MCQs on Govt. Schemes & Policies for All Competitive Exams | “सर्व सरकारी योजना” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

Latest MCQ Questions & Answers on “All Government Schemes” for All Competitive Exams | “सर्व सरकारी योजना” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQs On RTI Act,Multiple choice questions and answers (MCQs) on RTI Act . RTI Act Questions and Answers in Marathi. MCQs On RTI Act Useful for various completive exams. Take the following MCQs on RTI Act to test your knowledge.

 

१.) महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) माझी मुलगी सावित्री
b) माझी मुलगी भाग्यश्री
c) माझी कन्या भाग्यश्री
d) कन्या उज्वल योजना
उत्तर: c) माझी कन्या भाग्यश्री

२.) माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हा पासून सुरू करण्यात आली?
a) १५ ऑगस्ट २०१७
b) १ ऑगस्ट २०१७
c) २६ जानेवारी २०१७
d) ८ मार्च २०१७
उत्तर: b) १ ऑगस्ट २०१७

३.) माझी कन्या भाग्यश्री या योजने च मुख्य हेतू कोणता आहे?
a) मुलींचे शिक्षण आणि आरोग्य
b) मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था
c) मुलींचा जन्म दर वाढवणे
d) वरील पैकी सर्व
उत्तर: d) वरील पैकी सर्व

४.) विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित रित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबवली जाते?
a) माझी कन्या भाग्यश्री
b) उज्वला योजना
c) स्वाधार योजना
d) श्रावण बाळ योजना
उत्तर: c) स्वाधार योजना

५.) स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाकडून दिली जाते?
a) समाजकल्याण विभाग
b) शिक्षण विभाग
c) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
d) आर्थिक विभाग
उत्तर: c) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

६.) स्वाधार योजना कुणासाठी दिली जाते?
a) अनुसूचित जाती व नवबौद्ध
b) मागासवर्गीय
c) खुला प्रवर्ग
d) वरील सर्व
उत्तर: a) अनुसूचित जाती व नवबौध्द

७.) महाराष्ट्र सरकारने राज्यातील ६५ आणि ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) माझी कन्या भाग्यश्री
b) स्वाधार योजना
c) श्रावण बाळ योजना
d) राम योजना
उत्तर: c) श्रावण बाळ योजना

८.) श्रावण बाळ योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांस किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देते?
a) वार्षिक ६००/- रू.
b) दरमहा ६००/- रू.
c) वार्षिक १०००/- रू.
d) दरमहा १०००/- रू.
उत्तर: b) दरमहा ६००/- रू.

९.) श्रावण बाळ योजने च मुख्य उद्देश काय आहे?
a) कमी उत्पन्न, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक यांना आर्थिक सहाय्य करणे
b) ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब यांचे जीवनमान सुधारणे
c) ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षा देणे आणि आर्थिक सुरक्षा देणे
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

१०.) दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या आणि निवाऱ्याची व्यवस्था नसलेल्या गरीब नागरिकांना कोणती योजना सुरू केली आहे?
a) श्रावण बाळ योजना
b) स्वाधार योजना
c) माझी कन्या भाग्यश्री
d) रमाई आवास योजना
उत्तर: d) रमाई आवास योजना

११.) शेतकऱ्यांच्या हितासाठी सौर ऊर्जेचा वापर करून कोणती योजना राबवली जाते?
a) रोजगार हमी योजना
b) शेततळे योजना
c) श्रावण बाळ योजना
d) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
उत्तर: d) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

१२.) महाराष्ट्र राज्य सरकारने तरुणांचा कल उद्योग, व्यवसाय याकडे जावा म्हणून कोणती योजना सुरू केली आहे?
a) कृषी पंप योजना
b) स्वाधार योजना
c) माझी कन्या भाग्यश्री
d) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
उत्तर: d) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

१३.) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
a) बेरोजगारी कमी करणे
b) तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उद्योग उभे करणे
c) तरुणांनी स्वावलंबी व्हावे
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

१४.) शेतीच्या उत्पादन मधे वाढ करून सततच्या पाणी टंचाई वर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
b) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
c) मागेल त्याला शेततळे योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) मागेल त्याला शेततळे योजना

१५.) मागेल त्याला शेततळे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
a) कोरडवाहू आणि पावसावर आधारित शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यम उपलब्ध करून देणे
b) जलसिंचन ची उपलब्धत वाढवणे.
c) संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करणे
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

१६.) सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
b) स्वाधार योजना
c) महा स्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) महा स्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र योजना

१७.) ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) माझी कन्या भाग्यश्री
b) श्रावण बाळ योजना
c) उज्ज्वला योजना
d) महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजना
उत्तर: d) महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजना

१८.) महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
a) स्त्रियांची निर्णय क्षमता वाढविणे
b) महिलांचे सक्षमीकरण करणे
c) a आणि b दोन्ही
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) a आणि b दोन्ही

१९.) शहरात आल्यानंतर ग्रामीण भागातील गरीब लोकांना, विद्यार्थ्याना जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्वस्त दरात जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) श्रावण बाळ योजना
b) महा स्वयम् रोजगार नोंदणी
c) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
d) महाराष्ट्र शिव भोजन योजना
उत्तर: d) महाराष्ट्र शिव भोजन योजना

२०.) महाराष्ट्र शिव भोजन योजना अंतर्गत प्रती थाळी इतके पैसे आकारले जातात?
a) १५/- रूपये
b) १०/- रुपये
c) ५/- रूपये
d) २०/- रूपये
उत्तर: b) १०/- रुपये

२१.) पतसंस्था मार्फत छोटे वयवसायिक, किराणा दुकानदार, मजूर तसेच निम्न मध्यम वर्गीय यांना वित्तीय सेवा देण्यासाठी कोणती योजना राबवली जाते?
a) महा स्वयम् रोजगार नोंदणी योजना
b) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
c) श्रावण बाळ योजना
d) महाराष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रेडिट सोसायटी deposit protection योजना
उत्तर: d) महाराष्ट्र पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रेडिट सोसायटी deposit protection योजना

२२.) जंगलांचे व वनांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबवली आहे?
a) माझी कन्या भाग्यश्री
b) पर्यावरण वाचवा
c) महाराष्ट्र कन्या वन समृध्दी योजना
d) वसुंधरा योजना
उत्तर: c) महाराष्ट्र कन्या वन समृध्दी योजना

२३.) शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
b) स्वाधार योजना
c) मागेल त्याला शेततळे योजना
d) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
उत्तर: d) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

२४.) ग्रामीण तसेच शहरी भागातील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) महा स्वयम् रोजगार नोंदणी योजना
b) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
c) महा जॉब्स पोर्टल योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर:c) महा जॉब्स पोर्टल योजना

२५.) महा जॉब्स पोर्टल योजना मागचा उद्देश काय आहे?
a) रोजगार सुलभतेने शोधता यावा
b) उद्योजकांना कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे
c) कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार संधी देणे
d) वरील सर्व
उत्तर: d) वरील सर्व

२६.) राज्यातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा आणि शैक्षणिक खर्च आर्थिक मदत देऊन कमी करावा यासाठी कोणती योजना राबवली जाते?
a) स्वाधार योजना
b) श्रावण बाळ योजना
c) महा DBT शिष्यवृत्ती
d) महा ज्योती
उत्तर: c) महा DBT शिष्यवृत्ती

२७.) महाराष्ट्र सरकारने दिव्यांग नागरिकांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी कोणती योजना राबविली जाते?
a) अपंग पुनर्वसन योजना
b) महा शरद पोर्टल
c) a आणि b
d) वरील पैकी नाही
उत्तर: b) महा शरद पोर्टल

२८.) महा शरद पोर्टल याचा मुख्य उद्देश काय आहे?
a) अपंग, मूकबधिर, मानसिक आजराने त्रस्त नागरिकांना सहाय्य करणे
b) बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी देणे
c) ज्येष्ठ नागरिक यांना आर्थिक सहाय्य
d) महिलांना आर्थिक सहाय्य करणे
उत्तर: a) a) अपंग, मूकबधिर, मानसिक आजराने त्रस्त नागरिकांना सहाय्य करण

२९.) गरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) श्रावण बाळ योजना
b) निराधार योजना
c) महात्मा ज्योतिराव फुले योजना
d) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
उत्तर: d) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

३०.) रस्त्यावरील किंवा महामार्गावर होणाऱ्या अपघात मधे आपले प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्वास सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
a) जन धन योजना
b) निराधार योजना
c) श्रावण बाळ योजना
d) स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
उत्तर: d) स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

३१.) गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना आहे?
a) स्वाधार योजना
b) Maha DBT शिष्यवृत्ती
c) महाज्योती योजना
d) डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
उत्तर: d) डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

३२.) असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी, त्यांचे सामाजिक जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने कोणती योजना राबवली आहे?
a) निराधार योजना
b) मुख्य मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
c) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
d) आम आदमी विमा योजना
उत्तर: d) आम आदमी विमा योजना

३३.) आम आदमी विमा योजना कोनाकडून प्रशासित केली जाते?
a) Income Tax Department
b) वित्त विभाग
c) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)
d) a आणि b
उत्तर: c) भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या LIC

३४.) महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमिकरिता महिलांसाठी आणि मुलींसाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) माझी कन्या भाग्यश्री
b) उज्ज्वला योजना
c) अस्मिता योजना
d) b आणि c
उत्तर: c) अस्मिता योजना

३५.) अस्मिता योजना केव्हा पासून सुरू करण्यात आली?
a) ८ मार्च २०२०
b) ८ मार्च २०१७
c) ८ मार्च २०१८
d) ८ मार्च २०१९
उत्तर: c) ८ मार्च २०१८

३६.) ग्रामीण भागातील कामगारांना हक्काचे घर राहावे यासाठी कोणती योजना सुरू केली?
a) घरकूल योजना
b) अटल बांधकाम कामगार आवास योजना
c) निवास योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: b) अटल बांधकाम कामगार आवास योजना

३७.) महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे?
a) अटल बांधकाम कामगार आवास योजना
b) अस्मिता योजना
c) मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना
d) आम आदमी विमा योजना
उत्तर: c) मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

३८.) देशातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनविण्यासाठी आणि लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे म्हणून केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली?
a) अस्मिता योजना
b) उज्वला योजना
c) माझी कन्या भाग्यश्री
d) सुकन्या समृध्दी योजना
उत्तर: d) सुकन्या समृध्दी योजना

३९.) सुकन्या समृध्दी योजना केंद्र शासनाने कधीपासून सुरू केली आहे?
a) २०१५
b) २०१४
c) २०१६
d) २०१७
उत्तर: a) २०१५

४०.) शेतकऱ्यांना शेती फायद्याची ठरावी आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री कृषी पंप योजना
b) मुख्यमंत्री किसान योजना
c) शेतकरी कर्जमुक्ती योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: b) मुख्यमंत्री किसान योजना

४१.) महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेपर्यंत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) स्वाधार योजना
b) अटल बांधकाम कामगार आवास योजना
c) स्वयम् रोजगार नोंदणी योजना
d) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
उत्तर: d) महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना

४२.) प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेला सौर ऊर्जेचा स्रोत उपयोग करून पर्यावरण संरक्षणासाठी वीज निर्मिती करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री किसान योजना
b) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
c) सोलर रुफ टॉप सबसिडी योजना
d) निर्वाह भत्ता योजना
उत्तर: c) सोलर रुफ टॉप सबसिडी योजना

४३.) शेतकऱ्यांचे शेती संबधित संपूर्ण समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अल्प व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) मुख्यमंत्री कृषी पंप योजना
b) मुख्यमंत्री किसान योजना
c) महारष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
d) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
उत्तर: d) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

४४.) राज्यातील बालकांचे योग्य पोषण व्हावे आणि माता यांना योग्य ती सुविधा मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे?
a) अस्मिता योजना
b) माझी कन्या भाग्यश्री योजना
c) राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन
d) उज्वला योजना
उत्तर: c) राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन

४५.) राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन ची सुरुवात कधी पासून झाली?
a) २००७
b) २००५
c) २००८
d) २००९
उत्तर: b) २००५

४६.) रेशीम उद्योगास चालना मिळावी, त्याचा प्रचार व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून कोणती योजना सुरू केली आहे?
a) रेशिम उद्योग (पोकरा योजना अंतर्गत)
b) मुख्यमंत्री किसान योजना
c) मुख्यमंत्री कृषी पंप योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: a) रेशिम उद्योग (पोकरा योजना अंतर्गत)

४७.) शेती व्यवसाय ला जोड म्हणून मधुमक्षिका पालन करावे यासाठी कोणती योजना सुरू केली आहे?
a) किसान क्रेडिट योजना
b) अटल बांधकाम कामगार आवास योजना
c) मधुमक्षिका पालन योजना
d) घरकुल योजना
उत्तर: c) मधुमक्षिका पालन योजना

४८.) कोणत्या योजनेमार्फत अनुसूचित जाती आणि नवबौध्द शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रयत्न केले आहे?
a) मुख्यमंत्री कृषी पंप योजना
b) मुख्यमंत्री किसान योजना
c) मुख्यमंत्री सोलर रुफ टॉप सबसिडी योजना
d) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
उत्तर: d) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

४९.) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन मान उंचावे म्हणून कोणती योजना सुरू केली आहे?
a) शरद पवार ग्राम समृध्दी योजना
b) किसान योजना
c) शेतकरी कर्जमुक्ती योजना
d) वरील पैकी नाही
उत्तर: a) शरद पवार ग्राम समृध्दी योजना

५०.) असुरक्षित मुलांच्या कल्याणचा प्रचार करून त्यांचे शोषण आणि अत्याचार यापासून संरक्षण व्हावे त्यांना आश्रय प्रदान करण्यात यावा म्हणून कोणती योजना राबवली जाते?
a) राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन
b) बाल संगोपन योजना
c) अस्मिता योजना
d) माझी कन्या भाग्यश्री योजना
उत्तर: b) बाल संगोपन योजना


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT