Nandurbar Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Nandurbar Police Bharti 2019 Exam Question Paper

Nandurbar Bharti exam question paper 2019 Solved by our expert

नंदूरबार मुंबई पोलीस आयुक्तालय 2019

 Exam date- दि. 14 सप्टेंबर 2021

1.प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या होईल?

5824, 5242,????, 4247,3823

1) 4624

2) 4718

3) 57661

4) 4738

उत्तर:2) 4718

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 17, 30, 47,?, 93

1) 66

2) 68

3) 70

4) 73

उत्तर:2) 68

 

3.प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल.

9063, 70, 43, 55, 28,?,?

1) 35, 28

2) 45, 18

3) 40, 23

4) यापैकी नाही

उत्तर:2) 45, 18

 

  1. 4/5: 16/15:: 3:?

1) 3/15

2) 15/4

3) 4

4) 3

उत्तर: 3) 4

 

  1. 64 : 10::39:?

1) 13

2) 21

3) 12

4) 100

उत्तर:3) 12

 

  1. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

63550, 90047, 81344, 72551,

1) 635550

2) 81344

3) 90047

4) 72551

उत्तर: 1) 635550

 

7.पुढीलपैकी मालिकेतील चुकीची संख्या कोणती?

6,13,32,69,131,221

1) 69

2) 131

3) 221

4) 32

उत्तर:2) 131

 

  1. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

PEPMIL GIDONI CABLK THEWI

1) PEPMIL

2) GIDONI

3) CABLK

4) THEWI

उत्तर:1) PEPMIL

 

  1. INTERNATIONAL हा शब्द सांकेतिक लिपीत LANOITANRETNI असा लिहिता तर TELECOMMUNICATION हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहिणार?

1) ELETMMCOUNICATNIO

2) NOITACINUMMOCELET

3) TEELOCNUMMICATINO

4) यापैकी नाही

उत्तर:2) NOITACINUMMOCELET

 

  1. एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द EzYfQ असा लिहितात तरत्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?

1) NMtCprw

2) M/SbOQV

3) MLsBoqv

4) NmtePRW

उत्तर: 2) M/SbOQV

 

  1. एका विशिष्ट भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहितात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहिला जाईल?

1) JARU

2) ZIQT

3) XGOR

4) YHPS

उत्तर:4) YHPS

 

  1. एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली. तेथून 6 मीटर पुर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली. तेथून पुन्हा पुर्वेस 9 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5मीटरवर जाऊन थांबली तर तिच्याघरापासून ती किती अंतरावर आहे?

1) 33 मी.

2) 17 मी.

3) 23 मी.

4) 28 मी.

उत्तर:2) 17 मी.

 

  1. एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पुर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे?

1) 13 मी.

2) 17 मी.

3) 23 मी.

4)30 मी.

उत्तर:1) 13 मी.

 

  1. GRID (RING) HANG

STIR (?)CARE

1) TIRE

2) STAR

3) TRAC

4) TIAR

उत्तर:1) TIRE

 

  1. सोडवा.

222 (23) 176

158 (?) 130

1) 18

2) 20

3) 24

4) 14

उत्तर:4) 14

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागा कोणती संख्या येईल?

2 (100)8

3 (49) 4

5 (?) 4

1) 1

2) 9

3) 20

4) 81

उत्तर:4) 81

 

  1. एका वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते, सहा वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?

1) 43:22

2) 23:4

3) 22:3

4) 25:7

उत्तर:4) 25:7

 

  1. 2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर साल 2010 मध्ये मुलगा व वडिल यांचे वयअनुक्रमे किती असेल ?

1) 16 वर्षे, 58 वर्षे

2) 15 वर्षे, 50 वर्षे

3) 14 वर्षे, 42 वर्षे

4) 13 वर्षे, 34 वर्षे

उत्तर:3) 14 वर्षे, 42 वर्षे

 

  1. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?

1) 4:52:30

2) 4:57:30

3) 4:59:30

4) 5:00:00

उत्तर:2) 4:57:30

 

  1. दुपारी 12 वाजल्यापसून सायंकाळी 5:10 वाजेपावेतो तास काटा किती अंशात फिरतो?

1) 1450

2) 150°

3) 1550

4) 160°

उत्तर: 3) 1550

 

  1. संख्या मालिकेच्या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

3, 8, 18, 23, 33,??,48

1) 38

2) 40

3) 43

4) 47

उत्तर: 1) 38

 

  1. 930, 702, 506, 342, 210,??

1) 160

2) 142

3) 120

4) 110

उत्तर:4) 110

 

  1. XYZ: 64, 65, 66:: STU:?

1) 39, 40, 41

2) 59, 60, 61

3) 49, 50, 51

4) 19, 20, 21

उत्तर:2) 59, 60, 61

 

  1. सोडवा.

10 (75) 5

7 (40) 3

9 (65) 4

6 (?) 2

1) 50

2) 25

3)32

4) 24

उत्तर: 3)32

 

  1. एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापुर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती?

1) 12 वर्षे

2) 14 वर्षे

3) 18 वर्षे

4) 20 वर्ष

उत्तर:4) 20 वर्ष

 

26.खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.

1) हय

2) अश्व

3) तुरुंग

4) वर

उत्तर:3) तुरुंग

 

  1. घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?

1)गेह

2) ग्रह

3) सदन

4) आलय

उत्तर:2) ग्रह

 

28.खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?

1) इलाज×नाईलाज

2) प्राचीन× अर्वाचीन

3) उच्च x नीच

4) उदय ×अंत्योदय

उत्तर:4) उदय ×अंत्योदय

 

  1. 2 अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

1) अष्टपैलू

2) सावध नसलेला

3) एकाचवेळी अनेक अवधाने राखून काम करणारा

4) आठ हात असलेला ग्रीक देव

उत्तर:3) एकाचवेळी अनेक अवधाने राखून काम करणारा

 

  1. केलेले उपकार विसरणारा…….

1) दुश्मन

2) शत्रुघ्न

३) कृतज्ञ

4) कृतन

उत्तर:4) कृतन

 

  1. युग परिवर्तन करणारा…….

1) योगेंद्र

2) युगांत

3) युगप्रवर्तक

4) योगाचार्य

उत्तर: 3) युगप्रवर्तक

 

  1. आधी जन्मलेला म्हणजे?

1) अग्रज

2) प्रथमेश

3) अनुज

4) मनोहर

उत्तर:1) अग्रज

 

  1. खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

1) आशिर्वाद

2) आर्शिवाद

3) आशीर्वाद

4) आशीवाद

उत्तर:3) आशीर्वाद

 

  1. बारोमास या कादंबरीचे लेखक कोण?

1) वि.वा. शिरवाडकर

2) डॉ. सदानंद देशमुख

3) बहिणाबाई चौधरी

4) स्त्रीलिंग

उत्तर:2) डॉ. सदानंद देशमुख

 

  1. महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

1) पुल्लिंग

2) पुल्लिंग व नपुसकलिंग

3) नपुंसकलिंग

4) स्त्रीलिंग

उत्तर:3) नपुंसकलिंग

 

  1. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

1) थंड अत्र खाणे

2) उपाशी राहणे

3) भरपूर खाणे

4) आधी खाणे मग थंड पाणी पिणे

उत्तर:2) उपाशी राहणे

 

  1. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

1) खडा टाकणे

2) षटकर्णी होणे

3) एरंडाचे गुन्हाळ

4) चंदन करणे

उत्तर:2) षटकर्णी होणे

 

  1. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे?

1) मंत्र

2) तत्ववेता

3) सूत्र

4)ओवी

उत्तर:3) सूत्र

 

  1. परित्यक्ता म्हणजे काय?

1) स्वतःहून सर्वसंग परित्याग केलेला

2) रुग्णांची सेवा करणारी

3) नवऱ्याने टाकून दिलेली

4) स्त्री मुक्तीचे कार्य करणारी

उत्तर:3) नवऱ्याने टाकून दिलेली

 

  1. लंगोटीयार समास ओळखा.

1) अव्ययीभाव

2) इंदू

3) बहुव्रीही

4)तत्पुरुष

उत्तर:4)तत्पुरुष

 

  1. वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळझाली.

1) मिश्रवाक्य

2) केवलवाक्य

3) संयुक्तवाक्य

4)प्रधानवाक्य

उत्तर:3) संयुक्तवाक्य

 

  1. क्रियापदाला …… असे म्हणतात.

1) उद्देश

2) विधेय

3) विधेय विस्तार

4) कर्मविस्तार

उत्तर:2) विधेय

 

  1. गण ओळखा. म-स-ज-स-त-त-ग

1) भुजगप्रयात

2) आर्या

3) वसंततालिका

4) शार्दुलविक्रीडित

उत्तर:4) शार्दुल विक्रीडित

 

44.विकारी शब्दांच्या ……. जाती आहेत.

1) दोन

2) तीन

3) चार

4) अनेक

उत्तर: 3) चार

 

45.डोंगर याशब्दाचे रुप ओळखा.

1) तत्सम

2) तद्भव

3) देशी

4) कानडी

उत्तर:3) देशी

 

  1. अभंग म्हणजे काय?

1) एक काव्यरचना प्रकार छंद

2) कवितेचा सततचा छंद

3) कधीही नष्ट न होणारी कविता

4) संत ज्ञानेश्वरांचे काव्य

उत्तर:1) एक काव्यरचना प्रकार छंद

 

47.चांदी उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय

1) महागाई वाढणे

2) प्रगतीत खंड पडणे

3) नाश होणे

4) आशा सोडणे

उत्तर:3) नाश होणे

 

  1. अलंकार ओळखा. चाफा बोलेना, चाफा चालेना।चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ॥

1) चेतनागुणोक्ती

2) उपमा

3) व्याजोक्ती

4) उत्प्रेक्षा

उत्तर:1) चेतनागुणोक्ती

 

  1. धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह?

1) धनुः+वात

2) धनुरवात

3) धनु+रवात

4) धनुर+वात

उत्तर:1) धनुः+वात

 

  1. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल?

1) जगन्+नाथ

2) जगत्+नाथ

3) जग+नाथ

4) जग+न्नथ

उत्तर:2) जगत्+नाथ

 

  1. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते?

1) 270

2) 180

3) 360

4) 300

उत्तर:2) 180

 

52.A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे B वय च्या 7 पट होते. तर अनुक्रमे A व B चे आजचे वय किती?

1) 40 वर्षे 10 वर्षे

2) 60 वर्षे, 20 वर्षे

3) 50 वर्षे, 40 वर्षे

4) 30 वर्षे 10 वर्षे

उत्तर:1) 40 वर्षे 10 वर्षे

 

  1. एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार (4.15) ही वेळ दिसत असेल, तर खरी वेळ कोणती?

1) 4.05 PM

2) 4.00 PM

3) 3.45 PM

4) 4.10PM

उत्तर:2) 4.00 PM

 

 

54.

20 22 5
18 10 19
9 15 ?

 

1) 23

2) 05

3) 27

4) 21

उत्तर:1) 23

 

  1. एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

1) 170

2) 180

3) 190

4) 200

उत्तर:3) 190

 

  1. 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?

1)6

2) 7

3) 9

4) 1

उत्तर:2) 7

 

  1. 1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

1) 399940

2) 399950

3) 39930

4) 39960

उत्तर:3) 39930

 

  1. एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे. तर पहिली संख्या कोणती?

1) 90

2) 80

3) 84

4) 95

उत्तर:1) 90

 

59.राम दरमहा 300 रुपये बचत करतो तर सहा वर्षात किती बचत करतो?

1) 21300

2) 19600

3) 21600

4) 19500

उत्तर:3) 21600

 

  1. 64-36² =?

1) 2800

2) 2500

3) 2600

4) 2400

उत्तर:1) 2800

 

  1. 13824 चे घनमूळ किती?

1) 24

2) 36

3) 34

4)14

उत्तर:1) 24

 

62.0.09, 4.5, 0.018 यांचा लसावी किती?

1) 0.9

2) 9

3) 0.09

4) 0.009

उत्तर:2) 9

 

  1. खालीलपैकी 105 या संख्येचे मुळ विभाजन कोणते?

1) 15.×7

2) 3x5x7

3) 35×3

4) 13x2x5x7

उत्तर:2) 3x5x7

 

  1. 51 ते 70 संख्येपर्यंत येणाच्या विषम संख्यांची बेरीज त्याचदरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

1) 09

2) 10

3) 11

4) 12

उत्तर:2) 10

 

  1. 1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वांत कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती?

1) 18

2) 24

3) 21

4) 27

उत्तर:4) 27

 

  1. 66. 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून बनणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?

1) 23976

2) 32967

3) 39276

4) 29376

उत्तर:2) 32967

 

  1. 4, 44,444 या संख्या मालिकेतील 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशकस्थानचा अंक कोणता असेल?

1) 7

2) 8

3) 9

4) 5

उत्तर:4) 5

 

  1. (X 2+ 3X) (X-3) Xआणि X2(X3-27)चा लसावी काय?

1) X2 (X-3) (X-3)

2) X2 + (X2-9)(X2+3X+9)

3) X (X-3) (X3-27)

4) X (X-3) (X2-3X+9)

उत्तर:2) X2 + (X2-9)(X2+3X+9)

 

  1. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्याची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा.

1) 72

2) 69

3) 70

4) 62

उत्तर:1) 72

 

  1. 60+5×12÷ (180÷3) =??

1) 60

2) 13

3) 120

4)61

उत्तर:4)61

 

  1. महेशने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे. 8.5 दराने 120000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपलीतेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?

1) 16000 रु

2) 160000रु

3) 160800रु

4) 16800 रु

उत्तर:3) 160800 रु

 

  1. द.सा.द.शे. 5 दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळव्याज 500 असल्यास मुद्दल किती?

1) 2500

2)300

3)2000

4) 2000

उत्तर:1) 2500

 

  1. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सॅमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघकिती?

1) 44 सेमी

2) 380 समी

3) 7 सेमी

4) 14 सेंमी

उत्तर:1) 44 सेमी

 

  1. एका चौरसाची परिमिती 80 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेंमी आहे?

1) 280

2) 400

3) 480

4) 880

उत्तर:2) 400

 

  1. एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृतीखोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?

1) 600

2) 3000

3) 60

4) 30

उत्तर:2) 3000

 

  1. राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

1) 31 डिसेंबर

2) 21 मे

3) 15 ऑगस्ट

4) 21 ऑक्टोबर

उत्तर:2) 21 मे

 

  1. 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?

1) छोटे कुटुंब सूखी कुटुंब

2) हम दो हमारे दो

3) समाजभिमुख जनगणना हीच प्रेरणा

4) आपली जनगणना आपले भविष्य

उत्तर:4) आपली जनगणना आपले भविष्य

 

  1. खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

1) मेंढी

2) साप

3) ससा

4) हरिण

उत्तर:2) साप

 

  1. पृथ्वीवर……..प्रजातीची संख्या सर्वांत जास्त आहे.

1) वनस्पती

2) मानव

3) किटक

4) प्राणी

उत्तर:3) किटक

 

  1. भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शहा

2) श्री. नरेंद्र मोदी

3) सौ. निर्मला सीतारामन

4.) श्री. राजनाथ सिंग

उत्तर:4) श्री. राजनाथ सिंग

 

  1. जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

1) 1945

2) 1950

3) 1948

4) 1956

उत्तर:3) 1948

 

  1. डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?

1) एडीस इजिप्ती

2) अॅनाफिलस

3) क्युलेक्स

4) डेंगाप्लो

उत्तर:1) एडीस इजिप्ती

 

  1. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?

1) 80.28

2) 70.28

3) 77.28

4) 69.28

उत्तर:4) 69.28

 

  1. नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरितानंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचीस्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

1) 1 एप्रिल 1972

2) 1 एप्रिल 1975

3) 1 एप्रिल 1977

4) 1 एप्रिल 1980

उत्तर:3) 1 एप्रिल 1977

 

  1. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असूनत्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

1) 1155

2) 1150

3) 1165

4) 1188

उत्तर:1) 1155

 

  1. सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?

1) 978

2)976

3) 980

4)988

उत्तर:1) 978

 

  1. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

1) महात्मा फुले-सत्यशोधक समाज

2) स्वामी विवेकानंद – ब्राम्हो समाज

3) राजा राममोहन रॉय-संघ संस्कारांना समाज

4) विरेशलिंगम पंतलु-रामकृष्णमिशन

उत्तर:1) महात्मा फुले-सत्यशोधक समाज

 

  1. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणतायेणार नाही?

1) रेडियम

2) युरेनियम

3) रेडॉन

4) रेयॉन

उत्तर:4) रेयॉन

 

  1. इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

1) लॉर्ड रिपन

2) लॉर्ड कॉर्नवालिस

3) लॉर्ड विल्यम बेटिक

4) लॉर्ड डलहौसी

उत्तर:4) लॉर्ड डलहौसी

 

  1. खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला?

1) कोकण

2) खान्देश

3) विदर्भ

4) मराठवाडा

उत्तर:2) खान्देश

 

  1. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?

1) बंगाल गॅझेट

2) बॉम्बे हेरॉल्ड

3) टेलीग्राफ

4) बॉम्बे टाईम्स

उत्तर:2) बॉम्बे हेरॉल्ड

 

  1. खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही ओळखतात?

1) खारे व मतलई वारे

2) पर्वतीय वारे/ डोंगरी वारे

3) मान्सूनपूर्व वारे

4) दरीय वारे

उत्तर:1) खारे व मतलई वारे

 

  1. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?

1) तोरणमाळ

2) हिंगणघाट

3) चांदर्सली

4) चरणमाळ

उत्तर:4) चरणमाळ

 

  1. राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2) डॉ. राजेंद्र प्रसाद

3) डॉ. अब्दुल कलाम

4) पंडित जवाहरलाल नेहरू

उत्तर:2) डॉ. राजेंद्र प्रसाद

 

  1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?

1) 13

2) 17

3) 19

4) 21

उत्तर:2) 17

 

  1. राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

1) 230

2) 288

3) 250

4) 78

उत्तर:3) 250

 

  1. टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?

1) पंजाब

2) दिल्ली

3) सिक्कीम

4) हरियाणा

उत्तर:4) हरियाणा

 

  1. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?

1) सरपंच

2) गटविकास अधिकारी

3) उपसभापती

4) तहसिलदार

उत्तर:2) गटविकास अधिकारी

 

  1. कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा – गुरुग्रंथसाहिब मध्येही समावेशकेला गेला?

1) संत ज्ञानेश्वर

2) संत तुकाराम

3) संत नामदेव

4) संत एकनाथ

उत्तर:3) संत नामदेव

 

  1. भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

1) राजीव गांधी खेलरत्न

2) द्रोणाचार्य

3) अर्जुन

4) शिवछत्रपती

उत्तर:1) राजीव गांधी खेलरत्न


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT