लिपिक पदासाठी महा भरती २०२०
लिपिक पदासाठी महा भरती कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक पदाच्या ८१० जागांसाठी होणाऱ्या सरळसेवा भरतीसोबतच महापालिकेतील ८७४ जागांसाठीही अंतर्गत भरती होणार आहे. अंतर्गत भरतीमुळे अटी पूर्ण करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही ‘क्लर्क’ होण्याची संधी चालून आली आहे. पालिकेत […]