Solve these “Folding of Figures” problems to ace Reasoning part | या “आकृत्यांची घडी” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Folding of Figures” problems to ace Reasoning part | या “आकृत्यांची घडी” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 22 no. topic article on “Folding of Figures” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the आकृत्यांची घडी (Folding of Figures) topic.

या टॉपिक मधे आपणास एक प्रश्न आकृती दिली जाते आणि काही भाग हा तुटक टिंबानी दाखवला जातो ज्यानुसर आपणास त्याची घडी घालायची असते. आणि त्यावरून उत्तर आकृती शोधायची असते. असे प्रश्न सुरुवातीस सराव करताना थोडे अवघड वाटायला लागतात पण जर आपण ह्या आकृत्या कागदावर काढून त्यानुसार घडी घालून पुन्हा ती घडी उघडुन जर बघितले तर आपणास उत्तर आकृती नक्कीच मिळेल. परंतु त्यासाठी आपणास जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे. जसे पाण्यातील आणि आरशा तील प्रतिमा आपण सहज बघूनच ओळखू शकतो त्याप्रमाणेच जास्त सराव करून आपण कागदाची घडी घालून त्याची उत्तर आकृती सुद्धा तोंडी पाहून काढू शकतो.

खाली काही उदाहरणे दिली आहेत त्यांचा सराव करू आणि ती बारीक निरीक्षण करून अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न: दिलेल्या प्रश्न अकृतीमधील कागदी आकृती पूर्णपणे उघडुन बघितल्यास ती आकृती कशी दिसेल हे दिलेल्या उत्तर आकृत्या मधून शोधा.

1.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती c) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

2.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती d) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

3.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती c) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

4.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती d) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

प्रश्न: खाली दिलेल्या प्रश्न आकृती मधे जो रंगवलेला भाग आहे तो कापून बाणाने दाखवलेल्या दिशेने कागदाची घडी घातली आहे. जर दिल्याप्रमाणे घडी घालून व नंतर कापून पूर्णपणे घडी उघडल्यास खालील पैकी कोणती उत्तर आकृती मिळेल हे शोधा.

5.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण दिल्याप्रमाणे घडी घालून कापली व नंतर पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती c) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर c) असेल.

6.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण दिल्याप्रमाणे घडी घालून कापली व नंतर पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती d) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

7.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण दिल्याप्रमाणे घडी घालून कापली व नंतर पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती a) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर a) असेल.

8.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण: जर प्रश्नात दिलेली कागदाची घडी केलेली आकृती आपण दिल्याप्रमाणे घडी घालून कापली व नंतर पूर्णपणे उघडुन बघितली असता ती उत्तर आकृती मधील आकृती d) प्रमाणे दिसेल. म्हणून आपले योग्य उत्तर d) असेल.

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT