Solve these “Finding a next figure” problems to ace Reasoning part | या “पुढील आकृती ओळखणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

Solve these “Finding a next figure” problems to ace Reasoning part | या “पुढील आकृती ओळखणे” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 25 no. topic article on “Finding a next figure” Problems for the Talathi exam, ZP Bharti exams as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the “पुढील आकृती ओळखणे (Finding a next figure)” topic.

या टॉपिक मधे आपणास काही आकृत्यंची मालिका दिली जाते ज्यात विशिष्ट सहसंबंध दिला जातो आणि त्यानुसार पुढील आकृती क्रमाने शोधली जाते. अशावेळी आपणास आकृती मधे काय संबंध वापरला आहे हे पाहावे लागते जसे की आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने मांडणी अशा विविध ट्रिक्स वापरून योग्य तो सह संबंध शोधून मालिका पूर्ण करावी लागते.

जास्तीत जास्त प्रश्न सराव केल्यास अशा प्रकारच्या प्रश्नाची आपण बघता क्षणीच उत्तरे देऊ शकतो. त्यासाठी आपण खाली दिलेल्या काही उदाहरणांचा अभ्यास करू.

उदाहरणे:

प्रश्न: खाली अकृत्यांची मालिका दिली आहे त्यानुसार क्रम लावल्यास पुढे येणारी आकृती कोणती असेल ते पर्याय मधून शोधा.

1.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

पहिल्या दोन आकृती मधे खालचे दोन्ही घटक अदलाबदली केल्याचे दिसते आणि बाकी उर्वरित घटक घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रमाने फिरताना दिसतात.
पुढच्या आकृती मधे सगळे घटक आडव्या रेषेत असणारे एका स्टेप ने खाली जाताना दिसतात आणि कॉर्नर वर असणारे घटक घडयलाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90° मधे फिरताना दिसतात. जर आपण याच क्रमाने गेलो तर आपणास पुढची आकृती पर्याय b) मधील मिळेल.

2.)

उत्तर: c)

स्पष्टीकरण:

आकृती १ आणि २ बघितली असता चिन्ह यांना उलट केल्याचे दिसते आणि हाच नियम पुढील आकृती मधे अनुसरला आहे. म्हणून आपले योग्य उत्तर पर्याय c) असेल.

3.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण:

आपण आकृती १ पासून ३ आणि ३ पासून ५ पर्यंत अक्षरे निरीक्षण केली असता असे दिसून येते की E हे अक्षर दोन स्थनानी डावीकडे गेले आहे तर बाकी अक्षर त्याच ठिकाणी आहेत. असाच नियम आकृती २ ते ४ आणि ४ व येणाऱ्या पुढील आकृतीत वापरला तर आपणास उत्तर a) मिळेल.

4.)

उत्तर: d)

स्पष्टीकरण:

पहिल्या स्क्वेअर मधील डावीकडची आकृती पुढे उजवीकडे मांडली आहे आणि पहिल्या स्क्वेअर मधील आकृती त्या पुढच्या आकृती मधे डावीकडे मांडली आहे. असाच क्रम केला तर उत्तर d) असेल.

5.)

उत्तर: a)

स्पष्टीकरण:

जर दिलेल्या प्रश्न आकृती आपण निरीक्षण केल्या तर खालील प्रमाणे त्यांची मांडणी आहे.
आकृती १ ते २, आकृती ३ ते ४ आणि आकृती ५ ते उत्तर आकृती d).

6.)

उत्तर: b)

स्पष्टीकरण:

आकृती मालिका मधे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45° आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135° क्रमाने फिरवल्याचे दिसते. म्हणून आपले योग्य उत्तर b) असेल.

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT