Solve these ” Letter Series” problems to ace Reasoning part | या “लयबद्ध माला” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these ” Letter Series” problems to ace Reasoning part | या “Letter Series” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 18 no. topic article on “Letter Series” Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “Letter Series” topic.

लयबद्ध माला या टॉपिक मधे एक अक्षरांची किंवा अंकांची लय नुसार म्हणजेच repeatative series दिली जाते. त्यातील लय ओळखून आपल्याला ती लयबद्ध माला पूर्ण करावयाची असते.

अशा लयबद्ध माला मधे सुरुवातीला दिलेल्या मालेतील एकूण अंक किंवा अक्षर मोजून घ्यावेत व त्यानुसार त्याचे समान भाग करून लय शोधण्याचा प्रयत्न करावा.

खाली काही उदाहरणे दिली आहेत ज्यावरून आपणास समजेल की लयबद्ध माला कमी वेळेत कशा पूर्ण करून आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतो. आणि लयबद्ध माला मधे जर आपण लय शोधण्यास असमर्थ ठरलो तर आपण ऑप्शन elimination पद्धत वापरून सुद्धा योग्य ते उत्तर काढू शकतो.

उदाहरणे:

1.) खाली दिलेली लयबद्ध माला पूर्ण करा.
qrp_q_ppqr_p_rpp
a) prpq
b) qrqq
c) rqpq
d) rrpq
उत्तर: a) prpq

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 16 अक्षर आहेत. जर आपण 4-4 चे समान भाग पडले तर खालील प्रमाणे 4 ग्रूप तयार होतील.
qrp_
q_pp
qr_p
_rpp
जर वरील 4 ग्रूप यांची तुलना केली असता ते एकसारखा ग्रूप बनवताना दिसते.
म्हणून सगळ्यांचे निरीक्षण करून आपणास qrpp हा ग्रुप मिळेल.
आणि त्यानुसार वरील मला पूर्ण केली तर आपणास खालील उत्तर मिळेल.
prpq

2.) खालील लयबद्ध माला पूर्ण करा.
yx_zy_y_yxy_
a) xzyy
b) yxzz
c) yxzx
d) zxyy
उत्तर: b) yxzz

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 12 अक्षर आहेत. जर आपण समान भाग केले तर 4 अक्षर मिळून खालील प्रमाणे 3 ग्रूप बनतील.
yx_z
y_y_
yxy_
जर आपण वरील 3 ग्रूप ची तुलना केली तर आपणास असे दिसून येते की तिन्ही ग्रूप एकच माला दाखवते.
आणि जर निरीक्षण केले तर वरील प्रतेक ग्रूप yxyz आहे हे दिसून येईल.
म्हणून हा ग्रुप वापरून ही माला पूर्ण करण्यासाठी आपणास रिकाम्या जागी खालील उत्तर असेल.
yxzz

3.) खालील लयबद्ध माला पूर्ण करा.
mnn_nn_nnm
a) nnnn
b) mnmn
c) mmmn
d) nmmn
उत्तर: d) nmmn

स्पष्टीकरण :

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 12 अक्षर असून जर त्यांचे 3-3 असे समान 4 भाग केले तर आपणास खालील प्रमाणे ग्रूप मिळतील.
_mn
n_n
n_n
nm_
जर वरील 4 ग्रूप ची तुलना केली तर असे दिसून येते की ते वेगळे नसून एकच आहेत.आणि प्रतेक ग्रूप nmn हाच आहे.
म्हणून हा ग्रुप विचारत घेऊन आपण वरील माला पूर्ण केली तर आपले उत्तर nmmn असे येईल.

4.) खालील लयबद्ध माला पूर्ण करा.
p_rpp_qrr_ppqqq_rr
a) qqrp
b) pqpr
c) qqpr
d) qprq
उत्तर: c) qqpr

स्पष्टीकरण:

वरील दिलेल्या लयबद्ध माला चे जर आपण योग्य निरीक्षण केले तर आपणास योग्य उत्तर qqpr हे मिळेल.

5.) खाली दिलेल्या लयबद्ध माला पूर्ण करा.
y_xyyz_yyzx_yzxyy_xy
a) xzyx
b) xzxx
c) zxzz
d) zxyz
उत्तर: d) zxyz

स्पष्टीकरण:

दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 20 अक्षर असून जर त्याचे आपण 4-4 असे 5 समान भाग केले तर खालील प्रमाणे 5 ग्रूप बनतील.
y_xy
yz_y
yzx_
yzxy
y_xy
जर वरील 5 ग्रूप ची तुलना केली तर असे दिसून येते की हे 5 ही ग्रूप वेगळे नसून एक च आहेत. म्हणून हे ग्रूप समान केले तर आपली माला पूर्ण होईल.
आणि आपले उत्तर असेल zxyz.

6.) खाली दिलेली लयबद्ध माला पूर्ण करा.
1_2_121_21_211_
a) 11122
b) 11112
c) 21211
d) 11211
उत्तर: b) 11112

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 15 अंक आहेत. यांचे जर 3-3 असे 5 समान भाग केले तर आपणास खालील प्रमाणे ग्रूप मिळतील.
1_2
_12
1_2
1_2
11_
आपण वरील 5 ग्रूप ची तुलना केली तर आपणास असे दिसून येते की हे सर्व ग्रूप एकच आहेत आणि तो एकमेव ग्रूप 112 हा आहे.
म्हणून आपण लयबद्ध माला या ग्रूप नुसार पूर्ण केली तर आपणास उत्तर 11112 मिळेल.

7.) खाली दिलेली लयबद्ध माला पूर्ण करा.
p_pq_qpqpq_q
a) ppp
b) qqq
c) ppq
d) qpp
उत्तर: d) qpp

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 12 अक्षर आहेत. जर त्यांचे आपण 4-4 असे 3 समान भाग केले तर आपणास खालील प्रमाणे ग्रूप मिळतील.
p_pq
_qpq
pq_q
जर आपण वरील 3 ग्रूप ची तुलना केली तर असे दिसून येते की हे 3 ग्रूप वेगळे नसून एकच आहेत. आणि हा एकमेव ग्रूप pqpq असा आहे.
या ग्रुप नुसार जर आपण वरील लयबद्ध माला पूर्ण केली तर आपणास qpp हे उत्तर मिळेल.

8.) खालील लयबद्ध माला पूर्ण करा. 1_2211_211_2112_112
a) 1212
b) 2121
c) 1222
d) 2122
उत्तर: c) 1222

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध मलेचे आपण जर निरीक्षण केले तर असे दिसून येते की ती माला 112211221122…. अशी series पूर्ण करत आहे .
जर याप्रमाणे आपण वरील माला पूर्ण केली तर आपले उत्तर 1222 असेल.

9.) खालील लयबद्ध माला पूर्ण करा.
aab_ccda_bcccdaa_cccd
a) bab
b) cab
c) cbc
d) cac
उत्तर: b) cab

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या लयबद्ध माला मधे एकूण 21 अक्षर असून त्याचे 3 समान भाग केले तर 7 अक्षर चे खालील प्रमाणे 3 ग्रूप पडतील.
aab_ccd
a_bcccd
aa_cccd
जर आपण वरील 3 गृप चे निरीक्षण केले तर असे दिसून येते की हे तिन्ही ग्रूप वेगळे नसून एकच आहेतं. आणि हा एकमेव ग्रूप aabcccd हा आहे.
जर या ग्रुप नुसार आपण वरील लयबद्ध माला पूर्ण केली तर आपणास cab हे उत्तर मिळेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT