Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper

Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper

Gadchiroli District Police Bharti exam question paper 2018 Solved by our expert

गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2018

Exam date: दि. 05 एप्रिल 2018

 1. जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्हयात कोणत्या ठिकाणी आहे?

1) सिरोंचा

2) घोट

3) आरमोरी

4) देसाईगंज

उत्तर:1) सिरोंचा

 

2.गडचिरोली जिल्ह्यात ठिकाणी पेपर मील आहे.

1) अहेरी

2) बारहा

3) आष्टी

4) मूल

उत्तर:3) आष्टी

 

 1. पंडूम हा कशाचा प्रकार आहे?

1) नृत्य

2) गीत

3) वाद्य

4) सण

उत्तर: 4) सण

 

4.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो?

1) जायकवाडी

2) कन्नमवार प्रकला

3) इटियाडोह

4) तुलतुली धरण

उत्तर:3) इटियाडोह

 

5.गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

1) मानसिक आरोग्य

2) अध्यात्म

3) कर्जमुक्ती

4) व्यसनमुक्ती

उत्तर:4) व्यसनमुक्ती

 

6.ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

1) 1965

2) 1966

3) 1967

4) 1955

उत्तर:1) 1965

 

 1. 7. सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

1) दुबई

2) कुवेत

3) सिरीया

4) सौदी अरेबिया

उत्तर:4) सौदी अरेबिया

 

 1. केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय?

1) अमित शहा

2) राजनाथ सिंग

3) निर्मला सितारामन

4) नितीन गडकरी

उत्तर:1) अमित शहा

 

 1. महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

1) दिलीप वळसे पाटील

2) नाना पटोले

3) धनंजय मुंडे

4) राधाकृष्ण विखे पाटील

उत्तर:2) नाना पटोले

 

 1. मिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे?

1) तामिळनाडू

2) आंध्रप्रदेश

3) कर्नाटक

4) केरळ

उत्तर: 1) तामिळनाडू

 

 1. 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले?

1) अमरावती

2) उस्मानाबाद

3) घुमान

4) रत्नागिरी

उत्तर: 2) उस्मानाबाद

 

 1. फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात?

1) रविवार

2) सोमवार

3) मंगळवार

4) शुक्रवार

उत्तर:1) रविवार

 

 1. भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

1) अरुण माथुर

2) रघुराम राजन

3) चंदा कोचर

4) शक्तीकांत दास

उत्तर: 4) शक्तीकांत दास

 

14, 2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला?

1) सचिन तेंडुलकर

2) लता मंगेशकर

3) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

4) यापैकी नाही

उत्तर: 4) यापैकी नाही

 

 1. तुरुंगातील कैद्यांना ए.टी.एम. सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते?

1) नागपूर मध्यवर्ती कारागृह

2) औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह

3) आर्थर रोड कारागृह

4) गडचिरोली कारागृह

उत्तर: 1) नागपूर मध्यवर्ती कारागृह

 

 1. गडचिरोली जिल्हा पोलीस दलात खालीलपैकी कोण पोलीस अधिक्षकम्हणून कार्यरत आहे?

1) राजा आर

2) अंकीत गोयल

3) डॉ. महेशवर रेड्डी

4) डॉ. हरि बालाजी

उत्तर:2) अंकीत गोयल

 

 1. मुंडविसांग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय?

1) शहात्तर

2) अठ्ठयाहत्तर

3) चौन्याहत्तर

4) सत्तर

उत्तर: 1) शहात्तर

 

 1. तुरिंग या माडिया भाषेतील पीकाला मराठीत काय म्हणतात?

1) टरबुज

2) खरबुज

3) जर्दाळू

4) तुर

उत्तर:4) तुर

 

 1. तेंदुपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते?

1) मे-जून

2) जानेवारी-फेब्रुवारी

3) सप्टेंबर-ऑक्टोबर

4) नोव्हे- डिसें

उत्तर:1) मे-जून

 1. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही?

1) कांकेर

2) राजनांदगाव

3) सुकमा

4) बिजापूर

उत्तर: 3) सुकमा

 

 1. वडसा येथून सिरोंचा येथे जाताना सत्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम कोणता?

1) आलापल्ली- रेपनपल्ली-आरमोरी-आष्टी

2) रेपनपल्ली- आष्टी-आरमोरी आलापल्ली

3) आरमोरी-आष्टी-रेपनपल्ली आलापल्ली

4) आरमोरी-आष्टी-आलापल्ली – रेपनपल्ली

उत्तर: 4) आरमोरी-आष्टी-आलापल्ली – रेपनपल्ली

 

 1. माडीया भाषेत शेतीला काय म्हणतात?

1) पोलम

2) शेती

3) करटी

4) मेट्टा

उत्तर: 1) पोलम

 

 1. माडीया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात?

1) बेरार दोइडा

2) मटा-मेटा

3) मट्टा-मटा

4) दोडा-येरार

उत्तर: 1) बेरार दोइडा

 

 1. गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात?

1) पेसा

2) पिल्ला

3) पैला

4) पोला

उत्तर:2) पिल्ला

 

 1. रमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे तर रमेशचे वय किती ?

1) 20

2) 35

3) 25

4) 30

उत्तर: 1) 20

 

 1. एका संख्येचे 15% आणि 17% यांची बेरीज 96 आहे तर ती संख्या कोणती?

1) 200

2)400

3) 150

4) 300

उत्तर: 4) 300

 

 1. एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 5.0 येते तर त्या संख्येचीबेरीज किती?

1)55

2) 10

3)50

4) 15

उत्तर:4) 15

 

 1. अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 बच्चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर अ आणि ब च्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तरकिती?

1) 4:3

2) 3:4

3) 3:5

4) 4:2

उत्तर: 2) 3:4

 

 1. 12 चे 12% किती?

1) 144

2) 14.4

3) 1.44

4) 1440

उत्तर: 3) 1.44

 

 1. एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील?

1) 50

2) 30

3) 60

4) 40

उत्तर:3) 60

 

 1. 2000 रु रकमेवर 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?

1) 205

2) 200

3) 405

4) 100

उत्तर:1) 205

 

 1. जयने एक वस्तू 400 रु. ला खरेदी केली व रु. 480 ला विकली तर जयला शेकडा किती नफा झाला?

1) 30

2) 20

3) 25

4) 10

उत्तर: 2) 20

 

 1. राजेशच्या खिशात रु. 5रू.10.रु. 20 च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

1) 4

2) 5

3) 6

4) 2

उत्तर:1) 4

 

 1. सर्वनाम ओळखा.

1) नागपूर

2)तो

3) वाघ

4) आणि

उत्तर:2)तो

 

 1. गडचिरोली जिल्हयात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही?

1) वैनगंगा

2) गोदावरी

3) प्राणहिता

4) नर्मदा

उत्तर: 4) नर्मदा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या समाजसेवकास सन 2018 यावर्षी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला?

1) डॉ प्रकाश आमटे

2) डॉ. मंदाकिनी आमटे

3) डॉ. राणी बंग

4) डॉ. देवाजी तोफा

उत्तर:3) डॉ. राणी बंग

 

 1. गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस…….आहे.

1) 26 ऑगस्ट

2) 28 जून

3) 26 जुलै

4) 28 मे

उत्तर:1) 26 ऑगस्ट

 

 1. मुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) भावे

2) कर्मणी

3) कर्तरी

4) यापेकी नाही

उत्तर:3) कर्तरी

 

 1. भारत माझा देश आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) केवलवाक्य

2) मिश्रवाक्य

3) संयुक्तवाक्य

4) यापैकी नाही

उत्तर:1) केवलवाक्य

 

 1. भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही?

1) पर्लकोटा

2) प्राणहिता

3) पामलगातम

4) इंद्रावती

उत्तर: 2) प्राणहिता

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती अॅक्शन फोर्स तैनात करण्यातआली आहे?

1) SSB

2) SAG

3) ITBP

4) BSF

उत्तर: 2) SAG

 

 1. C-60या फोर्सचे ब्रिदवाक्य कोणते आहे?

1) वीरभोग्या वसुंधरा

2) सदमरक्षणाय खलनिग्रहनाय

3) हर हर महादेव

4) सर्वदा शक्तीशाली

उत्तर: 1) वीरभोग्या वसुंधरा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

1) प्राणहिता

2) पर्लकोटा

3) वैनगंगा

4) इंद्रावती

उत्तर: 3) वैनगंगा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था SEARCH चे पुर्ण नाव काय?

1) Society for Entire Actiojb and Research in Common Health

2) Society for Education, Action and Research in CommunityHealth

3) Society Education for Action and Research in Communal Harmony

4) Social Education for Active and Reasearchin Community Health

उत्तर: 2) Society for Education, Action and Research in CommunityHealth

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते?

1) दक्षिण-उत्तर

2) पूर्व-पश्चिम

3) उत्तर दक्षिण

4) पश्चिम-पूर्व

उत्तर: 3) उत्तर दक्षिण

 

 1. गडचिरोली जिल्हयात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?

1) भामरागड

2) सुरजागड

3) टिपागड

4) वैरागड

उत्तर:4) वैरागड

 

 1. तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे?

1) सती

2) चेन्ना

3) प्राणहिता

4) खोब्रागडी

उत्तर:4) खोब्रागडी

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे?

1) गडचिरोली

2) अहेरी

3) सिरोंचा

4) यापैकी नाही

उत्तर:4) यापैकी नाही

 

 1. 0, 1, 3,6,10,……21,28

1) 13

2) 15

3) 17

4) 18

उत्तर: 2) 15

 

 1. 12:35::?:63

1) 14

2) 15

3) 16

4) 18

उत्तर: 3) 16

 

 1. डॉक्टरला वकील म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल?

1) डॉक्टर

2) अभियंता

3) शिक्षक

4) वकील

उत्तर:4) वकील

 

 1. वेळ घड्याळ: दिशा:?

1) होकायंत्र

2) हाम्रोमीटर

3) सोनोमीटर

4) मोनोमीटर

उत्तर:1) होकायंत्र

 

 1. सांकेतिक भाषेत FRIEND हा 435729 असा लिहिता तर FIND हा शब्द कसा लिहाल?

1) 4567

2) 4559

3) 4292

4) 4529

उत्तर:4) 4529

 

 1. नवा तल्ला नोता या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

1) माझ डोके दुखते

2) माझे पोटदुख

3) माझे पाय दुखतात

4) माझे हात दुखतात

उत्तर: 1) माझ डोके दुखते

 

 1. अचूक विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.

1) कल्याण×कल्याणी

2) उचित×अनुचित

3) उन्नत×श्रीमत

4) आरभ×सुरुवात

उत्तर: 2) उचित×अनुचित

 

 1. आज हा शब्द ………… आहे.

1) क्रियाविशेषण

2) उभयान्वयी अव्यय

3) केवलप्रयोगी अव्यय

4) क्रियापद

उत्तर:1) क्रियाविशेषण

 

 1. दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. जिभेला हाड नसणे.

1) भिती वाटणे

2) निंदा करणे

3) संतापणे

4) वाटेल ते बोलणे

उत्तर:4) वाटेल ते बोलणे

 

 1. आळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

1) कामसु

2) मंद

3) सुस्त

4) चंचल

उत्तर:1) कामसु

 

 1. मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा.

1) मुलगा

2) रेघोट्या

3) मारल्या

4) पुस्तक

उत्तर:4) पुस्तक

 

 1. संधीचे मुख्य प्रकार किती?

1) तीन

2) चार

3) सहा

4) पाच

उत्तर:1) तीन

 

 1. आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा?

1) प्रतिगामी

2) पुरोगामी

3) अधोगामी

4) उर्ध्वगामी

उत्तर:2) पुरोगामी

 

 1. नीवा बाता पाडी या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

1) तुझे नाव काय आहे.

2) तुझे आह नाव काय आहे

3) तुझे गाव कोणते

4) तुझे गांव कुठे आहे

उत्तर:2) तुझे आह नाव काय आहे

 

 1. निमे इंगा बस्के वाती या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

1) तुम्ही इथे कधी आले

2) तुम्ही तिकडे कधी जाणार

3) तु कधी जाणार

4) तु तिकडे जा

उत्तर:1) तुम्ही इथे कधी आले

 

 1. निकु यंतमंदीपील्लालु या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

1) तुम्ही कधी जाणार आहात

2) तुम्हाला किती मुले आहेत.

3) तुमच्या मुलाचे नाव किती

4) तुमचे गाव कोणते

उत्तर:2) तुम्हाला किती मुले आहेत.

 

 1. दीनी दूरा यंता या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

1) याची किंमत किती आहे

2) यांचे नाव काय

3) या गावाचे नाव काय

4) ते गाव किती लांब आहे

उत्तर:1) याची किंमत किती आहे

 

 1. ईप्पुड्ड इंटीकी वेल्लुदामा या वाक्मयचा मराठी अर्थ काय?

1) तु उद्या येशील का

2) तु उद्या जाणार आहे का

3) आता आपण घरी जावू

4) तु माझ्या बरोबर ये

उत्तर:3) आता आपण घरी जावू

 

 1. बेरऊंडाना या माडीया शब्दास मराठीत काय म्हणतात?

1) जेवण करणे

2) घास भरणे

3) हात धुणे

4) पाणी पिणे

उत्तर:4) पाणी पिणे

 

 1. भात बनविणे या मराठी शब्दास माडीया भाषेमध्ये काय म्हणतात?

1) दइकेनाजा

2) पुल्लाहीन

3) गाटो अट्टा

4) येरउन

उत्तर:4) येरउन

 

 1. होर बारांग होग आतोर या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

1) ती का नाराज आहे

2) तो खुश का झाला

3) ती का रडू लागला

4) तो का गेला

उत्तर:1) ती का नाराज आहे

 

 1. त्याचे नाव काय आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

1) निवा नाटा पोरल

2) ओना बाताल पोरल

3) बैंके दांतुर

4) संगेण दाकाड

उत्तर:2) ओना बाताल पोरल

 

 1. मामोट दांतोम या गोंडी शब्दास मराठी शब्दात काय म्हणतात?

1) मी जातो

2) तो जाती

3) आम्ही जातो

4) ती जाते.

उत्तर:3) आम्ही जातो

 

 1. 7 गावचा मुखीया कोन आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

1) नाटेनुर देवारी

2) नाटेनुर लोकरू

3) नाटेनर भुमीया

4) नोटेनग आस्क

उत्तर:3) नाटेनर भुमीया

 

 1. नना करतानान या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

1) मी वाचतो

2) मी झोपतो

3) मी लिहितो

4) मी शिकवतो

उत्तर:4) मी शिकवतो

 

 1. हुडना या माडीया भाषेतील शब्दास काय म्हणतात?

1) पाहणे

2) चालणे

3) पळणे

4) रडणे

उत्तर:1) पाहणे

 

 1. स्वप्न या मराठी भाषेतील शब्दास माडीया भाषेत काय म्हणतात?

1) किसका

2) विडचा

3) होया

4) कळसकणा

उत्तर:4) कळसकणा

 

 1. गोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात?

1) रोडा

2) कुमोड

3) जांभी

4) हापा

उत्तर:4) हापा

 

 1. सन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे?

1) 66 टक्के

2) 67 टक्के

3) 68 टक्के

4) 69 टक्के

उत्तर:1) 66 टक्के

 

 1. सत्तावीसला माडीया भाषेत काय म्हणतात?

1) मंडेरु

2) विसायेडु

3) पदेडडु

4) रडण्ड

उत्तर:2) विसायेडु

 

 1. माडीया भाषेत घराला काय म्हणतात?

1) भूम

2) वडीय

3) दोडा

4) लोण

उत्तर:4) लोण

 

 1. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत?

1) ए. आर. नायक

2) दिपक सींगला

3) शांतनु गोपाल

4) सचिन ओम्बासे

उत्तर:2) दिपक सींगला

 

 1. माडीया भाषेत चादला या शब्दाला काय म्हणतात?

1) गेत्ते

2) घुसी

3) फेटा

4) 1 व 2 दोन्ही बरोबर आहे

उत्तर:4) 12 दोन्ही बरोबर आहे

 

 1. माडीया भाषेत झाडुला काय म्हणतात?

1) कत्री

2) केसुर

3) लोटा

4) आरी

उत्तर:2) केसुर

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा कोणत्या तालुक्यात आहे?

1) कोरची

2) सिरोंचा

3) भामरागड

4) एटापल्ली

उत्तर:3) भामरागड

 

 1. चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?

1) प्रशांत धाम

2) प्रवीण श्राम

3) प्रतिक्षा धाम

4) पर्यावरण धाम

उत्तर:1) प्रशांत धाम

 

 1. माडीया भाषेत कुन्हाडीला काय म्हणतात?

1) पर्शी

2) बेनी

3) बिचवा आहे?

4) मन्हस

उत्तर:4) मन्हस

 

 1. गडचिरोली टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यातआहे?

1) कुरखेडा

2) कारवाफा

3) धानोरा

4) कोरची

उत्तर:4) कोरची

 

 1. जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?

1) दुसरा

2) तिसरा

3) पाचवा

4) सातवा

उत्तर:3) पाचवा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?

1) दोन

2) तीन

3) चार

4) पाच

उत्तर:2) तीन

 

 1. गडचिरोली वैनगंगा नदी कोणत्या सीमेवरून वाहते?

1) पूर्व

2) पश्चिम

3) दक्षिण

4) उत्तर

उत्तर:2) पश्चिम

 

 1. मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात?

1) इरुपमरा

2) बेदुर

3) हेडी

4) मारका

उत्तर:1) इरुपमरा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील भोवरागड शिवलिंग मंदिर कोणत्या गावाजवळआहे?

1) चातगाव

2) खोब्रामेंढा

3) हेमलकसा

4) सोडे

उत्तर:4) सोडे

 

 1. गोंडी बोली भाषेत गुडसे म्हणजे?

1) झोपडी

2) देऊळ

3) घरटे

4) सरपण

उत्तर:2) देऊळ

 

 1. आई या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात?

1) अवा

2) यामा

3) आतो

4) याया

उत्तर:4) याया

 

 1. Forest Right Act अन्वये सामुदायिक वनहक्क मिळविणारे देशातील पहिले व गडचिरोली जिल्ह्यातील गाव कोणते?

1) भामरागड

2) लेखामेंढा

3) धानोरा

4) अहेरी

उत्तर:2) लेखामेंढा

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील चंदाखंडी पहाडी कोणत्या तालुक्यात आहे?

1) भामरागड

2) एटापल्ली

3) धानोरा

4) अहेरी

उत्तर:2) एटापल्ली

 

 1. आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे?

1) सागवान

2) बांबु

3) तेंदू

4) मोहफुल

उत्तर:1) सागवान

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा कम ओळखा.

1) खोब्रागडी-दिना-कठाणी-पोहार

2) कठाणी-खोब्रागडी- पोहार- दिना

3) खोब्रागडी-कठाणी-पोहार-दिना

4) कठाणी-खोब्रागडी-दिना-पोहार

उत्तर:3) खोब्रागडी-कठाणी-पोहार-दिना

 

 1. विज्जा या गोंडीशब्दाला मराठीत काय म्हणतात?

1) पिक

2) बी

3) हरभरा

4) 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत

उत्तर:4) 12 दोन्ही बरोबर आहेत

 

 1. तोंडा या माडीया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

1) गवत

2) झाड

3) वेल

4) बांबु

उत्तर:3) वेल

 

 1. गडचिरोली जिल्ह्यात गोंडी धर्मप्रचार केंद्र कुठे आहे व कोणत्या वर्षीसुरु करण्यात आले?

1) दुधमाळा- 1992

3) भामरागड-1992

2) आलापल्ली-1993

4) कोरची-1993

उत्तर:1) दुधमाळा- 1992


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT