Nanded Arogya Sevak Question Paper 2015: आरोग्यसेवक नांदेड पेपर २०१५

Nanded Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Nanded Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Nanded Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Nanded Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Nanded Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

नांदेड आरोग्यसेवक पेपर २०१५

1) खालील शब्दातून चपळ या शब्दासाठी योग्य शब्द निवडा.

1) शांत

2) निडर

3) चलाख

4) कुशल

उत्तर:3) चलाख

 

2) रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) संकीर्ण प्रयोग

उत्तर:3) भावे प्रयोग

 

3)गंगा नदी पुराने भरून गेली या वाक्यातील काळ ओळखा.

1) वर्तमानकाळ

2) भूतकाळ

3) भविष्यकाळ

4) पूर्ण भूतकाळ

उत्तर:2) भूतकाळ

 

4)ऊर बडविणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.

1) आनंदाने उड्या मारणे

2) दुःखाने छाती बडविणे

3) पोटावर मारुन घेणे

4) छाती फोडणे

उत्तर:2) दुःखाने छाती बडविणे

 

5)रात्र थोडी सोंगे फार या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

1) कमी रात्रीत मोठे सोंग

2) थोड्या रात्री अनेक सोंगे

3) काम पुष्कळ पण वेळ थोडा

4) कमी काम वेळ जास्त

उत्तर:3) काम पुष्कळ पण वेळ थोडा

 

6)अबब! केवढा मोठा साप ! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

1) विधानार्थी

2) प्रश्नार्थक

3) उद्गारवाचक

4) आज्ञार्थी

उत्तर:3) उद्गारवाचक

 

7) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

रात्र …. आहे.

1) दुःखाची

2) वैऱ्याची

3) वाऱ्याची

4) काळोखाची

उत्तर:2) वैऱ्याची

 

8) मांजर या नामाचे अनेकवचन करा.

1) मांजर

2) मांजरी

3) मांजरांना

4) अनेक वचन होत नाही

उत्तर:1) मांजर

 

9) पाणी दिले म्हणून झाडे जगली या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे.

1) करणबोधक

2) परिणामबोधक

3) उद्देशबोधक

4) संकेतबोधक

उत्तर:2) परिणामबोधक

 

10) सामान्य ज्ञानावरील प्रश्न बऱ्याच प्रमाणात……..असतात.

1) कठिण

2) जटिल

3) गुंतागुंतीचे

4) अवघड

उत्तर:2) जटिल

 

11) विजेच्या कडाकडाटानंतर आकाशात ढगांचा……..होतो.

1) आवाज

2) गर्जना

3) गडगडाट

4) गडबड

उत्तर:3) गडगडाट

 

12) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुण्याला गाडी पोहोचलीतेव्हा नुकतेच उजाडले होते..

1) कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) संकीर्ण

उत्तर:3) भावे

 

13) कपांऊंडर टेंपरेचर व कंडक्टर हे शब्दकोणत्या भाषेतून मराठीत आले.

1) पोर्तुगीज

2) फ्रेंच

3) इंग्रजी

4) ग्रीक

उत्तर:3) इंग्रजी

 

 

14) भृंग या शब्दाचा सामानार्थी शब्द सांगा.

1) पाकोळी

2) किडा

3) भुंगा

4) भोवरा

उत्तर:3) भुंगा

 

15) अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

1) पर्जन्यवृष्टी

2) जोराचा पाऊस

3) अनावृष्टी

4) परिवृष्टी

उत्तर:3) अनावृष्टी

16) Subsitute

1) Design

2) Another

3) Regent

4) Assistant

उत्तर:2) Another

 

17) Single

1) Sharp

2) Unique

3) Zero

4) Exceptional

उत्तर:2) Unique

 

18) Choosee the correct prepositions from the given alternatives and fill in the blanks.

I have been ill….. Last month.

1) For

2) From

3) Since

4) During

उत्तर:3) Since

 

19) Flour is made …….wheat.

1) From

2) Of

3) Off

4) With

उत्तर:1) From

 

20) We should write the paper. Ink.

1) With

2) By

3) In

4) From

उत्तर: 3) In

 

21) They talked…. the problem for over last night.

1) On

2) upon

3) Over

4) About

उत्तर:3) Over

 

22) Only unselfish leaders can…….. The people.

1) Please

2) Inspire

3) Encourage

4) Provoke

उत्तर:2) Inspire

 

23) To examine one’s own thoughts and feelings.

1) Meditation

2) Retrospectino

3) Reflection

4) Introspection

उत्तर:4) Introspection

 

24) Bringing about gentle and painless death from Incurable disease.

1) Suicide

2) Euphoria

3) Gailows

4) Euthansia

उत्तर:4) Euthansia

 

25) Large scale departure of people.

1) Migration

2) Emigration

3) Immigration

4) Exodus

उत्तर:4) Exodus

 

26) Gradual recovery from illness.

1) Hysteria

2) Amnesia

3) Superannuation

4) Convalescenc

उत्तर:4) Convalescenc

 

27) A child of unusual or remarkable talent

1) Scholar

2) Diligent

3) Ferak

4) Prodigy

उत्तर:4) Prodigy

 

28) Tuberculosis is a disease which spreads by contact.

1) Infectious

2) Contiguous

3) Fatal

4) Contagious

उत्तर:4) Contagious

 

29) The higher class students should he careful as regards discipline as the youngesters tend to…….them.

1) Mimic

2) Ape

3) Simulate

4) Emulate

उत्तर:4) Emulate

 

30) Study of environment is a newly evolving branch of science.

1) Geography

2) Ethnology

3) Geology

4) Ecology

उत्तर:3) Geology

 

31) एकविसाव्या शतकात मनुष्याला अधिक कार्यक्षम व गतीमान बनविण्यात कोणचा वाटा मोठा आहे?

1) टि.व्ही.

2) रेडिओ

3) संगणक

4) विमान

उत्तर:3) संगणक

 

32) राज्यपाल कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात?

1) राष्ट्रपतीचे

2) लोकसभेचे

3) राज्याचे

4) मुख्यमंत्र्यांचे

उत्तर:1) राष्ट्रपतीचे

 

33) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधिश कोण?

1) विजयालक्ष्मी पंडित

2) फतिमा बिबी

3) मोहिनी गिरी

4) सुजाता मनोहर

उत्तर:2) फतिमा बिबी

 

34)राज्यपालाला खालीलपैकी कोण शपथ देतो ?

1) राष्ट्रपती

2) उपराष्ट्रपती

3) सरन्यायाधिश

4) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश

उत्तर:4) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश

 

35) महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याचा कारकिर्दीनुसार योग्य क्रम लावा.

1) शंकरराव चव्हाण

2) मारोतराव कन्नमवार

3) वसंतराव नाईक

4) यशवंतराव चव्हाण

1) 2,1,3,4

2) 3,1,2,4

3) 1,3,4,2

4) 4,2,3,1

उत्तर:4) 4,2,3,1

 

36) सार्क म्हणजे काय?

1) सात दक्षिण आशियाई राष्ट्रांची सहकारी संघटना

2) प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना

3) हिंदी महासागरात सापडणारा मोठा मासा

4) दक्षिण आशियाई राष्ट्रांची प्रादेशिक औद्यागिक वसाहत

उत्तर:2) प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना

 

37) 26 जानेवारी हा दिवस भारतात …… साजरा केला जातो.

1) स्वातंत्र्य दिन

2) प्रजासत्ताक दिन

3) शिक्षक दिन

4) महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा दिन

उत्तर:2) प्रजासत्ताक दिन

 

38) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

1) पंडित नेहरु

2) सरदार पटेल

3) डॉ. राजेंद्र प्रसाद

4) यापैकी नाही

उत्तर:1) पंडित नेहरु

 

39) खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवरसर्वाधिक सदस्य पाठविल्या जातात?

1) दिल्ली

2) दमन व दीव

3) दादर व नगर हवेली

4) चंदीगड

उत्तर:1) दिल्ली

 

40) सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल?

1) पृथ्वी

2) गुरु

3) मंगळ

4) शुक्र

उत्तर:2) गुरु

 

41) आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 8 एप्रिल

2) 13 मार्च

3) 18 मे

4) 8 मार्च

उत्तर:4) 8 मार्च

 

42)महाराष्ट्रातील सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

1) पंढरपूर

2) शेगांव

3) शिर्डी

4) नाशिक

उत्तर:4) नाशिक

 

43) औरंगाबाद जिल्ह्यात…….येथे पक्षी अभयारण्य आहे.

1) औटरमघाट

2) म्हैसमाळ

3) जायकवाडी

4) वैराट

उत्तर:3) जायकवाडी

 

 

44) कोरकू आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? 3) गडचिरोली 4) अमरावती

1) अकोला

2) चंद्रपूर

3) गडचिरोली

4) अमरावती

उत्तर:4) अमरावती

 

45) एका रेखावृत्तास सूर्यासमोरुन जाण्यास किती मिनिटे लागतात?

1) 10 मी.

2) 15 मी.

3) 4 मी.

4) 6 मी.

उत्तर:3) 4 मी.

 

46) जॉनचा जन्म 1980 साली झाला व डेव्हिडचा जन्म दि.1940 साली झाला, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्यआहे?

1) जॉनचे वय डेव्हिडच्या दुप्पट आहे.

2) डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट आहे.

3) डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे.

4) 2000 साली डेव्हिडचे वय जॉनच्या दुप्पट होईल.

उत्तर:3) डेव्हिड 40 वर्षांनी मोठा आहे.

 

47)अ) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला.

ब) परवा सोमवार आहे. पुढीलपैकी कोणते विधान निश्चितबरोबर आहे.

1) काल गुरुवार होता.

2) बुधवारी पाऊस पडला

3) उद्या पाऊस पडेल

4) गुरुवारी पाऊस पडला.

उत्तर:4) गुरुवारी पाऊस पडला.

 

48) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

A, C, F, J, O,?

1) U

2) V

3) T

4) W

उत्तर:1) U

 

49) रमेशला प्रत्येक 30 मिनिटास 1 गोळी याप्रमाणे 6 गोळ्या संपवण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल?

1) 180

2) 120

3) 150

4) 145

उत्तर:3) 150

 

50) अहमदनगरमधील मदनलाल हिराचंद बालचंद यांच्या जैन वस्त्र भांडारामधील 20 मीटर सुती कापडाच्या ताग्याचे प्रत्येकी एक मीटर असे 20 तुकडे करण्यासाठी किती काप घालावेलागतील?

1) 19

2) 18

3) 20

4) 21

उत्तर:1) 19

 

51) रामरावने एक सायकल 1250 रुपयाला खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 150 रुपये खर्च आला त्याने ती सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8 टक्के नफा होईल?

1) 1500 रुपये

2) 1600 रुपये

3) 1512 रुपये

4) 1564 रुपये

उत्तर:3) 1512 रुपये

 

52)दोन चौरस कोणत्याही बाजूने जोडल्यास निश्चितपणे कोणती आकृती तयार होईल?

1) आयत

2) चौरस

3) समभूजचौकोन

4) पतंग

उत्तर:1) आयत

 

53) 8 मजूर 4 दिवसांत 1600 रुपये कमवतात तर 12 मजूर 3 दिवसात किती रुपये कमवतील?

1) 1200 रुपये

2) 1700 रुपये

3) 1800 रुपये

4) 1500 रुपये

उत्तर:3) 1800 रुपये

 

54) द.सा.द.शे. 6 दराने 2500 रुपयांची 5 वर्षांनी किती रुपये रास होईल?

1) 150 रुपये

2) 700 रुपये

3) 750 रुपये

4) 3250 रुपये

उत्तर:4) 3250 रुपये

 

55) 1 ते 100 या संख्यांपैकी 9 ने नि:शेष भाग जाणाऱ्या संख्याकिती?

1) 8

2) 9

3) 10

4) 11

उत्तर:4) 11

 

56) एका वर्गामध्ये मुलींची जेवढी संख्या आहे त्याच्या दीडपट संख्या मुलांची आहे जर वर्गात एकूण 150 विद्यार्थी संख्या असेल तर मुलींची संख्या किती?

1) 100

2) 45

3) 60

4) 90

उत्तर:3) 60

 

57) खालीलपैकी विषम संख्या आणि सम संख्या यांचीवजाबाकी किती येईल?

 21, 26, 34, 43, 48, 53, 69, 72

1)9

2) 102

3) 46

4) 6

उत्तर:4) 6

 

58) 32×6 =?

1) 36×6

2) 16×12

3) 24 x 16

4) 18×18

उत्तर:2) 16×12

 

59) खालीलपैकी विषम संख्या कोणती?

1) 336

2) 334

3) 772

4) 227

उत्तर:4) 227

 

60) 2, 5, 11, 23, 47,?

1) 90

2) 95

3) 96

4) 99

उत्तर:2) 95

 

61) त्वचेला काळा रंग……मुळे येतो.

1) अॅनास्थेशिया

2) मेलॅनीन

3) पेनिसिलीन

4) व्हेगस

उत्तर:2) मेलॅनीन

 

62) मानवाच्या शरीरात……..गुणसुत्रे आहेत?

1) 46

2) 23

3) 33

4) 12

उत्तर:1) 46

 

63) प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते?

 

1) 14 ग्रॅम

2) 16 ग्रॅम

3) 10 ग्रॅम

4) 20 ग्रॅम

उत्तर:1) 14 ग्रॅम

 

64) मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक……….

1) इंद्रिय

2) उती

3) अवयव संस्था

4) पेशी

उत्तर:4) पेशी

 

65) रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?

1) कॅलोरीमिटर

2) मॅग्नेमिटर

3) स्फिग्मोमॅनोमिटर

4) स्पेक्ट्रोमॅनोमिटर

उत्तर:3) स्फिग्मोमॅनोमिटर

 

66)……….. रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होते.

1) काचबिंदू

2) निकदृष्टिता

3) मोतीबिंद

4) रातांधळेपणा

उत्तर:3) मोतीबिंद

 

67) मलेरियाच्या प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो?

1) मायकोबॅक्टेरियम

2) प्लास्मोडीयम

3) मॅनिगोकोकस

4) यापैकी नाही

उत्तर:2) प्लास्मोडीयम

 

68) मायकोबॅक्टेरियम या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो?

1) क्षय

2) एडस्

3) हिवताप

4) कॅन्सर

उत्तर:1) क्षय

 

69) पुढीलपैकी कोणत्या रोगाची लस तोंडाने दिली जाते?

1) कॅन्सर

2) एडस्

3) पोलिओ

4) मलेरिया

उत्तर:3) पोलिओ

 

70) टायफॉईडचे रोगजंतू….. आकाराचे असतात.

1) स्वल्पविराम

2) दंडाकृती

3) त्रिकोणी

4) यापैकी नाही

उत्तर:2) दंडाकृती

71) एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या साली सुरु झाली?

1) 1970

2) 1972

3) 1975

4) 1978

उत्तर:3) 1975

 

72) जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत 6 वर्षाखालील मुलामुलींना दर…….महिन्याला अजीवनसत्वचा डोस दिला जातो?

1) 3 महिने

2) 6 महिने

3) 12 महिने

4) 18 महिने

उत्तर:2) 6 महिने

 

73) डाळी व कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते?

1) 20 ते 25

2) 25 ते 30

3) 30 ते 60

4) 45 ते 50

उत्तर:1) 20 ते 25

 

74) पालेभाज्यात जीवनसत्व………हे कॅरोटिन या द्रव्याच्यास्वरुपात असते.

1) ब

2) अ

3) क

4) ड

उत्तर:2)

75) सर्वात जास्त क जीवनसत्व कशातून मिळते?

1) पेरु

2) लिंबू

3) आवळा

4) टोमॅटो

उत्तर:3) आवळा

 

76) कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते?

1) हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी

2) रक्त गोठण्यासाठी

3) त्वचा चांगली राहण्याकरिता

4) 1 व 2 बरोबर

उत्तर:4) 12 बरोबर

 

77) लोहाच्या……..कमतरतेमुळे हा रोग होतो?

1) गलगंड

2) कॅन्सर

3) रक्तक्षय

4) मलेरिया

उत्तर:3) रक्तक्षय

 

 

78)भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिकआरोग्याचा प्रश्न आहे?

1) हिमाचल व आंध्रप्रदेश

2) महाराष्ट्र व कर्नाटक

3) काश्मिर व आसाम

4) गुजरात व मध्य प्रदेश

उत्तर:3) काश्मिर व आसाम

 

79) अ जीवनसत्वाच्या अभावामुळे……आजार होतो.

1) मुडदूस

2) रातआंधळेपणा

3) क्षय

4) मलेरिया

उत्तर:2) रातआंधळेपणा

 

80) खरुज हा… चा रोग असून खरजेच्या किड्यामुळे होतो.

1) केसाचा

2) त्वचेचा

3) फुफ्फुसाचा

4) यापैकी नाही

उत्तर:2) त्वचेचा

 

81) डिपीटी या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेशहोत नाही?

1) घटसर्प

2) डांग्या खोकला

3) हगवण

4) धुनवति

उत्तर:3) हगवण

 

82) ब्लीचींग पावडर कशासाठी वापरली जाते?

1) दुर्गंधीनाशक म्हणून

2) पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी

3) मलमुत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी

4) वरील सर्व बरोबर

उत्तर:2) पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी

 

83) जगातून कोणत्या रोगाजे 100% निर्मुलन झाले आहे?

1) मलेरिया

2) प्लेग

3) देवी

4) कॉलरा

उत्तर:3) देवी

 

84) जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रमसर्वप्रथम सुरु केला?

1) चीन

2) जपान

3) भारत

4) अमेरिका

उत्तर:3) भारत

 

85) महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हेउद्दिष्ट ठरविले होते?

1) 1985

2) 1990

3) 1991

4) 1995

उत्तर:3) 1991

 

86) भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासूनराबविला जात आहे?

1) 1950

2) 1952

3) 1955

4) 1956

उत्तर:3) 1955

 

 

87) डॉटस् हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जात आहे?

1) कुष्ठरोग

2) एडस्

3) क्षयरोग

4) मलेरिया

उत्तर:3) क्षयरोग

 

88) भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण?

1) ईरावती कर्वे

2) डॉ. आनंदीबाई जोशी

3) डॉ. आनंदीबाई देशपांडे

4) डॉ. आनंदीबाई पटवर्धन

उत्तर:2) डॉ. आनंदीबाई जोशी

 

89) राष्ट्रीय एडस् संशोधन संस्थेचे मुखयालय कोठे आहे?

1) कोलकाता

2) मुंबई

3) बंगळुरु

4) पुणे

उत्तर:4) पुणे

 

90) गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?

1) जीवनसत्वे

2) आयोडीन

3) कर्बोदके

4) इन्सुलीन

उत्तर:2) आयोडीन

 

91) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?

1) पहिला

2) दुसरा

3) तिसरा

4) चौथा

उत्तर:2) दुसरा

 

92) शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचीमोफत आरोग्य तपासणी केली जाते?

1) पहिली ते चौथी

2) तिसरी ते पाचवी

3) पाचवी ते सातवी

4) सातवी ते दहावी

उत्तर:1) पहिली ते चौथी

 

93) कोणत्या गटाचे रक्त सर्व व्यक्तींना चालते?

1) आरएच+

2) ओ

3) बी

4) ए

उत्तर:2)

 

94) मानवी शरीरात एकूण साधारणतः ………लिटर रक्त असते.

1) 3

2) 5

3) 7

4) 8

उत्तर:2) 5

 

95) जागतिक एडस् नियंत्रण दिन म्हणून कोणता दिन पाळलाजातो?

1) 1 नोव्हेंबर

2) 1 जानेवारी

3) 1 डिसेंबर

4) 1 ऑगस्ट

उत्तर:3) 1 डिसेंबर

 

96) रेबीज हा आजार… प्राणी चावल्यामुळे होतो.

1) मांजर

2) कुत्रा

3) म्हैस

4) लांडगा

उत्तर:2) कुत्रा

 

97) 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किलो कॅलरीज ऊर्जा मिळते.

1) 10

2) 12

3) 7

4) 9

उत्तर:4) 9

 

 

98) दूरदर्शन पाहताना….. ते…..फुट असे अंतर असावे?

1) 3 ते 5 फुट

2) 6 ते 7 फुट

3) 10 ते 12 फुट

4) 8 ते 9 फुट

उत्तर:2) 6 ते 7 फुट

 

99) जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या सालीझाली.

1) 1945

2) 1948

3) 1950

4) 1956

उत्तर:2) 1948

 

100) रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?

1) आईनस्टाईन

2) कार्ल् बेंझ

3) कार्ले लँड स्टईनर

4) लुई पाश्चर

उत्तर:3) कार्ले लँड स्टईनर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT