Marathi Vyakaran “सर्वनाम (Pronoun)” | MCQ Related Marathi Grammar “Sarvanam”

Marathi Vyakaran “सर्वनाम (Pronoun)” | MCQ Related Marathi Grammar “Sarvanam”

मराठी व्याकरण सीरीज: सर्वनाम MCQ

आपणघेऊन आलो आहोत मराठी व्याकरण  सिरीज जी येणाऱ्या महाराष्ट्र शासनातील “MPSC, म्हाडा, तलाठी, महाराष्ट्र पोलीस, वनविभाग” या पदासाठी  तसेच मध्ये होणाऱ्या विविध महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

Updated on: 19th APRIL 2022

१) आपण, स्वतः आणि नीज” हे शब्द कर्त्यानंतर आल्यास त्यांना ———– सर्वनाम म्हणतात.

(१)आत्मवाचक सर्वनाम

(२) दर्शक सर्वनाम

(३) क्रियापद

(४)पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर:(१) आत्मवाचक सर्वनाम

२) स्वतः हा शब्द पुढीलपैकी ———– आहे.

(१) नाम

(२) विशेषण

(३) क्रियापद

(४)सर्वनाम

उत्तर:(४) सर्वनाम

३) संबंधी सर्वनामांना ——– असेही म्हणतात.

(१)पुरुषवाचक सर्वनाम

(२)आत्मवाचक सर्वनाम

(३) अनुसंबंधी सर्वनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) अनुसंबंधी सर्वनाम

४) हा,ही,हे सर्वनाम ————प्रकारचे आहे.

(१)आत्मवाचक सर्वनाम

(२) अनुसंबंधी सर्वनाम

(३) पुरुषवाचक सर्वनाम

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(४) वरीलपैकी नाही

५) तो वाघ बघ. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

१)पुरुषवाचक सर्वनाम

(२) आत्मवाचक सर्वनाम

(३)दर्शकसर्वनाम

(४) संबंधीसर्वनाम

उत्तर:(३) दर्शक सर्वनाम

६) “लोकांनी आपणहून श्रमदान केले.” अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

(१) पुरुषवाचक सर्वनाम

(२) संबंधी सर्वनाम

(३) आत्मवाचक सर्वनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:आत्मवाचक सर्वनाम

७) कोणी यावे,कोणी जावे.अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

(१) पुरुषवाचक सर्वनाम

(२)अनिश्चित सर्वनाम

(३) सामान्य सर्वनाम

(४)पर्याय २ व ३ दोन्ही

उत्तर:पर्याय २ व ३ दोन्ही

८) आम्ही गावी जाणार आहोत.अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

(१) प्रथम पुरुषवाचकसर्वनाम

(२) द्वितीय पुरुषवाचकसर्वनाम

(३) तृतीय पुरुषवाचकसर्वनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

९) तुम्ही सर्वजण जेवायला बसा.अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

(१) प्रथम पुरुषवाचकसर्वनाम

(२) द्वितीय पुरुषवाचकसर्वनाम

(३) तृतीय पुरुषवाचकसर्वनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

१०) सर्वनामाचा पुढील कोणता प्रकार आहे?

(१)पुरुषवाचक सर्वनाम

(२)आत्मवाचक सर्वनाम

(३) दर्शक सर्वनाम

(४) संबंधी सर्वनाम

५) वरील सर्व

उत्तर:५) वरील सर्व


Updated on: 18th APRIL 2022

१) नामा ऐवजी वापरल्याजाणाऱ्या शब्दाला———- म्हणतात.

(१)विशेषण

(२) विशेष्य

(३) क्रियापद

(४)सर्वनाम

उत्तर:(४) सर्वनाम

२) सर्वनामांना ———- असेही म्हणतात.

(१) नाम

(२) विशेषण

(३) क्रियापद

(४)प्रतीनाम

उत्तर:(४) प्रतीनाम

३) मराठीत एकूण ——- सर्वनाम आहे.

(१) ८

(२)९

(३) १२

(४) १४

उत्तर:(२) ९

४) सर्वनामाचे एकूण ———प्रकार आहे.

(१)५

(२) ६

(३) ७

(४) ८

उत्तर:(२) ६

५) तो,हा,जो हे सर्वनाम ———- नुसार बदलणारे आहे.

(१) फक्तवचन

(२) फक्त विभक्ती

(३)फक्तलिंग

(४) फक्त क्रियापद

उत्तर:(३)फक्तलिंग

६) मी,तू,तो,हा,जो हे सर्वनाम ———- नुसार बदलणारे आहे.

(१)वचन

(२) विभक्ती

(३) क्रियापद

(४) विशेषण

उत्तर:(१) वचन

७) “मी, आम्ही, आपण,स्वतः” हे———– सर्वनाम आहे.

(१)प्रथम पुरुषवाचक

(२)द्वितीयपुरुषवाचक

(३) तृतीयपुरुषवाचक

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) प्रथम पुरुषवाचक

८) “तू, तुम्ही, आपण,स्वतः” हे———– सर्वनाम आहे.

(१) प्रथम पुरुषवाचक

(२) द्वितीय पुरुषवाचक

(३) तृतीय पुरुषवाचक

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) द्वितीय पुरुषवाचक

९) “तो,ती,ते,त्या”हे———– सर्वनाम आहे.

(१) प्रथम पुरुषवाचक

(२) द्वितीय पुरुषवाचक

(३) तृतीय पुरुषवाचक

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) तृतीय पुरुषवाचक

१०) ही माझी वही आहे. या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१)पुरुषवाचकसर्वनाम

(२)आत्मवाचकसर्वनाम

(३) दर्शकसर्वनाम

(४) संबंधीसर्वनाम

उत्तर:(३) दर्शक सर्वनाम

११) जेपेरावे ,ते उगवते.या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१) पुरुषवाचक सर्वनाम

(२) आत्मवाचक सर्वनाम

(३) दर्शक सर्वनाम

(४) संबंधी सर्वनाम

उत्तर:(४) संबंधी सर्वनाम

१२) स्वतः मेल्याशिवायस्वर्ग दिसत नाही.या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१) पुरुषवाचक सर्वनाम

(२) आत्मवाचक सर्वनाम

(३) दर्शक सर्वनाम

(४) प्रतीनाम

उत्तर:(२) आत्मवाचक सर्वनाम

१३) ”कोण” हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरल्यास त्याला ———- सर्वनाम म्हणतात.

(१)पुरुषवाचक सर्वनाम

(२)आत्मवाचक सर्वनाम

(३) दर्शक सर्वनाम

(४) प्रश्नार्थकसर्वनाम

उत्तर:(४) प्रश्नार्थक सर्वनाम

१४) ”कोण” हा शब्द प्रश्न सोडून कोणासाठी वापरला आहे हे निशित माहीती नसणाऱ्यासर्वनामाला———- सर्वनाम म्हणतात.

(१) पुरुषवाचक सर्वनाम

(२) आत्मवाचक सर्वनाम

(३) सामान्य/ अनिश्चितसर्वनाम

(४) प्रश्नार्थक सर्वनाम

उत्तर:(३) सामान्य/ अनिश्चित सर्वनाम

१५) आपण आत यावे.या वाक्यात अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

(१)प्रथमपुरुषवाचक सर्वनाम

(२)द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम

(३) तृतीयपुरुषवाचक सर्वनाम

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT