MCQs Questions & Answers on  “Right to Information Act” : MCQs प्रश्न आणि उत्तरे “माहिती अधिकार अधिनियम”

MCQs Questions & Answers on  “RTI Act – Right to Information Act” : MCQs प्रश्न आणि उत्तरे “माहिती अधिकार अधिनियम”

MCQs On RTI Act,Multiple choice questions and answers (MCQs) on RTI Act . RTI Act Questions and Answers in Marathi. MCQs On RTI Act Useful for various completive exams. Take the following MCQs on RTI Act to test your knowledge.

1.) जगात सर्वप्रथम RTI कोणत्या देशात लागू करण्यात आला?

a) भारत

b) अमेरीका

c) फ्रान्स

d) स्वीडन

उत्तर: d) स्वीडन

2.) RTI Act स्वीडन या देशात कोणत्या साली लागू करण्यात आला?

a) 2005

b) 1866

c) 1966

d) 1766

उत्तर: d) 1766

3.) भारतात RTI निर्मितीला कधी चालना मिळाली?

a) 1700 नंतर

b) 1800 नंतर

c) 1900 नंतर

d) 1990 नंतर

उत्तर: d) 1990 नंतर

4.) RTI निर्मितीमध्ये राजस्थान राज्यांमधे किसान मजदुर संघटनेचे प्रयत्न कोणी केले?

a) हर्ष मंडर

b) चडी प्रसाद भट

c) अरुणा रॉय

d) निखिल डे

उत्तर: c) अरुणा रॉय

 5.) भारतामधे पहिला RTI कोणत्या राज्यात लागू झाला?

a) गोवा

b) महाराष्ट्र

c) तामिलनाडू

d) गुजरात

उत्तर: c) तामिलनाडू

6.) भारतामधे सर्वप्रथम कोणत्या साली पहिला RTI तामिलनाडू मधे लागू झाला?

a) 1999

b) 1998

c) 1996

d) 1997

उत्तर: d) 1997

7.) भारतामधे दुसरा RTI कोणत्या राज्यात लागू करण्यात आला?

a) गुजरात

b) महाराष्ट्र

c) केरळ

d) गोवा

उत्तर: d) गोवा

8.) महाराष्ट्र मधे RTI केव्हा लागू करण्यात आला?

a) 2005

b) 2004

c) 2002

d) 2003

उत्तर:  c) 2002

9.) माहिती अधिकार च मसुदा कुणाकडे तयार करण्यास देण्यात आला?

a) प्रेस क्लब

b) प्रेस रिलिज

c) प्रेस मीडिया

d) प्रेस कौन्सिल

उत्तर: d) प्रेस कौन्सिल

10.) RTI बाबत समिती कॉमकोच संस्थेचे प्रमुख कोण होते?

a) H. D. खैर

b) H. D. शैरी

c) अरुण रॉय

d) निखिल डे

उत्तर:  b) H. D. शैरी

11.) संसदेत RTI कधी पास करण्यात आला?

a) 26 डिसेंबर 2005

b) 26 डिसेंबर 2003

c) 26 डिसेंबर 2002

d) 26 नोव्हेंबर 2002

उत्तर:  c) 26 डिसेंबर 2002

12.) RTI वर राष्ट्रपतींची मोहोर कधी मिळाली?

a) 16 जुन 2004

b) 15 जुन 2005

c) 14 एप्रिल 2005

d) 17 जुन 2005

उत्तर: b) 15 जुन 2005

13.) भारत देशात RTI जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आला?

a) 15 ऑक्टोबर 2005

b) 12 ऑक्टोबर 2004

c) 12 ऑक्टोबर 2005

d) 26 डिसेंबर 2005

उत्तर: c) 12 ऑक्टोबर 2005

14.) RTI 2005 अधिनियम मधे एकूण किती कलमा आणि प्रकरण आहेत?

a) 31 कलमे 6 प्रकरण

b) 30 कलमे 6 प्रकरण

c) 31 कलमे 7 प्रकरण

d) 30 कलमे 7 प्रकरण

उत्तर:  a) 31 कलमे 6 प्रकरण

15.) जम्मू आणि काश्मीर मधे RTI Act केव्हापासून लागू झाला?

a) 2018

b) 2017

c) 2019

d) 2016

उत्तर: c) 2019

16.) RTI 2005 अभिनियम मधील कोणत्या कलम मधे समुचीत शासन म्हणजेच शासकीय किंवा शासन अनुदान घेणारे संस्था यांच्या व्याख्या देण्यात आली आहेत.

a) कलम 1

b) कलम 2

c) कलम 3

d) कलम 4

उत्तर: b) कलम 2

17.) RTI 2005 अधिनियम मधील कलम 3 मधे काय सांगितले आहे?

a) समुचीत शासन

b) सर्व नागरिकांना RTI असेल

c) माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज करणे

d) वरील सर्व

उत्तर: b) सर्व नागरिकांना RTI असेल

18.) RTI Act 2005 नुसार सर्व प्राधिकरण वरील अबंधने 120 दिवसात आपली रचना, कार्य कर्तव्य, तपशील ठेवणे हे कोणत्या कलम मधे दिले आहे?

a) कलम 1

b) कलम 2

c) कलम 3

d) कलम 4

उत्तर: d) कलम 4

19.) जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे, 100 दिवसात जनमाहिती अधिकारी अपिलीय पद निर्देशन हे RTI Act च कोणत्या कलमेत समाविष्ट केले आहे?

a) कलम 5

b) कलम 6

c) कलम 7

d) कलम 4

उत्तर: a) कलम 5

20.) माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज करणे अ नमुना 10 रुपये कोर्ट स्टॅम्प, BPL धारकांसाठी विनाशुल्क हे माहितीच्या अधिकाराचा कोणत्या कलम मधे आहे?

a) कलम 5

b) कलम 6

c) कलम 7

d) कलम 8

उत्तर: b) कलम 6

21.) कलम 7 नुसार RTI अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतो?

a) 20

b) 15

c) 25

d) 30

उत्तर: d) 30

22.) RTI अर्ज 30 दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जातो?

a) प्रतिदिन 200

b) प्रतिदिन 250

c) प्रतिदिन 228

d) प्रतिदिन 300

उत्तर: b) प्रतिदिन 250

23.) RTI अधिनियम मधे कलम 8 मधे काय नमूद केले आहे?

a) समुचित शासन

b) माहिती मिळविणे

c) माहिती प्रगट करण्याबाबत

d) वरील सर्व

उत्तर: c) माहिती प्रगट करण्याबाबत

24.) विवक्षित प्रकरणी महितीस नकार देण्याची कॉपी write चे उल्लंघन कोणत्या कलम मधे नमूद केले आहे?

a) कलम 8

b) कलम 9

c) कलम 10

d) कलम 11

उत्तर:  b) कलम 9

25.) माहितीचा अधिकार अधिनियम नुसार कलम 10 मधे काय दिले आहे?

a) माहितीचे प्रगटीकरण

b) माहितीचा अधिकार

c) पृथ्यकरणीयता

d) जन माहिती अधिकारी

उत्तर:c) पृथ्यकरणीयता

26.) श्रयस्था पक्षाची माहिती 40 दिवसात द्यावी लागते हे माहिती अधिकरांतर्गत कोणत्या कलम मधे दिले आहे?

a) कलम 10

b) कलम 11

c) कलम 9

d) कलम 8

उत्तर: b) कलम 11

27.) माहिती अधिकार अधिनियम नुसार कलम १२ मधे काय दिले आहे?

a) केंद्रीय लोकसेवा आयोग

b) केंद्रीय वित्त आयोग

c) केंद्रीय माहिती आयोग

d) केंद्रीय लोकसेवा आयोग

उत्तर: c) केंद्रीय माहिती आयोग

28.) केंद्रीय माहिती आयोग ची नियुक्ती कोन करतात?

a) प्रधानमंत्री

b) केंद्रीय मंत्री

c) लोकसभा विरोधी पक्ष नेते

d) राष्ट्रपती

उत्तर: d) राष्ट्रपती

29.)  केंद्र व राज्य विधी मंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्ष व उद्योग व्यापारात संबंध नसणार असे नियम कुणासाठी आहेत?

a) केंद्रीय माहिती आयोग

b) माहिती आयुक्त

c) वरील दोन्ही

d) एकही नाही

उत्तर: b) माहिती आयुक्त

30.) पदावधी हे माहिती अधिकार अधिनियम नुसार कोणत्या कलम मधे दिले आहे?

a) कलम 11

b) कलम 12

c) कलम 13

d) कलम 14

उत्तर: c) कलम 13

31.) RTI Act मधिल 13 व्या कलमे नुसार मुख्य  माहिती आयुक्त पद धरणे नंतर किती वर्षापर्यंत राहतात?

a) 5 वर्षापर्यंत

b) वयाच्या 65 वर्षापर्यंत

c) a किंवा b

d) कोणतेही नाही

उत्तर: c) a किंवा b

32.) माहिती अधिकार अधिनियम नुसार पदावरून दूर करण्यासाठी कोणती कलम लागू होते?

a) कलम 13

b) कलम 12

c) कलम 14

d) कलम 15

उत्तर: c) कलम 14

33.) RTI Act नुसार राज्य माहिती आयोग ची स्थापना कोणत्या कलम नुसार होते?

a) कलम 13

b) कलम 14

c) कलम 15

d) कलम 16

उत्तर: c) कलम 15

34.) राज्य माहिती आयोग ची नियुक्ती कोन करतात?

a) मुख्यमंत्री

b) शिक्षण मंत्री

c) राज्यमंत्री

d) राज्यपाल

उत्तर: d) राज्यपाल

35.) राज्य माहिती आयोग मधे निवड कोन करतात?

a) मुख्यमंत्री अध्यक्ष

b) विधान सभा विरोधी पक्ष नेते

c) कॅबिनेट मंत्री

d) वरीलपैकी सर्व

उत्तर: d) वरीलपैकी सर्व

36.) कलम 16 नुसार पदवधी शपथ कोन घेते?

a) मुख्यमंत्री

b) विधान सभा विरोधी पक्षनेते

c) राज्यपाल

d) कॅबिनेट मंत्री

उत्तर: c) राज्यपाल

37.) उच्च न्यायालयानं चौकशी मधे दोषी आढळल्यास अथवा चौकशी दरम्यान निलंबित करण्याची तरतूद कोणत्या कलम मधे दिली आहे?

a) कलम 16

b) कलम 17

c) कलम 18

d) कलम 19

उत्तर: c) कलम 18

38.) माहिती अधिकार अधिनियम नुसार कलम 18 मधे काय नमूद केले आहे?

a) राज्य माहिती आयोग

b) केंद्रीय माहिती आयोग

c) माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये

d) कोणतेही नाही

उत्तर:c) माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये

39.) कलम 19 मधे काय नमूद केले आहे?

a) अपील ब

b) माहितीचे आयोगाचे अधिकार व कार्ये

c) वरीलपैकी दोन्ही

d) कोणतेच नाही

उत्तर: a) अपील ब

40.) माहितीच्या अधिकारात कोणत्या कलमे नुसार चुकीची माहिती दिल्यास अथवा माहिती स उशीर केल्यास प्रतिदिन दंड 250 रुपये अशी शास्ती दिली आहे?

a) कलम 18

b) कलम 19

c) कलम 20

d) कलम 21

उत्तर: c) कलम 20

41.) RTI Act मधील कलम 20 नुसार शास्ती म्हणून एकूण दंड किती पर्यंत आकारला जाऊ शकतो?

a) 250 पर्यंत

b) 2500 पर्यंत

c) 25000 पर्यंत

d) 5000 पर्यंत

उत्तर: c) 25000 पर्यंत

42.) RTI Act मधील कोणत्या कलम नुसार सद्द भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण दिल्या गेले?

a) कलम 20

b) कलम 21

c) कलम 22

d) कलम 23

उत्तर: b) कलम 21

43.) RTI Act मधिल कलम 22 नुसार काय नमूद केले आहे?

a) सद्द भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण

b) अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

c) न्यायालयीन अधिकरितेस आडकाठी

d) सनियंत्रण व अहवाल देणे

उत्तर: b) अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

44.) RTI Act मधिल कलम 23 नुसार काय नमूद करण्यात आले आहे?

a) सद्द भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण

b) अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

c) न्यायालयीन अधिकरितेस आडकाठी

d) सनियंत्रण व अहवाल देणे

उत्तर: c) न्यायालयीन अधिकरितेस आडकाठी

45.) RTI Act मधिल कलम 24 नुसार काय नमूद करण्यात आले आहे?

a) विविक्षित संघटना ना हा अधिनियम लागू नसतो

b) अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

c) न्यायालयीन अधिकरितेस आडकाठी

d) सनियंत्रण व अहवाल देणे

उत्तर: a) विविक्षित संघटना ना हा अधिनियम लागू नसतो

46.) RTI Act मधिल कलम 25 नुसार काय नमूद करण्यात आले आहे?

a) सद्द भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण

b) अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे

c) न्यायालयीन अधिकरितेस आडकाठी

d) सनियंत्रण व अहवाल देणे

उत्तर: d) सनियंत्रण व अहवाल देणे

47.) समूचीत शासनाने कार्यक्रम तयार करणे असे कोणत्या कलम मधे नमूद केले आहे?

a) कलम 27

b) कलम 28

c) कलम 29

d) कलम 30

उत्तर: a) कलम 27

48) RTI Act मधील कोणत्या कलम मधे सक्षम अधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार सांगितलं आहे?

a) कलम 27

b) कलम 28

c) कलम 29

d) कलम 30

उत्तर: b) कलम 28

49.) RTI Act मधील कलम 29 मधे काय सांगितले आहे?

a) नियम सभागृहापुढे ठेवणे

b) अडचणी दूर करण्याचा अधिभार

c) समुचीत शासनास नियम करण्याचा अधिकार

d) 2002 चां माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला

उत्तर: a) नियम सभागृह पुढे ठेवणे

50) RTI Act मधील कलम 30 मधे काय सांगितले आहे?

a) नियम सभागृहापुढे ठेवणे

b) अडचणी दूर करण्याचा अधिभार

c) समुचीत शासनास नियम करण्याचा अधिकार

d) 2002 चां माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला

उत्तर: b) अडचणी दूर करण्याचा अधिभार

51.) RTI Act मधील कलम 31 मधे काय सांगितले आहे?

a) नियम सभागृहापुढे ठेवणे

b) अडचणी दूर करण्याचा अधिभार

c) समुचीत शासनास नियम करण्याचा अधिकार

d) 2002 चां माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला

उत्तर: d) 2002 चां माहिती अधिकार अधिनियम निरसित झाला

52.) महाराष्ट्रात माहिती अधी अधिनियम 2002 हा केव्हापासून लागू झाला?

a) 2003

b) 2004

c) 2005

d) 2006

उत्तर: a) 2003

53.) फौजदारी प्रक्रिया संहिता केव्हापासून करण्यात आली?

a) 1773

b) 1873

c) 1973

d) 1875

उत्तर: b) 1873

54..) सर्वात जास्त तक्रारी माहिती अधिकार अंतर्गत कोणत्या राज्यात आढलुन येतात?

a) जम्मू आणि काश्मीर

b) उत्तर प्रदेश

c) बिहार

d) महाराष्ट्र

उत्तर: d) महाराष्ट्र

55) किती वर्ष उलटल्या नंतर कलम 8 नुसार माहिती गुपित ठेवता येत नाही?

a)15

b) 20

c) 25

d) 30

उत्तर: b) 20

56.) महाराष्ट्रात माहिती आयुक्त यांची एकूण प्रशास विभागानुसार किती खंडपीठ आहेत?

a) 5

b) 4

c) 6

d) 7

उत्तर: c) 6

57.) लोकशाही दिनाप्रमाने माहिती अधिकार दीन राबविणारी महाराष्ट्र मधील कोणती महानगर पालिका होत?

a) पुणे

b) सोलापूर

c) नागपूर

d) नांदेड

उत्तर: b) सोलापूर

58.) भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला?

a) 1870

b) 1871

c) 1888

d) 1872

उत्तर: d) 1872

59.) भारताचे पहिले माहिती आयुक्त कोन होते?

a) हबीबल्ला

b) सुरेश जोशी

c) निखिल डे

d) अरुणा रॉय

उत्तर: a) हबीबल्ला

60.) महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते?

a) हबीबल्ला

b) सुरेश जोशी

c) निखिल डे

d) अरुणा रॉय

उत्तर: b) सुरेश जोशी

61.) RTI साठी 2001 मधे महाराष्ट्र मधे आंदोलन कुणी केले?

a) बाबा आमटे

b) सिंधुताई सपकाळ

c) अण्णा हजारे

d) वरीलपैकी नाही

उत्तर: c) अण्णा हजारे

62.) RTI साठी चडीप्रसाड ने कुठे आंदोलन केले?

a) टिहरी गढवाल

b) महाराष्ट्र

c) गुजरात

d) तामिळनाडू

उत्तर: a) टिहरी गढवाल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT