महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (MAHA Food) हॉल तिकीट (प्रवेश पत्र) 2024

maha govt

पुरवठा निरीक्षक हॉल तिकीट | Purvatha Nirikshk Hall Ticket Out

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत गट क मधील एकूण 345 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात पुरवठा निरीक्षक गट क आणि उच्च स्तर लिपिक गट क यांची विविध विभाग मधील जाहिरात प्रसिद्ध केली होती. या विभाग मधील रिक्त पदे भरण्यासाठी IBPS या नामांकित कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात येणार असून काही दिवसात च ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग सरळ सेवा भरती 2023 यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर संपूर्ण माहिती आणि जाहिरात देण्यात आली आहे. त्यासाठी त्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. परंतु अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये आता उत्सुकता आहे ती म्हणजे परीक्षेचे प्रवेश पत्र कधी प्रसिद्ध होतील, तर ही काळजी आता काही तासात मिटणार आहेच आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेची तारीख, वेळ, पत्ता आणि केंद्र लवकरच समजणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आणि योग्य ती माहिती, अपडेट्स, notification आणि सूचना तुमच्या पर्यंत एका क्लिक मधे मिळाव्या यासाठी तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या टेलेग्राम चॅनेल वर जाऊन ते जॉईन करू शकता.

आपणास माहिती आहे की, पुरवठा निरीक्षक गट क यांची विविध पदे विभाग नुसार भरण्यात येणार आहेत आणि ती खालील प्रमाणे आहेत.

1.) कोकण विभाग – 47 पदे

2.) पुणे विभाग – 82 पदे

3.) नाशिक विभाग – 49 पदे

4.) छत्रपती संभाजी नगर विभाग  – 88 पदे

5.) अमरावती विभाग – 35 पदे

6.) नागपूर विभाग – 23 पदे

अशा प्रकारे विविध विभाग मधे पुरवठा निरीक्षक यांची वरील प्रमाणे पदे भरली जाणार आहेत. तसेच यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. तुमचा अभ्यास होत आला असेल च परंतु आता वेळ आली आहे ती म्हणजे केलेला अभ्यास उजलनी म्हणजेच रिविजन करण्याची. तर कोणतीही वाट न बघता लगेच रीविजन करीता सुरुवात करा. कारण काही तासात च आपणास परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तरीही ज्या उमेदवारांनी त्यांच्या सोयीचा जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडले असेल तो मिळेल अशी अपेक्षा आपण करूया.

प्रतेक विभाग मधे खालील प्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले आहेत.

१.) कोकण: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

२.) पुणे: पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर

३.) नाशिक: नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे

४.) छत्रपती संभाजी नगर: बीड, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजी नगर

५.) अमरावती: अमरावती, अकोला, यवतमाळ

६.) नागपूर: नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

अशा प्रकारे वरील प्रतेक विभाग मधे वर दील्यानुसर जिल्हे हे परीक्षा केंद्र यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.  परिक्षेविषयी अधिकृत माहिती जाणून घेण्या करीता तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन नक्कीच भेट देऊ शकता https://mahafood.gov.in

या परीक्षा साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वर जाऊन नक्कीच परीक्षा देण्या आधी सर्व नियम वाचावे आणि त्या नुसारच त्यासाठी तयार व्हावे. तसेच आपणास लगेच पुरवठा निरीक्षक या परीक्षा चे हॉल तिकीट म्हणजे च प्रवेश पत्र डाउनलोड करायचे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ते लगेच डाऊनलोड करू शकता. ही परीक्षा आय बी पी एस मार्फत होत असल्याने या परीक्षेची प्रवेश पत्रे IBPS यांच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरीही तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन त्वरित तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.

Mahafood Bharti 2024 Purvatha Nirikshk Hall Ticket: Click Here

वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमचे पुरवठा निरीक्षक या परीक्षेचे प्रवेश पत्र पाहू शकता आणि त्यावरून तुमचा पेपर कुठे कधी आणि कोणत्या परीक्षा केंद्र वर आहे हे तपासू शकता.

उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड केल्यावर त्यामधे दिलेली संपूर्ण नियमावली एकदा नीट वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळ वर दिलेले परीक्षा संबंधी नियम सुद्धा वाचावेत आणि त्यानंतर च परीक्षा देण्यास सज्ज व्हावे. कारण तुमची एक चूक परीक्षा देण्या पासून तुम्हाला रोखू शकते.

विविध परीक्षा, त्यांच्या जाहिराती, अभ्यासक्रम, प्रवेश पत्र, नियमावली आणि वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना यांची त्वरित आणि जलद गतीने माहिती मिळावी यासाठी तुम्ही आमचे Telegram Channel Mahasarkar नक्किच फॉलो करू शकता.


MAHA Food, Civil Supplies & Consumer Protection Department Admit Card/ Maha Food 2023 Admit Card/  महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हॉल तिकीट (प्रवेश पत्र) 2023.

महाराष्ट्र मधील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग याची जाहिरात नुकतीच आली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक १३ डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणारी परीक्षा ही आयबीपीएस IBPS या कंपनीमार्फत घेण्यात येणार असून एकूण 345 पदांकरिता ही भरती आयोजित करण्यात आली आहे. यात भरल्या जाणारी पदे म्हणजे पुरवठा निरीक्षक आणि उच्च स्तर लिपिक व ही पदे संपूर्ण महाराष्ट्रामधील रिक्त पदे आहेत. या पदांकरिता जी परीक्षा आयबीपीएस घेणार आहे त्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेला असावा आणि त्याचे वय 18 ते 38 वर्षे या दरम्यान असावे. जर आपण हा फॉर्म भरला असेल आणि आपण परीक्षेची वाट बघत असाल तर आपले प्रवेश पत्र हे लगेच उपलब्ध होणार असून त्यासाठी आपण http://www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पत्र आले की नाही याची पाहणी करू शकता.

Maha Food Admit Card 2023 Available Soon

या विभागामार्फत घेण्यात येणारी परीक्षा आणि त्याचे फॉर्म 31 डिसेंबरला पूर्ण झाले असून आता दहा ते पंधरा दिवसात ही परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेचे प्रवेश पत्र परीक्षा होण्याच्या दहा ते पंधरा दिवस आधी उपलब्ध होणार आहेत. जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच आमच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा जेणेकरून प्रवेश पत्र उपलब्ध झाले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. एकूण 345 रिक्त पदे भरावयाची असून त्यासाठी आयबीपीएस या कंपनीमार्फत कम्प्युटर बेसड टेस्ट म्हणजेच CBT परीक्षा घेण्यात येणार असून जर आपण प्रवेश पत्र येण्याची वाट बघत असाल तर नक्कीच येत्या आठ ते दहा दिवसात या परीक्षेचे प्रवेश पत्र दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच तुम्ही आमच्या पेज ला फॉलो केला तर तात्काळ आम्ही तुम्हाला प्रवेश पत्र उपलब्ध झाल्याची लिंक सहज उपलब्ध करून देणार आहोत. प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे त्यासाठी आवश्यक बाबी आणि प्रवेश पत्र डाउनलोड केल्यानंतर परीक्षेसाठी कोणत्या तयारीनिशी जावे याची संपूर्ण माहिती आम्ही आपणास देणार आहोत. ही तरीही उमेदवाराने प्रवेश पत्र डाउनलोड करत असताना खाली दिलेल्या बाबी अचूक आणि योग्यरित्या भरणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशन आयडी, आधार क्रमांक, लॉग इन आयडी, पासवर्ड, जन्मतारीख इत्यादी इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण असून त्या फील केल्यानंतरच तुम्हाला तुमचे प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे त्यासाठी तुम्हाला आयबीपीएस मार्फत एक प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल त्यावरून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.

Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 हे परीक्षेच्या आठ दिवस आधी उपलब्ध होणार असून परीक्षाही विविध शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा ही बहुपर्यायी असून आयबीपीएस कंडक्ट करते त्या प्रकारे ही परीक्षा घेतल्या जाईल. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून प्रवेश पत्र डाउनलोड करण्याच्या तयारीत रहा आणि दिलेल्या तारखेला आणि वेळेला आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा जेणेकरून तुमच्या परीक्षा कालावधीवर कोणता इफेक्ट होणार नाही.

तुमच्या प्रवेश पत्रावर तुमचे नाव, रजिस्ट्रेशन आयडी, आधार क्रमांक, जन्मतारीख, जेंडर, तुमचा ऍड्रेस, तुमचा फोटो, आणि सही हे तुमचेच आहेत की नाही हे एक वेळ तपासून घ्या आणि संपूर्ण माहिती पुन्हा एक वेळ तुमच्या माहितीशी जोडून पहा. आणि प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच परीक्षा केंद्रावर पोहोचा.

प्रवेश पत्रावर दिलेली प्रत्येक सूचना वाचून त्यानुसार अंमलबजावणी करा. जर आपणास काही समजले नसेल तर दिलेला संकेतस्थळावर किंवा दिलेल्या ई-मेल आयडी वर मेल करून तुम्ही तुमचे प्रश्न क्लिअर करू शकता. आपल्याला या परीक्षेचे हॉल तिकीट इथे आठ दिवसात नक्कीच उपलब्ध होणार आहेत आणि त्यासाठी आम्ही खाली दिलेल्या लिंक वर वेळोवेळी भेट देत चला. अशाच नवनवीन आणि त्वरित माहिती करिता आमचे पेज फॉलो करा किंवा बुकमार्क मध्ये सेव्ह करा.

आमच्या महा सरकार या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि तात्काळ आणि जलद गतीने रोजच्या रोज मिळणाऱ्या अपडेट्स एका क्लिक मध्ये उपलब्ध करून घ्या.

WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/DUl985meL79FGKlIGwEHo


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT