Current Affairs 19th December 2023 : चालू घडामोडी १९ डिसेंबर २०२३

current affairs

Current Affairs 19th December 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi December 19, 2023

Daily Current Affairs (Date – 19th December 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 December 2023. Find Current General Knowledge 19th December 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th December 2023:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ डिसेंबर २०२३ : Current Affairs December 19, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख१९ डिसेंबर २०२३) खाली दिले आहेत.

१९ डिसेंबर २०२३

(Q१) भारताच्या नवीन संसदेने खासदाराच्या निलंबनाचा इतिहास रचत एकाच दिवशी दोन्ही सभागृहाच्या एकुण किती  खासदारांना निलंबीत केले आहे?

(A)  ७८

(B)  ८०

(C)  ७७

(D)  ८१

Ans- (A) ७८

(Q२) NCERT तर्फे यावर्षीचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A)  मुंबई

(B)  दिल्ली

(C)  पुणे

(D)  ठाणे

Ans- (C) पुणे

(Q३) NCERT तर्फे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे कितवे वर्ष आहे?

(A) ७५

(B) ५०

(C) १२५

(D) १००

Ans- (B) ५०

(Q४)  IUCN च्या अहवालानुसार जगातील किती हजार जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत?

(A)  ५ हजार

(B)  २ हजार

(C)  ४ हजार

(D)  ३ हजार

Ans- (D) ३ हजार

(Q५)  जगभरात एकुण किती जैविक प्रजाती आहेत?

(A)  १३,४५६

(B)  १२,३४०

(C)  १४,८९८

(D)  १५,६७८

Ans- (C) १४,८९८

(Q६) लोकसभेत नवीन दूरसंचार विधेयक-२०२३ सादर झाले आहे ते मंजूर झाल्यावर कोणत्या वर्षाच्या भारतीय टेलिग्राफ कायद्याची जागा घेणार आहे?

(A) १८९०

(B) १८८५

(C) १८७०

(D) १८७६

Ans- (B) १८८५

(Q७) खालील पैकी कोणाच्या हस्ते स्वरवेद महामंदीर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A)  नरेंद्र मोदी

(B)  योगी आदित्यनाथ

(C)  रामनाथ कोविंद

(D)  अखिलेश यादव

Ans- (A) नरेंद्र मोदी

(Q८) भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे?

(A)  प्रयागराज

(B)  अयोध्या

(C)  वृंदावन

(D)  वाराणसी

Ans- (D) वाराणसी

(Q९) ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत कोणत्या राज्याने दोन्ही गटात मुले आणि मुली विजेतेपद पटकावले आहे?

(A)  बिहार

(B)  महाराष्ट्र

(C)  राजस्थान

(D)  गोवा

Ans- (B) महाराष्ट्र

(Q१०) ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या दोन्ही मुले आणि मुली गटाने अंतिम सामन्यात कोणत्या राज्याचा संघाचा पराभव केला?

(A)  बिहार

(B)  केरळ

(C)  गोवा

(D)  कर्नाटक

Ans- (D) कर्नाटक

(Q११) महाराष्ट्र राज्याने कितव्यांदा ज्युनियर खो खो राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A)  पाचव्यांदा

(B)  सहाव्यांदा

(C)  आठव्यांदा

(D)  सातव्यांदा

Ans- (C) आठव्यांदा

(Q१२) ज्युनिअर राष्ट्रिय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?

(A)  कर्नाटक

(B)  महाराष्ट्र

(C)  हरियाणा

(D)  पंजाब

Ans- (A) कर्नाटक

(Q१३) कोणत्या देशाच्या भारतातील राजदूत पदी रुवेन अझर ची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A)  रशिया

(B)  अफगाणिस्थान

(C)  श्रीलंका

(D)  इस्राईल

Ans- (D) इस्राईल

(Q१४) राष्ट्रीय विमा अकादमी च्या सर्व्हे नुसार भारतात केवळ किती टक्के लोकांकडे विम्याचे संरक्षण आहे?

(A) १४

(B) १३

(C) १२

(D) १७

Ans- (B) १३

(Q१५) आयडिया ऑफ इंडिया च्या अहवालानुसार आगामी वर्षात भारताच्या GDP मध्ये AI चे योगदान १.लाख कोटी डॉलर वरून किती लाख कोटी डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे?

(A) १.५

(B) १.६

(C) १.८

(D) १.४

Ans- (A) १.५

(Q१६) पहिल्या खेलो इंडीया पॅरा   स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A)  महाराष्ट्र

(B)  पंजाब

(C)  हरियाणा

(D)  गुजरात

Ans- (C) हरियाणा

(Q१७) पहिल्या खेलो इंडीया पॅरा स्पर्धेत हरियाणा राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A)  ३५

(B)  ४०

(C)  ४५

(D)  ५०

Ans- (B) ४०

(Q१८) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे?

(A)  पाचव्या

(B)  दुसऱ्या

(C)  तिसऱ्या

(D)  चौथ्या

Ans- (A) पाचव्या

(Q१९) पहिल्या खेलो इंडीया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकुण किती पदके जिंकली आहेत?

(A)  ३०

(B)  ३२

(C)  ३३

(D)  ३५

Ans- (D) ३५

(Q२०) पाहिली खेलो इंडीया पॅरा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A)  मुंबई

(B)  हैद्राबाद

(C)  दिल्ली

(D)  कोलकाता

Ans- (C) दिल्ली

(Q२१) विजय हजारे ट्रॉफी २०२३ कोणत्या राज्याने जिंकली आहे?

(A) हरियाणा

(B) केरळ

(C) गुजरात

(D) मध्यप्रदेश

Ans-(A) हरियाणा

(Q२२) विजय हजारे ट्रॉफी २०२३ च्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?

(A) गुजरात

(B) तामिळनाडू

(C) उत्तरप्रदेश

(D) राजस्थान

Ans-(D) राजस्थान

(Q२३) कोणत्या देश FIH पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप २०२३ चा विजेता ठरला आहे?

(A) भारत

(B) स्पेन

(C) जर्मनी

(D) जपान

Ans-(C) जर्मनी

(Q२४) FIH पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ च्या  अंतिम सामन्यात जर्मनी ने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?

(A) जपान

(B) फ्रान्स

(C) इटली

(D) रशिया

Ans-(B) फ्रान्स


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT