MCQs Questions & Answer About The Chairman of ISRO “S. Somnath” for Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी इस्रोचे अध्यक्ष “एस. सोमनाथ (श्रीधरा परिकर सोमनाथ)” बद्दल MCQs प्रश्न आणि उत्तरे

MCQs Questions & Answer About The Chairman of ISRO “S. Somnath (Shridhara Parikar Somnath)” for Various Competitive Exams

1.) सद्या चे ISRO चे अध्यक्ष कोण आहेत?
a) मोटवरी श्रीकांत
b) पी. विरमुच्चुवेल
c) बिजू सी थॉमस
d) एस सोमनाथ
उत्तर: d) एस सोमनाथ

2.) भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे डॉ. एस. सोमनाथ हे कितवे अध्यक्ष आहेत?
a) सहावे
b) आठवे
c) दहावे
d) अकरावे
उत्तर : c) दहावे

3.) डॉ. एस. सोमनाथ यांनी अभियांत्रिकी चे पदवी शिक्षण कुठे घेतले?
a) पुणे
b) कोलकाता
c) बेंगळूर
d) तिरुवअनंतपुरम
उत्तर: d) तिरुवअनंतपुरम

4.) कुठल्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेत डॉ. एस सोमनाथ यांनी विमान शास्त्र अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेतले?
a) पुणे
b) कोलकाता
c) बेंगळूर
d) तिरुवअनंतपुरम
उत्तर: c) बेंगळूर

5.) कोणत्या साला पासून डॉ. एस. सोमनाथ हे उपग्रह प्रक्षेपक प्रकल्प यावर प्रत्यक्ष काम करायला लागले?
a) 1987
b) 1983
c) 1985
d) 1986
उत्तर: c) 1985

6.) 2010 मधे डॉ. सोमनाथ कोणत्या पदावर पोहचले?
a) ISRO अध्यक्ष
b) प्रकल्प संचालक
c) मोहीम संचालक
d) रॉकेट संचालक
उत्तर: b) प्रकल्प संचालक

7.) विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र याचे प्रमुख संचालक डॉ. एस सोमनाथ केव्हा पासून झाले?
a) जुलै 2018
b) जुन 2017
c) जून 2018
d) जुन 2016
उत्तर: c) जुन 2018

8.) डॉ. एस. सोमनाथ हे इस्रो चे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले?
a) 14 जानेवारी 2021
b) 15 जानेवारी 2022
c) 26 जानेवारी 2023
d) 15 जानेवारी 2022
उत्तर: b) 15 जानेवारी 2022

9.) डॉ. एस. सोमनाथ यांचा जन्म कधी झाला?
a) जुलै 1960
b) जुलै 1961
c) जुलै 1962
d) जुलै 1963
उत्तर: d) जुलै 1963

10.) कोणत्या साली डॉ. एस. सोमनाथ हे VSSC चे असोसिएट डायरेक्टर आणि GSLV MK III लॉन्च वेहिकल चे प्रोजेक्ट डायरेक्टर बनले?
a) 2011
b) 2009
c) 2010
d) 2013
उत्तर: c) 2010

11.) चंद्रयान ३ ने चंद्राच्या दिशेने झेप घेतली यामागे कुणाचे नेंतृत्व होते?
a) मोटवरी श्रीकांत
b) पी. विरमुच्यवेल
c) बिजु सी थॉमस
d) डॉ. एस सोमनाथ
उत्तर: d) डॉ. एस सोमनाथ

12.) डॉ. एस. सोमनाथ यांचा जन्म कुठे झालं?
a) केरळ
b) तिरूवअनंतपुरम
c) अलापुझा केरळ
d) श्रीहरिकोटा
उत्तर: c) c) अलापुझा केरळ

13.) डॉ.एस. सोमनाथ यांच्या पत्नी कोणत्या विभागात कार्यरत आहेत?
a) UPSC
b) ISRO
c) GST
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) GST

15.) डॉ.एस. सोमनाथ यांच्या ISRO अध्यक्ष पदाचा कार्यकाळ किती वर्षे असणार आहे?
a) 4
b) 5
c) 3
d) 2
उत्तर: c) 3

16.) डॉ.एस. सोमनाथ हे कोणत्या आयोगाचे अध्यक्ष आहेत?
a) UPSC
b) ISRO
c) अंतराळ आयोग
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) अंतराळ आयोग

17.) डॉ.एस. सोमनाथ यांना त्यांच्या करीअर चया सुरुवातीस कशाची जबाबदारी दिली होती?
a) PSLV
b) GSLV MK III
c) चंद्रयान 2
d) चंद्रयान 3
उत्तर: a) PSLV

18.) डॉ. एस. सोमनाथ यांना कोणत्या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले?
a) PSLV एक्सेल्लेन्स
b) GSLV MK III एक्सेलेन्स
c) चंद्रयान excellence
d) वरील पैकी नाही
उत्तर: b) GSLV MK III एक्सेलेन्स

19.) डॉ. एस. सोमनाथ यांना कुणाकडून गोल्ड मेडल मिळाले आहे?
a) ISRO
b) NASA
c) एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया
d) वरील पैकी नाही
उत्तर: c) एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया

20.) डॉ. एस. सोमनाथ यांना कशात आवड आहे?
a) विज्ञान
b) अध्यात्म
c) चित्रपट
d) वरील पैकी सर्व
उत्तर: d) वरील पैकी सर्व


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT