Current Affairs 09th May 2024 : चालू घडामोडी ०९ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 09th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 09, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 09th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 May 2024. Find Current General Knowledge 09th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 09th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ मे २०२४ : Current Affairs May 09, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट २०२४ नुसार अनिवासी भारतीयांनी २०२२मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलर हून अधिक रक्कम पाठवली आहे?

(A) १११

(B) ११५

(C) ११८

(D) ११७

Ans-(A) १११

(Q२) अनिवासी नागरिकांकडून मायदेशात रक्कम पाठवण्यामध्ये कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) भारत

(D) जपान

Ans-(C) भारत

(Q३) कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

(A) पंजाब

(B) राजस्थान

(C) हरियाणा

(D) महाराष्ट्र

Ans-(B) राजस्थान

(Q४) राजस्थान मधील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक किती अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ४५

(B) ४४

(C) ४७

(D) ४६

Ans-(D) ४६

(Q५) १२ ते १५ मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे होणार आहेत?

(A) चंदिगड

(B) मुंबई

(C) भुवनेश्वर

(D) कोलकत्ता

Ans-(C) भुवनेश्वर

(Q६) कोणत्या कालावधीमध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा होणार आहेत?

(A) १३ ते १७ मे

(B) १२ ते १५ मे

(C) ११ ते १५ मे

(D) १४ ते १८ मे

Ans-(B) १२ ते १५ मे

(Q७) कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक न्युयॉर्क टाइम्स आणि वाशिंग्टन पोस्ट, असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) अमेरिका

(B) दक्षिण आफ्रिका

(C) जर्मनी

(D) इराण

Ans-(A) अमेरिका

(Q८) यंदाच्या पुलित्झर पुरस्कारांमध्ये अमेरिकेच्या प्रसिध्द दैनिक न्युयॉर्क टाइम्स ला किती पुरस्कार जाहीर झाले आहेत?

(A) ४

(B) २

(C) ५

(D) ३

Ans-(D) ३

(Q९) यावर्षीच्या पुलित्झर पुरस्कारा मध्ये कोणत्या वृतसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) NDTV

(B) रॉयटर्स

(C) ABP news

(D) the economics Times

Ans-(B) रॉयटर्स

(Q१०) पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो?

(A) राजकारण

(B) उद्योग

(C) अभिनय

(D) पत्रकारीता

Ans-(D) पत्रकारीता

 

(Q११) गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्या साठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे?

(A) रशिया

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) नेपाळ

Ans-(C) भारत

(Q१२) सध्या जगभरातील किती देशांमध्ये गुगल गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे?

(A) ८०

(B) ७५

(C) ७०

(D) ८५

Ans-(A) ८०

(Q१३) टी २० क्रिकेट मध्ये ३५० विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) आर अश्विन

(B) भुवनेश्वर कुमार

(C) जसप्रीत बुमराह

(D) युजवेंद्र चहल

Ans-(D) युजवेंद्र चहल

(Q१४) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज युजवेंद्र चहल  हा टी २० क्रिकेट मध्ये किती विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे?

(A) ३००

(B) ३५०

(C) ४००

(D) ४५०

Ans-(B) ३५०

(Q१५) भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) पंजाब

(B) महाराष्ट्र

(C) राजस्थान

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(A) पंजाब

(Q१६) आशियाई अंडर २२ युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) भारत

(B) चीन

(C) कजाकिस्तान

(D) उझबेकिस्तान

Ans-(C) कजाकिस्तान

(Q१७) आशियाई अंडर २२ युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कजाकिस्तान देशाने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) ४५

(B) ४८

(C) ४७

(D) ४९

Ans-(B) ४८

(Q१८) इंडिया रेटिंग आणि रिसर्च नुसार भारताचा २०२४-२५ या वर्षात GDP वृध्दी दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे ?

(A) ७.१

(B) ७.४

(C) ७.३

(D) ७.५

Ans-(A) ७.१

(Q१९) बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन  BRO द्वारे कोणत्या ठिकाणा दरम्यान शिंकुन ला बोगदा तयार करण्यात येणार आहे?

(A) लडाख आणि काश्मीर

(B) काश्मीर आणि हिमाचल प्रदेश

(C) चंदीगड आणि पंजाब

(D) हिमाचल प्रदेश आणि लडाख

Ans-(D) हिमाचल प्रदेश आणि लडाख

(Q२०) हिमाचल प्रदेश आणि लडाख दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या शिंकून बोगद्याची लांबी किती किलोमीटर असणार आहे?

(A) ४.५

(B) ५.३

(C) ४.१

(D) ५.३

Ans-(C) ४.१

 

(Q२१) हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झाले आहे?

(A) हिंदी महासागर

(B) प्रशांत महासागर

(C) अटलांटिक महासागर

(D) दक्षिण महासागर

Ans-(A) हिंदी महासागर

(Q२२) कोणत्या देशात मे रोजी विजय परेड चे आयोजन केले जाते?

(A) भारत

(B) चीन

(C) रशिया

(D) सिंगापूर

Ans-(C) रशिया

(Q२३) राशिया मध्ये कोणत्या दिवशी विजय परेड चे आयोजन करण्यात येते?

(A) ८ मे

(B) ९ मे

(C) १० मे

(D) ७ मे

Ans-(B) ९ मे

(Q२४) जू फेहहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदुत म्हणून निवड झाली आहे?

(A) दक्षिण कोरिया

(B) श्रीलंका

(C) तैवान

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q२५) आयुष मंत्रालयाचे निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रणजित पाटील

(B) अशोक कुमार

(C) सुबोध कुमार

(D) आशिष जैस्वाल

Ans-(C) सुबोध कुमार

(Q२६) आयुष मंत्रालयाच्या निर्देशक म्हणून नियुक्त झालेले सुबोध कुमार हे २०१० बॅचचे कोणत्या केडरचे आयएएस अधिकारी आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) तामिळनाडू

(C) केरळ

(D) उत्तर प्रदेश

Ans-(B) तामिळनाडू

(Q२७) भारतीय पुरुष बास्केट बॉल संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) स्कॉट फ्लेमिंग

(B) ब्रायन लारा

(C) डेव्हिड हेडली

(D) ग्लेन स्मिथ

Ans-(A) स्कॉट फ्लेमिंग

(Q२८) भारतात कोणत्या राज्यात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण आढळले आहेत?

(A) तेलंगणा

(B) आंध्र प्रदेश

(C) कर्नाटक

(D) केरळ

Ans-(D) केरळ

(Q२९) कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर सागरी टार्डीग्रेड  प्राण्याची नवीन प्रजाती सापडली आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) तामिळनाडू

(C) केरळ

(D) गुजरात

Ans-(B) तामिळनाडू

(Q३०) तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर सापडलेल्या सागरी टार्डीग्रेड प्राण्याच्या नवीन प्रजातीला इस्रो च्या कोणत्या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे?

(A) मंगळयान

(B) आदित्य एल १

(C) चांद्रयान २

(D) चांद्रयान ३

Ans-(D) चांद्रयान ३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT