Solve these “Simplification” problems to ace Reasoning part | या “सरलीकरण” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Simplification” problems to ace Reasoning part | यासरलीकरणसमस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 35 no. topic article on “Simplification” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Simplification [सरलीकरण] Topic.

अशा प्रकारच्या टॉपिक मधे आपणास गणित मधील बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, घात काढणे, शेकडे वारी काढता येणे, अपूर्णांक पूर्णांक सोडवत येणे आणि ते सोडवणे असे एकत्रित रित्या एकाच उदाहरणात दिले जाते आणि अंतिम उत्तर विचारले जाते. अशी उदाहरणे सोडवण्यास सोपी असून, फक्त तोंडी आकडे मोड करता आली की सहज अचूक उत्तर काढता येईल. त्यासाठी पाढे पाठ असणे, घात पाठ असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त सराव करून आपण अशा प्रश्नांमध्ये अचूकता आणि वेग आणू शकतो. कंचेभागूबेव हे कसे वापरावे हे सुद्धा कळायला हवे, जेणेकरून आपले उत्तर अचूक येईल. त्यासाठी आपण खालील उदाहरणांचा सराव करू.

उदाहरणे:

1.) 741×5 ÷ 3 + (10 वर्ग) = ? + 870

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल?

a) 400

b) 450

c) 465

d) 470

उत्तर:  c) 465

स्पष्टीकरण:

741×5 ÷ 3 + (10 च वर्ग) = ? + 870

741×5 ÷ 3 + 100 = ? + 870

1235 + 100 – 870 = ?

? = 465

2.) 3 1/2 of 48 + 7 1/2 of 184 = ?

a) 168

b) 1548

c) 1380

d) 1547

उत्तर: b) 1548

स्पष्टीकरण:

3 1/2 of 48 + 7 1/2 of 184 = ?

(6+1)/2 × 48 + (14+1)/2 × 184 = ?

7/2 × 48 + 15/2 × 184 = 168+1380 = 1548

 3.) 20% of 1200 – 5 × (3 वर्ग) = (? वर्ग) – 30

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल?

a) 225

b) 625

c) 25

d) 15

उत्तर: d) 15

स्पष्टीकरण:

20% of 1200 – 5 × (3 च वर्ग) = (? च वर्ग) – 30

240 – 5×9 = (? च वर्ग) – 30

240 – 45  + 30 = (? च वर्ग)

270 – 45 = (? च वर्ग)

225 = (? च वर्ग)

? = 15

 4.) 20% of 400 + ?% of 280 = 150

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय येईल?

a) 35

b) 15

c) 25

d) 45

उत्तर: c) 25

स्पष्टीकरण:

20% of 400 + ?% of 280 = 150

80 + ?% of 280 = 150

?% of 280 = 150-80

?% of 280 = 70

280 चे 50% = 140

म्हणून 280 चे 25% 70

म्हणून, इथे

?% of 280= 70

?% = 25

 5.) (22 वर्ग) ÷ 11×6 + (16 वर्ग) = 3p – (11 घन)

तर p ची किंमत किती असेल?

a) 1851

b) 617

c) 717

d) 517

उत्तर: b) 617

स्पष्टीकरण:

(22 च वर्ग) ÷ 11×6 + (16 च वर्ग) = 3p – (11 च घन)

(22×22×6)/11 + 256 = 3p – 1331

264 + 256 + 1331 = 3p

3p = 1851

म्हनून, p = 1851/3 = 617

 6.) 16% of 750 + p% of 400 = 1140

तर p ची किंमत किती?

a) 155

b) 355

c) 256

d) 255

उत्तर: d) 255

स्पष्टीकरण:

16% of 750 + p% of 400 = 1140

(16/100)×750 + (p/100)×400 = 1140

120 + 4p = 1140

4p = 1140-120

4p = 1020

म्हणून p = 255

7.) √529 × 4 + 45% of 80 – 19× 5 = ?

a) 22

b) 35

c) 33

d) 30

उत्तर: c) 33

स्पष्टीकरण:

√529 × 4 + 45% of 80 – 19× 5 = ?

23× 4 + 36 – 95 = ?

92+36-95=?

33 = ?

8.) 430% of 600 – 80% of 420 – 5.3% of 9000 = ?

a) 1867

b) 1667

c) 1967

d) 1767

उत्तर: d) 1767

स्पष्टीकरण:

430% of 600 – 80% of 420 – 5.3% of 9000 = ?

4.3×600 – 0.8×420 – 0.053× 9000 = ?

2580 – 336 – 477 = ?

1767 = ?


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT