मराठी गणित व बुद्धिमत्ता सराव पेपर 2 – पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी गणित व बुद्धिमत्ता सराव पेपर 2 | Marathi Ganit – Buddhimatta Chachani Practice Paper 2

Marathi Ganit – Buddhimatta Chachani Paper 2: मराठी गणित व बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज 2 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

Marathi Mathematics & Intelligence Test Practice Paper 2

पोलीस भरती गणित व बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज 02

1. ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटरअसावी ?

1) 360 मी

2) 350 मी.

3) 340 मी

4) 320 मी

उत्तर:2) 350 मी.

 

2. दोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे., तर त्या संख्या शोधा?

1) 13,47

2) 11,51

3) 14,17

4) 13,27

उत्तर:1) 13,47

 

3. एक फळ विक्रेता 1 रु. मध्ये 22 लिंबू खरेदी करतो व 3 रु. मध्ये 25 या दराने विक्री करतो तर त्याची नफ्याची टक्केवारी किती?

1) 164%

2) 132%

3) 155 %

4) 165%

उत्तर:1) 164%

 

  1. त्रिकोणाच्या कोनाचे प्रमाण 3:8:4 असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याप बरोबर आहे?

1) 36, 96, 48

2) 40.96.36

3) 36, 90, 48

4) 48, 90, 60

उत्तर:1) 36, 96, 48

 

  1. जर X चे 655% = y चे 13% असेल, जर y = 2000 तरX=?

1) 200

2).300

3) 400

4) 500

उत्तर:3) 400

 

  1. 10 करोड म्हणजे किती दशलक्ष?

1) 100

2) 10

3) 1000

4) 10000

उत्तर: 1) 100

 

  1. जर रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्षे कमी केली व उर्वरीत वयास 18 ने भाग दिला असता त्याचे नातू अनुपचे आजचे वय येते जर अनुप महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. महेशचे आजचे वय 5 वर्षे असेल तर रणधीरचे आजचे वय किती?

1)96

2) 84

3)60

4) 66

उत्तर:3)60

 

  1. अजय गकेशचा मित्र आहे एका वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे? राकेशने सांगितले की, त्याचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. तर वयस्क व्यक्ती आणि राकेश यांच्यात काय नाते संबंध आहे ?

1) सासरा

2) वडिल

3) काका

4) आजोबा

उत्तर:2) वडिल

 

  1. एका चौरसाची बाजू 8.8 सेंमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?

1) 66.55

2) 55.66

3) 77.44

4) 66.44

उत्तर:3) 77.44

 

  1. 3/8+1/4+3/8=?

1) 9/16

2)13/32

3)15/32

4) 15/16

उत्तर: 3)15/32

 

  1. 0.25 ×2.5×1.2 =?

1) 0.75

2) 7.5

3)75

4) 7500

उत्तर: 1) 0.75

 

12.जर 3a + 5 = 2a+7, तरa=?

1) 4

2)2

3) 9

4) 8

उत्तर: 2)2

 

13.55/52-125=?

1) 125

2) 625

3) 0

4) 25

उत्तर:3) 0

 

14.खालीलपैकी 6 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

1)4233

2) 3415

3) 792

4) 7741

उत्तर:3) 792

 

  1. 36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती?

1) 72 व 6

2) 144 व 12

3) 148 व 16

4) 148 व 12

उत्तर: 2) 144 12

 

  1. एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु. किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला?

1) 100%

2) 50%

3) 40%

4) 25%

उत्तर:3) 40%

 

  1. 16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?

1) 40 पट

2) 80 पट

3) 120 पर

4) 160 पट

उत्तर:2) 80 पट

 

  1. 18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?

1) 400 रु

2) 600 रु

3) 750 रु

4) 800 रु

उत्तर:4) 800 रु

 

19.1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?

1) 4 टक्के

2) 36 टक्के

3) 16 टक्के

4) 24 टक्के

उत्तर:2) 36 टक्के

 

  1. खालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तीनही संख्यांना…..ने पूर्ण भाग जातो?

1) 11

2) 7

3) 9

4) 21

उत्तर:2) 7

 

  1. 25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

1) 58

2) 48

3) 81

4) 71

उत्तर:4) 71

 

  1. 0.07+3.009+33.010+0.0013 =?

1) 36.0903

2) 36.3090

3) 36.0093

4) 36.9003

उत्तर: 1) 36.0903

 

  1. अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5, 2.8 3.2, 4.6, 2.5, 3.0, 2.4 किलोमीटर चालला. अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

1) 3.3 कि.मी.

2) 3 कि.मी.

3) 4 कि.मी.

4) 4.6 कि.मी.

उत्तर:2) 3 कि.मी.

 

  1. स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यांवर, 15% रक्कम फटाक्यांवर 10% रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33% रक्कम किराणा व इतर रक्कमकिरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ 2200 रुपये उरले. तर स्वराजवळ एकूण किती रुपये होते?

1) 11000

2) 12000

3) 10000

4) 10500

उत्तर: 3) 10000

 

  1. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किमी असून त्याची रुंदी 400 मी. आहे. तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तरकाढा.

1) 1:2

2) 2:1

3) 1:3

4) 3:1

उत्तर: 4) 3:1


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT