PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा

PWD Maharashtra Exam Previous Year Question Papers PDF Download

Maharashtra PWD Previous Year Papers Download Free PDFs: नुकतेच सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या कडून 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरती करीता मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्यावतीने जिल्हा केंद्र स्तरावर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्याचे आवाहन केले आहे. या बाबतची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळ https://mahapwd.gov.in या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता परीक्षा घेण्यात येत असून परीक्षा ही 200 गुणांची असून परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असणार आहे.

त्यात मराठी/इंग्रजी/सामान्य ज्ञान/बौद्धिक चाचणी यासाठी 50 गुण (25 प्रश्न) असणार आहेत तर 75 प्रश्न (150 गुण) तांत्रिक अभ्यासक्रम वर आधारित असतील. त्या त्या पदाकरीता हा पॅटर्न वेगळा असू शकतो. परीक्षा ही बहुपर्यायी होणार असून प्रतेक प्रश्र्नस 2 गुण असणार आहेत.

आणि मुख्य मुद्दा म्हणजे गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी उमेदवारास एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करने बंधनकारक आहे.

परीक्षेचे ऑनलाईन अर्ज 16 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारले जातील असे त्यात नमूद केले आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर पूर्ण होईलच परंतु या परीक्षेस उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शक ठरणारे घटक म्हणजे Previous Year Question Papers PYQs खुप मोलाचे ठरतील. त्या करिता आम्ही आपणास एका क्लिक मधे PWD Old Question Papers उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून तुम्ही कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करावा सोबत च परीक्षा कशी असेल याचा अंदाज पण येईल. फक्त अभ्यास करणे म्हणजे परीक्षेत चांगले गुण मिळवणे हे नसून आपला अभ्यास, आपली दिशा, आपल्याला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सराव हे सर्व मुद्दे कोणत्याही सरळ सेवा भरती करीता किंवा परिक्षेकरीता महत्वाचे असतात आणि तेच आपण भवितव्य ठरवत असतात. म्हणून कोणताही विचार न करता आणि एकही क्षणाचा विलंब न करता तातडीने अभ्यासाला लागा आणि अभ्यास पूर्ण झाला असेल तर नक्कीच या जुन्या प्रश्न पत्रिका यांचा सराव करा, ज्यामुळे तुमचा सराव होईल, उजलणी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. कारण एकवेळ अभ्यास कमी पडला तर चालेल परंतु आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे पुढे जाण्यासाठी.

त्यासाठी महत्वाचं आहे प्रश्ना च सराव आणि जर तुम्हाला सराव करायचा असेल तो सुद्धा अधिकृत PYQs वरून तर तुम्ही योग्य ठिकाणी भेट दिली आहे. आम्ही आमच्या mahasarkar या telegram channel वर वेळोवेळी तुम्हाला PWD Exam Previous Year Question Papers उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमचे Mahasarkar हे telegram channel जॉईन करा आणि www.mahasarkar.co.in या संकेत स्थळावर वेळोवेळी नक्कीच भेट द्या.

Recently Public Works Department has announced the recruitment of 2109 posts which includes mainly 14 post on the official website https://mahapwd.gov.in
To be connected with this platform stay with our telegram channel Mahasarkar and follow our website www.mahasarkar.co.in whenever you need. Here we are feeling happy to share with you one announcement of PWD Exam Previous Year Question Papers, we are making available in one click only for you. If you are searching for right path and wants best PYQs and proper guidance then stay connected with us. Please click on the links provided here below to download all previous year question papers of PWD department. We can say after a long period of time PWD has announced a big recruitment so take 100% benifit of it and go through the previous year question papers to get an idea about upcoming exam and question papers. You are on the best platform here so to fulfill all your achievements in future for any exam and their PYQs you will get only on mahasarkar telegram channel. So dont waste your time and just start visiting and following our websites to get all information in one click without any time lag and delay. 2023 is the year of exams and if you are preparing for that keep in mind you have to with proper planing and direction. So we can definitely say that this PWD Exam Previous Year Question Papers will be most beneficial for you. So share this link with all your friends who are studying for it. Because only hardwork will not pay but hardwork with smart work will play the best role always. Hence to become up-to-date with the world and the world of exams stay connected with us regularly. Without any sacrifice you will not get anything, so make a timetable and start solving this previous year question papers where we are providing PYQs and answer keys also which may saves your most of the time. As we know that, practice makes man perfect in the same way we can also say “PYQs makes you perfect for exam”. Then share this link with your friends and spread the way of achieving goals.

Maharashtra PWD Previous Papers PDF Download Link:

Maha PWD Question Paper With Answer Key 2019: Click Here

PWD JE Civil 2018 Year Question Paper PDF: Click Here to Download


What to follow us?:

आम्ही तुम्हाला मागील काही वर्षा पासूनचे shiftwise, पदनुसार प्रश्नपत्रिका PDF उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नक्कीच तुम्ही त्या PWD Exam PYQs download करू शकता. त्यातून आपणास प्रतेक विषयातील कोणत्या मुद्द्यांना किती गुण विभागून दिले हे लक्षात येईल तसेच प्रश्न ची काठिण्य पातळी सुद्धा लक्षात येईल त्यावरून तुम्ही 2023 मधे होणाऱ्या PWD Exam साठी सज्ज व्हाल.

Here, we are providing you some last years PWD Exam Previous Year Question PDFs, you can download and practice it. After practicing the PYQs series you will get an idea about upcoming questions papers, subject wise and topic wise marks distribution and hardness of questions so that you will be read for it alredy. Thus, only one solution is there for all questions PWD Exam Previous Year Question Papers. So follow the following links provided here and follow our telegram channel regularly for upcoming exam information and study material. We will try to provide you the best study material which may brighter your future and will help in completing your goals.

 For more latest updates and current information:

📌Follow us on telegram channel:👇🏻

https://telegram.me/mahasarkar

📌Follow us on WhatsApp channel:👇🏻

https://whatsapp.com/channel/

📌Visit our website:👇🏻

www.mahasarkar.co.in


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT