Pune Arogya Sevak Question Paper 2015

Pune Arogya Sevak Question Paper 2015

Jilha Nivad Samiti Pune Arogya Sevak (Health Worker) Bharti exam question paper has been released. Pune Arogya Sevak Bharti Exam Previous Years Question Papers Download. Arogya Sevak (Health Worker) Previous year set available now for eligible candidates. Arogya Sevak (Health Worker) question papers set of available with pdf format. Pune Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 has been update on this post. Check Nanded Arogya Sevak (Health Worker) question paper 2015 given below.

पुणे आरोग्यसेवक पेपर २०१५

1) पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

प्रयत्नांवर पाणी फिरणे.

1) यशस्वी होणे

2) लोकांकडून त्रास होणे

3) दुष्काळ पडणे

4) प्रयत्न वाया जाणे

उत्तर:4) प्रयत्न वाया जाणे

 

2)’गाढवाणे शेत खाल्ले पाप ना पुण्य’ या म्हणीचा अर्थ सांगा.

1) निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.

2) मुर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते.

3) गाढवाला दान दिले तर दान ठरत नाही..

4) चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही.

उत्तर: 1) निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.

 

3) पुढील शब्दसमूहात योग्य शब्द निवडा.

केलेले उपकार जो जाणत नाही असा.

1) कृतज्ञ

2) कृतघ्न

3) निरिच्छ

4)कर्मयोगी

उत्तर: 2) कृतघ्न

 

4) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

1) भाविक

2) कुकर्म

3) शैथिल्य

4) दिग्विजय

उत्तर: 2) कुकर्म

 

5) बोका‘ या पुल्लिंग शब्दाचे स्त्रीलिंग कोणते?

1) मांजरी

2) भाटी

3) मांजरीण

4) बोकी

उत्तर: 2) भाटी

 

6) कोणते वाक्य भारतीय सभ्यतेचे बोधवाक्य ठरले आहे?

1) आदरातिथ्य

2) विशबंधुत्व

3) अतिथी देवो भव!

4) आतिथ्यशिलता

उत्तर:3) अतिथी देवो भव!

 

7) पुढील वाक्यातील मूळविधेयकोणते?

सचिनला घरी येण्यास उजाडले

1) सचिनला

2) घरी

3) येण्यास

4) उजाडले.

उत्तर:4) उजाडले.

 

8) माधुरी खूप सावकाश बोलते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1) विशेषण

2) नाम

3) क्रियाविशेषण

4) क्रिया विशेषण अव्यय

उत्तर:4) क्रिया विशेषण अव्यय

 

9) अव्ययीभाव या समासाच्या प्रकारात…… पद प्रमुख असतो.

1) पहिले

2) दुसरे

3) तिसरे

4) सर्व

उत्तर: 1) पहिले

 

10) पुढील शब्दाचे लिंग बदला. ‘विदुषी’

1) विदुषक

2) पुरुष

3) शास्त्री

4)  विद्दान

उत्तर: 4) विद्दान

 

11) वरील केवलवाक्याचे संयुक्त वाक्यात रुपांतर करा.

अ) मी आजारी आहे. ब) मी कामावर जाणार नाही.

1) कामावर जाणार नाही, कारण मी आजारी आहे.

2) मी आजारी आहे म्हणून कामावर जाणार नाही.

3) कामावर गेलो तर ती आजारी पडेल.

4) आजारी असलो तरी मी कामावर जाणार नाही.

उत्तर:2) मी आजारी आहे म्हणून कामावर जाणार नाही.

 

12) ‘मी रात्री लवकर झोपतो’ काळ ओळखा..

1) साधा भूतकाळ

2) साधा वर्तमानकाळ

3) अपूर्ण वर्तमानकाळ

4) रीती वर्तमानकाळ

उत्तर:2) साधा वर्तमानकाळ

 

13)शिजत आहेहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

1) संयुक्त क्रियापद

2) प्रयोजक क्रियापद

3) शक्य क्रियापद

4) अकर्मक क्रियापद

उत्तर:1) संयुक्त क्रियापद

 

14) मराठी भाषेत तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात.

1) तद्भव

2) तत्सम

3) देशी

4) प्रत्येयपटित

उत्तर: 3) देशी

 

15) ‘मलाया सर्वनामाचा प्रकार कोणता?

1) संबंधी

2) दर्शक

3) आत्मवाचक

4) पुरुषवाचक

उत्तर: 4) पुरुषवाचक

 

16) Choose the correct spelling-

1 Baloon

2) Balloon.

3) Ballon

4) Balon

उत्तर:2) Balloon.

 

17) Choose the correct meaning-Paliny days

1) Days ofhectic activity

2) days of prosperity and happiness

3) Unfortunate days

4) Days when everything is uncertain

उत्तर:2) days of prosperity and happiness

 

18) Choose the correct meaning-To go to the dogs-

1) To be ruined

2) To go begging

3) To come to griet

4) To make excuses

उत्तर:1) To be ruined

 

19) Choose the word nearest in meaning-Mirage-

1) Illusion

2) Mirror

3) Desert

4)Image

उत्तर:1) Illusion

 

20) Choose the expression that explains the given word correctly-Autopsy-

1) Total loss of consciousness

2) Exemption from taking outh.

3) Pardon of criminals by the state

4) Medical examination of the dead-body to as cor tain the cause of death.

उत्तर: 4) Medical examination of the dead-body to as cor tain the cause of death.

 

21) Fillin the blanks

One must keep….. -promise.

1) Bis

2) one’s

3) The

4) A

उत्तर: 2) one’s

 

22) Choose the correct alternative

The painter said. “What a fine painting it is!”

1) The painter exclaimed that it was a very fine painting

2) The painter exclaimed what a fine a painting it was

3) The painter exclaimedwith joy how fine a peinting it was

4) The painter exclaimed that what a fine painting it was

उत्तर: 1) The painter exclaimed that it was a very fine painting

 

23) To his great disappointment, he failed again. He was greatly disappointed-

1in dilling again

2) To fail again

3) On filling again

4) To be failed again

उत्तर:3) On fillingagain

 

24) He is too good not to please everybody.

1) He is good enough to please everybody

2) He is not good enough to please every body

3) He is good, so he please everybody

4) He is so good that he plemes everybody

उत्तर:4) He is so good that he plemes everybody

 

25) Choose the correct choice

Poor as he is, he is honest……..He is honest.

1) lf he is pour

2) Had he been poor

3) Should be be poor

4) Demee his poverty

उत्तर: 4) Demee his poverty

 

26) I complimented him… the division of the Property.

1) About

2) On

3) Upon

4) Might

उत्तर: 2) On

 

27) It was desirable that there…..Be unanimity overthe decision.

1) Would

2) Should

3) Will

4) Might

उत्तर: 2) Should

 

28) We……..a bath every day.

1) Ought take

2) Ought to take

3) Should to take

4) Should taking

उत्तर:2) Ought to take

 

29) They were……. first to reach……. station.

1) a.a

2) an, an

3) The, the

4) a, the

उत्तर:3) The, the

 

30) IfI…… you, I would not lose temper

1) Was

2) Were

3) Had been

4) Would be

उत्तर: 2) Were

 

31) ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय, अत्याचारी कायद्याचा भंगम्हणजे…….

1) असहकार

2) अहिंसा

3) सविनय कायदेभंग

4) गांधी

उत्तर: 3) सविनय कायदेभंग

 

32) महात्मा गांधींनी ‘इंग्रज सरकार सैतान आहेअसे उद्गारकोणत्या घटनेचा काढले.

1) रौलेक्ट अॅक्ट

2) बंगालची फाळणी

3) सायमन कमिशन

4) जालियनवाला बाग हत्याकांड

उत्तर:4) जालियनवाला बाग हत्याकांड

 

33) भाववाढ झाल्याने पैशाचे मूल्यावर पुढीलपैकी कोणता परिणामदिसून येतो?

1) मूल्य वाढते

2) मूल्य स्थिर राहते

3) मूल्यावर फरक फार थोडी

4) मूल्य कमी होते.

उत्तर:4) मूल्य कमी होते.

 

 

34) जागतिक विकास अहवाल – 2010 नुसार भारतीय पुढीलपैकी कम लोकसंख्येचा 22 टक्के म्हणजे मोठा भाग जीवन जगत होता?

1) मध्यमवर्गीय

2) उच्च मध्यमवर्गीय

3) दारिद्रय रेषेखालील

4) दारिद्रय रेषेवरील

उत्तर:3) दारिद्रय रेषेखालील

 

35)आयनांबर थराची पृथ्वी पृष्ठभागापासून सरासरी उंची किती?

1) 50 ते 80 कि.मी.

2) 80 ते 500 कि.मी.

3) 13 ते 50 कि.मी.

4) 0 ते 13 कि.मी.

उत्तर:2) 80 ते 500 कि.मी.

 

36) गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात?

1) बाजरी व मका

2) ज्वारी व तांदुळ

3) ज्वारी व बाजरी

4) बाजरी व कापूस पुरस्कार

उत्तर:3) ज्वारी व बाजरी

 

37) खालीलपैकी सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट जीवनगौरव कोणाला मिळाला?

1) विराट कोहली

2) सय्यद किरमानी

3) विजय झोल

4) महंमद शमी

उत्तर:2) सय्यद किरमानी

 

38) खालीलपैकी कोणत्या राज्याने आर्थिक विकास दरात गेल्या सात वर्षापासून आघाडी घेतली आहे व सध्या विकास दर पेक्षा जास्त आहे?

1) हरियाणा

2) केरळ

3) बिहार

4) आंध्रप्रदेश

उत्तर:3) बिहार

 

39) भारतीय नागरिक खालीलपैकी कायदेशीरपणे कोणती गोष्ट करु शकतो?

1) कर्तव्य

2) हक्क

3) व्यवसाय

4) प्रयत्न

उत्तर:3) व्यवसाय

 

40) भारताच्या संविधान सभेचे कोण सदस्य नव्हते .

1) वल्लभभाई पटेल

2) पंडित नेहरू

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4) महात्मा गांधी

उत्तर:4) महात्मा गांधी

 

41)……….हे गाडगे महाराज म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत.

1) डेबूजी झिंगराजी जाणोरकर

2) गोपाळ हरी देशमुख

3) गोविंद विठ्ठल कुंटे

4) गणेश वासुदेव जोशी

उत्तर:1) डेबूजी झिंगराजी जाणोरकर

 

42)सेवा सदन या संस्थेची स्थापनायांनी केली.

1) न्या. म.गो. रानडे

2) पंडिता रमाबाई

3) रमाबाई रानडे

4) बेहरामजी मलबारी

उत्तर:3) रमाबाई रानडे

 

43) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1) देवी

2) मधूमेह

3) पोलिओ

4) डांग्या खोकला

उत्तर: 2) मधूमेह

 

44) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्वाचे ठरते?

1) सोडियम

2) आयोडीन

3) फ्लोरिन

4) लोह

उत्तर:3) फ्लोरिन

 

45) ड जीवनसत्व खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते.

1) अंडी

2) संत्री

3) बटाटे

4) चिंच

उत्तर:1) अंडी

 

46) पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

1) 7/9

2) 4/7

3) 12/21

4) 15/18

उत्तर:4) 15/18

 

47) पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

5³-……………

1) 15

2) 5

3) 125

4) 0

उत्तर:3) 125

 

48) आयताची लांबी4 सेमी व रुंदी 5 सेमी असल्यास परिमिती काढा.

1) 18 सेमी

2) 5 सेमी

3) 20 सेमी

4) 9सेमी

उत्तर:1) 18 सेमी

 

49) (7280 – 7180) ÷ 5 = ?

1) 20

2) 22

3) 7076

4) 72561

उत्तर:1) 20

 

50) 3.25 +2.5×4.5+5.5 =?

1) 20

2) 19

3) 232.5

4) 45.75

उत्तर: 1) 20

 

51) एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे तर त्रिज्या किती?

1) 4 सेमी

2) 7 सेमी

3) 3.5 सेमी

4) 4.2 सेमी

उत्तर:2) 7 सेमी

 

52) भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिने रमेशचे 5000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6000 रुपये 4 महिने होत, तर वर्ष अखेरिस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहिल?

1) 6:5:3

2) 3:5:6

3) 5:3:6

4) 6:3:5

उत्तर:1) 6:5:3

 

53) 5 मी. लांबीच्या दोरीमधून 3 मी. 65 से.मी दोरी तोडून घेतली तर किती लांबी दोरी शिल्लक राहिल?

1) 105 सेमी

2) 125 सेमी

3) 145 सेमी

4) 135 सेमी

उत्तर:4) 135 सेमी

 

54) 211510: 221611 तर 231712:?

1) 241318

2) 241813

3) 162317

4) 182417

उत्तर:2) 241813

 

55) साखरभात या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही?

1) साभार

2) भारत

3) सारखा

4) साखर

उत्तर:3) सारखा

 

56) खालीलपैकी कोणते लिप वर्षे आहे?

1) 1600

2) 1700

3) 1800

4) तिन्ही पर्याय बरोबर

उत्तर:1) 1600

 

57)सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती?

 

1) 30

2) 14

3) 15

4) 20

उत्तर: 4) 20

 

58)FED: IHG: LKJ: ONM : RQP?

1) UST

2) STU

3) USS

4) UTS

उत्तर:4) UTS

 

59) प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.

7 (74) 5:8 (73) 3:9 (?) 6

1) 117

2) 86

3) 108

4) 107

उत्तर:1) 117

 

60) KLS: SVF:: KNO: ?

1) OXE

2) PXE

3) OXF

4) PXF

उत्तर: 3) OXF

 

61) वंधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते?

1) ब

2) ई

3) 3

4) क

उत्तर:2) ई

 

62) क्षयरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात?

1) गॅट्स

2) कॅट्स

3) वॉट्स

4) डॉट्स

उत्तर:4) डॉट्स

 

63) कृष्ठोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात?

1) एम.डी.टी.

2) एन.डी.टी.

3) ए.बी.टी.

4) सी.डी.टी

उत्तर:1) एम.डी.टी.

 

64) खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही?

1) कॉलरा

2) स्वाईन फ्ल्यु

3) डेंग्यु

4) चिकनगुनिया

उत्तर:1) कॉलरा

 

65) रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे?

1) 50

2) 75

3) 90

4) 100

उत्तर:4) 100

 

66) चिकुनगुनिया या आजाराच्या प्रसार कोणत्या डासामार्फत होतो?

1) अॅनाफिलीस

2) ओडीस इजिप्ती

3) क्युलेक्स

4) मान्सोनी

उत्तर:2) ओडीस इजिप्ती

 

67) रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण किती ग्रॅमपेक्षा कमी असल्यास गंभीर स्वरुपाचा रक्तक्षय आहे?

1) 15

2) 14

3) 13

4) 7

उत्तर:4) 7

68) भारतात दर हजारी लोकसंख्येमध्ये किती सुयोग्य जननक्षय जोडपी असतात.

1) 10 ते 30

2) 30 ते 60

3) 150 ते 180

4) 500 ते 530

उत्तर:3) 150 ते 180

 

69) गोवर लस देण्याचा मार्ग कोणता?

1) त्वचेमध्ये

2) त्वचेखाली

3) शिरेमध्ये

4) स्नायूमध्ये

उत्तर:2) त्वचेखाली

 

70) लसीकरण कार्यक्रमामध्ये दीड वर्षाखालील लसीपैकी कोणता बुस्टर दिला जात नाही.

1) गोवर

2) डीपीटी

3) पोलिओ

4) हिपॅटायटिस बी

उत्तर:4) हिपॅटायटिस बी

 

71) निव्वळ स्तनपान…… .कालवधीकरिता करतात.

1) 0 ते 8 महिने

2) 0 ते 6 महिने

3) 0 ते 1 वर्ष

4) 0 ते 2 वर्ष

उत्तर:2) 0 ते 6 महिने

 

72) भारतीय गर्भपात कायद्यानुसार खालीलपैकी किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो?

1) 8 आठवडे

(2) 12 आठवडे

3) 20 आठवडे

4) 24 आठवडे

उत्तर:3) 20 आठवडे

 

73) अॅक्रिडीटेड सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट म्हणजे——–

1) उषा स्वयंसेविका

2) पाड़ा स्वयंसेविका

3) अर्धवेळ स्त्री परिचर

4) आशा स्वयंसेविका

उत्तर:4) आशा स्वयंसेविका

 

74) माता मृत्यूदर म्हणजे दर जीवंत जन्मामागे होणारेमातामृत्यू

1) 1,00,000

2) 100

3) 1000

4) 10,000

उत्तर: 1) 1,00,000

 

75) सर्व साधारणपणे गरोदरपणात वजन कि.ग्रॅ. वाढते.

1) 3-5 कि.ग्रॅ.

2) 9-11 कि.ग्रॅ.

3) 7-9 कि.ग्रॅ

4) 5-7 कि.ग्रॅ.

उत्तर:2) 9-11 कि.ग्रॅ.

 

76) रुमींग इन म्हणजे

1) बाळाला मातेजवळ ठेवणे

2) बाळाला पाळणाघरात ठेवणे

3) बाळाला नातेवाईकांकडे ठेवणे

4) बाळाला काचेत ठेवणे

उत्तर:1) बाळाला मातेजवळ ठेवणे

 

77) जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे?

1) 2010.

2) 2005

3) 2003

4) 2013

उत्तर:2) 2005

 

78) बिगर आदिवासी भागामध्ये एक उपकेंद्र किती लोकसंख्येसाठी कार्यरत असते?

1) 2000

2) 3000

3) 1000

4) 5000

उत्तर:4) 5000

 

79)पुरुष नसबंधी शस्त्रक्रिया करताना नियमानुसार पुरुषाचे वय किती असावे?

1) 60 वर्षापेक्षा कमी

2) 50 वर्षापेक्षा कमी

3) 40 वर्षापेक्षा कमी

4) यापैकी नाही

उत्तर:1) 60 वर्षापेक्षा कमी

 

80) टीसीएल ची गुणवत्ता कमी दर्जाची ठरविताना मुक्त क्लोरीनचे प्रमाण किती असावे?

1) 30% कमी

2) 25% कमी

3) 33% कमी

4) 20% कमी

उत्तर:4) 20% कमी

 

81) आयुष या सेवाअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्टनाही?

1) अॅलोपॅथी

2) योगा

3) सिद्धा

4) यूनानी

उत्तर:1) अॅलोपॅथी

 

82) खालीलपैकी कोणत्या गरोदर मातेस जोखमीची माता म्हणावे?

1) कमी उंची

2) पायावर सूज

3) टॉक्सेमिया

4) यापैकी सर्व

उत्तर:4) यापैकी सर्व

 

83) पपई, आंबा, संत्री यापासून मुख्यत्वे कोणते जीवनसत्व मिळते?

1) अ

2) ब

3) क

4) ड

उत्तर:1) अ

 

84) खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्युचे मुख्य कारण……………..

1) रक्तक्षय

2) क्षयरोग

3) एच. आय. व्ही

4) अपघात

उत्तर:1) रक्तक्षय

 

85) प्रसूतिपूर्व स्त्रीची नोंदणी व पहिली भेट……….करणे म्हणजे लवकर नोंदणी होय.

1) 20 आठवड्यापूर्वी

2) 16 आठवड्यापूर्वी

3) 12 आठवड्यापूर्वी

4) 8 आठवड्यापूर्वी

उत्तर:3) 12 आठवड्यापूर्वी

 

86) गरोदर स्त्रीला खालीलपैकी कोणती चिन्ह आढळल्यास प्रीएक्लामशीया आहे असे म्हणतात?

1) सुज व लघवीमध्ये अब्ल्युमीन

2) सूज व वाढलेला रक्तदाब

3) वाढलेला रक्तदाब व अब्ल्युमीन + 2

4) वाढलेला रक्तदाब व चक्कर येणे

उत्तर:3) वाढलेला रक्तदाब व अब्ल्युमीन + 2

 

87)……….हा लोहाचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे.

1) मटन

2) मासे

3) शेंगदाणे

4) गूळ

उत्तर:4) गूळ

 

88) जीवनसत्व बी 12 ला…… असेही म्हणतात.

1) सायनोकोबालामीन

2) थायमीन पायरीडॉक्सीन

3) नायसीन

4) रायबोफ्लाविन

उत्तर:1) सायनोकोबालामीन

 

89) खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही?

1) डेंग्यू

2) स्वाईन फ्ल्यू

3) इबोला

4) कॅन्सर

उत्तर: 4) कॅन्सर

 

90) लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण जीवनसत्व कमतरता होय.देखील म्हणतात.

1) क

2) ब

3) अ

4) ड

उत्तर:4) ड

 

91)हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे.

1) उपकेंद्र

2) ग्रामीण रुग्णालय

3) प्राथमिक आरोग्य केंद्र

4) जिल्हा रुग्णालय

उत्तर:2) ग्रामीण रुग्णालय

 

92)वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी………या रोगामध्ये करतात.

1) एच. आय. व्ही.

2) हिपॅटायटीस बी

3) कर्करोग

4) कॉलरा

उत्तर:1) एच. आय. व्ही.

 

93) प्रसूती पश्चात कालावधीमध्ये मातेस आरोग्यसेविकेने कमीत कमी……..वेळा गृह भेटी द्याव्यात.

1) 4

2) 6

3) 2

4) 5

उत्तर: 3) 2

 

94)……….ही कुटुंब नियोजनाची कायमची पद्धत आहे.

1) तांबी

2) पुरुष नसबंदी

3) निरोध

4) गर्भ निरोधक गोळ्या

उत्तर:2) पुरुष नसबंदी

 

95) कोणत्या स्त्रीला आय.यु.डी. बसवू नये?

1) गरोदरणाची शक्यता असताना

2) ओटीपोटाचा जंतूसंसर्ग

३) पूर्वीची गर्भनलिकाबाह्य गर्भधारणा

4) वरीलपैकी सर्व

उत्तर:4) वरीलपैकी सर्व

 

96) खालीलपैकी कोणती लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातदिली जात नाही?

1) बी सी जी

2) ट्रिपल

3) रोटा व्हायरस

4) हिपॅटायटीस बी

उत्तर:3) रोटा व्हायरस

 

97) मेंदूचा हिवताप खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो?

1) प्लाइमोडियम वायवॅक्स

2) प्लाइमोडियम फाल्सीफॅरम

3) प्लाइमोडियम ओवेल

4) यापैकी नाही

उत्तर: 2) प्लाइमोडियम फाल्सीफॅरम

 

98) खालीलपैकी कोणत्या प्रकारची काविळ पाण्यावाटे पसरतनाही?

1) कावीळ ई

2) कावीळ अ

3) कावीळ ब

4) यापैकी नाही

उत्तर: 3) कावीळ ब

 

99) समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबविली जाते?

1) जननी शिशु सुरक्षा योजना

2) जननी सुरक्षा योजना

3) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना

4) माझी छकुली योजना

उत्तर:3) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना

 

100) लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने कोणाचा गौरव केलाजातो?

1) शकुंतला परांजपे

2) फ्लॉरेन्स नाइटिंगेल

3) आनंदीबाई जोशी

4) यापैकी नाही

उत्तर:2) फ्लॉरेन्स नाइटिंगेल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT