a) सकर्मक कर्तरी प्रयोग

(b) अकर्मक कर्तरी प्रयोग

(c) कर्मणी प्रयोग

(d)  भावे प्रयोग

(७) खालील वाक्यातील सकर्मक भावे प्रयोग ओळखा? (२०१४)

(a) राधा नाच करते.

(b) राजुने राम सोबत जावे.

(c) आईने साधूला भिक्षा दिली

(d) महाराजांच्या मावळ्यांनी शत्रूला मारले.

(८) न्याय दंडाधिकारीकडून दंड ठोठावण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

(a) प्रधन कर्तृक कर्मणी प्रयोग

(b) शक्य कर्मणी प्रयोग

(c) समापन कर्मणी प्रयोग

(d) नवीन कर्मणी प्रयोग

(९) ‘द्विजी निशिधा म्हणीजेलो’ प्रयोग ओळखा?

(a) भावे प्रयोग

(b) कर्तरी प्रयोग

(c) पुराण कर्मणी प्रयोग

(d) या पैकी नाही

(१०) “प्रातःकाळी उठोनि देवास भजावे” या वाक्यातील प्रयोग ओळखा?

(a) कर्तु – कर्मसंकर

(b) भावे प्रयोग

(c) प्रधन कर्तृक कर्मणी प्रयोग

(d) समापन कर्मणी प्रयोग

(११) “आज मी ताज महाल पाहिला” या वाक्यातील प्रयोग ओळखा?

(a) सकर्मक कर्तरी प्रयोग

(b) अर्तुक भावे प्रयोग

(c) कर्मणी प्रयोग

(d)  भावे प्रयोग

(१२) वडिलांनी मुलांना शाळेत घातले

(a) कर्तृ – कर्मसंकर

(b) कर्मनि प्रयोग

(c) कर्तृ- भावसंकर

(d) कर्म – भाव संकर

(१३) “महाराजांनी भक्तांना प्रसाद दिला.” या वाक्यातील ‘प्रत्यक्ष कर्म ‘कोणते आहे.?

(a) महाराज

(b) भक्त

(c)  प्रसाद

(d) दिला

(१४) वडिलांनी मुलास चोपले. प्रयोग ओळखा?    (तलाठी, नांदेड – ०८)

(a) सकर्मक भावे प्रयोग

(b) अकर्मक भावे प्रयोग

(c) सकर्मक कर्तरी प्रयोग

(d) कर्मनि प्रयोग

(१५) कर्त्याला ——- प्रत्यय जोडून ‘वाक्य भूतकाळी झाल्यास’ ते ‘सकर्मक वाक्य’ होते.

(a) ते

(b) ने

(c) हे

(d) ला

उदा. पक्षी मासा पकडतो.   पक्षा’ने‘ मासा पकडला.

Marathi Grammar Practice Paper 10 As Per TCS/IBPS Pattern Video Description:-


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT