Famous Places in Maharashtra MCQ Quiz for Competitive Exams: स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे उत्तरांसह MCQ प्रश्न

Famous Places in Maharashtra MCQ Quiz for competitive exam

Famous Places in India MCQ Questions with Answers : Famous Places one of the essential topics for all the State Exams (ie, MPSC, Police Bharti, Arogya Bharti, MHADA, Judiciary, Zilla Parisahd, etc), and  UPSC,  Railway, Defence, Banking, UPSC, Railway, SSC exam. To boost your performance in exam hall, Here we have provide Famous Places MCQ questions with answers. Those students who are preparing for competitive exams, this article is very helpful for them.

Q1) गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

A) नागपूर

B) मुंबई

C) पुणे

D) नाशिक

उत्तर- 2) मुंबई

Q2) गेट वे ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली ?

A) 1924

B) 1927

C)1919

D)1930

उत्तर- A) 1924

Q3) गेट बी ऑफ इंडिया ची उंची किती मीटर आहे ?

A) 24 मीटर

B) 28 मीटर

C) 26 मीटर

D) 30 मीटर

उत्तर-C) 26 मीटर

Q4) गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आले ?

A) जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी

B) महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू

C) बिल गेट्स

D) अटल बिहारी वाजपेयी

उत्तर- A) जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी

Q5) गेटवे ऑफ इंडिया ची रचना कोणी केली ?

A) जॉर्ज पंचम

B) जॉर्ज विटेट

C) स्टीव्ह स्मिथ

D) ओबेरॉय

उत्तर- B) जॉर्ज विटेट

Q6) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोठे स्थित आहे?

A) नागपूर

B) नाशिक

C) मुंबई

D) कोल्हापूर

उत्तर- C) मुंबई

Q7) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे?

A) 104 चौरस किलोमीटर

B) 204 चौरस किलोमीटर

C) 90 चौरस किलोमीटर

D) 125 चौरस किलोमीटर

उत्तर- A) 104 चौरस किलोमीटर

Q8) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पहिले नाव काय होते ?

A) गुगामल राष्ट्रीय उद्यान

B) ताडोबा राष्ट्रीय उद्यान

C) बोरिवली राष्ट्रीय उद्यान

D) करणारा राष्ट्रीय उद्यान

उत्तर- C) बोरिवली राष्ट्रीय उद्यान

Q9) रेड कार्पेट वॅक्स  म्युझियम हे म्युझियम महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?

A) नाशिक

B) सोलापूर

C) लातूर

D) मुंबई

उत्तर- D) मुंबई

Q10) हाजी अली दर्गा हे धार्मिक स्थल कोणत्या शहरात स्थित आहे?

A) पुणे

B) उस्मानाबाद

C) मुंबई

D) लातूर

उत्तर- C) मुंबई

11) हाजी अली दर्गा कोणत्या समुद्रात आहे?

A) अरबी समुद्र

B) पश्चिम बंगाल समुद्र

C) दोन्ही चूक

D) दोन्ही बरोबर

उत्तर- A) अरबी समुद्र

Q12) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?

A) नागपूर

B) मुंबई

C) छ.संभाजीनगर

D) लातूर

उत्तर- C) छ.संभाजीनगर

Q13) अजिंठा येथे एकूण किती लेण्या आहेत ?

A) 29

B) 30

C) 51

D) 19

उत्तर- A) 29

Q14) अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या आसपास विखुरलेली आहे?

A) तापी

B) गोदावरी

C) वाघुर

D) इंद्रावती

उत्तर- C) वाघुर

Q15) अजिंठा लेणीचे विहार किती मीटर लांबी रुंदीचे आहे?

A) 17 मीटर

B) 21 मीटर

C) 14 मीटर

D) 24 मीटर

उत्तर- A) 17 मीटर

Q16) अजिंठा लेणी कधी निर्मिलेल्या आहेत?

A) दुसरे शतक

B) पाचवे शतक

C) सातवे शतक

D) अकरावे शतक

उत्तर- A) दुसरे शतक

Q17) अजिंठा लेणी कोणाचा वारसा जतन करत आहे ?

A) शिखधर्म

B) बौद्ध धर्माचा

C) मुस्लिम धर्माचा

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- B) बौद्ध धर्माचा

Q18) अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थान म्हणून कधी घोषित केले आहे ?

A)1999

B) 1988

C) 1983

D)1991

उत्तर- C) 1983

Q19) अजिंठा लेणीला जागतिक वारसा स्थान म्हणून कोणी घोषित केले ?

A) इंग्लंड

B) युनेस्कोने

C) अमेरिकेने

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- B) युनेस्कोने

Q20) अजिंठा लेणीला महाराष्ट्राच्या सात आश्चर्यमध्ये कधी घोषित करण्यात आले आहे ?

A) जानेवारी 2013

B) मे 2013

C) जून 2013

D) मार्च 2013

उत्तर- C) जून 2013

Q21) भारतीय चलनातील किती रुपयाच्या नोटेवर अजिंठा लेणीचे चित्र आहे ?

A)शंभर रुपये

B) पाचशे रुपये

C) वीस रुपये

D) दहा रुपये

उत्तर- C) वीस रुपये

Q22) अजिंठ लेणी चा शोध कधी लागला?

A) 28 एप्रिल 1999

B) 28 एप्रिल 1819

C) 26 एप्रिल 1770

D) 26 एप्रिल 1918

उत्तर- B) 28 एप्रिल 1819

Q23) अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला ?

A) जॉर्ज पंचम

B) जॉर्ज स्टीव्ह

C) जॉन स्मिथ

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- C) जॉन स्मिथ

24) अजिंठा लेणी किती टप्प्यात बांधल्या गेल्या आहेत?

A) पाच टप्प्यात

B) तीन टप्प्यात

C) दोन टप्प्यात

D) चार टप्प्यात

उत्तर- C) दोन टप्प्यात

Q25) वेरूळ लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?

A) वर्धा

B) यवतमाळ

C) छत्रपती संभाजीनगर

D) पुणे

उत्तर – C) छत्रपती संभाजीनगर

Q26) वेरूळ लेणीमध्ये किती गुफा आहेत ?

A) 34

B) 32

C) 13

D) 44

उत्तर- A) 34

Q27) वेरूळ लेणीमध्ये कोणते मंदिर आहे?

A) विष्णू मंदिर

B) गणपती मंदिर

C) कैलास मंदिर

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- C) कैलास मंदिर

Q28) वेरूळ लेणीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?

A) बौद्ध गुफा

B) एलोरा गुफा

C) संत गुफा

D) वरीलपैकी सर्व

उत्तर-B) एलोरा गुफा

Q29) वेरूळ लेणीला कोणी विश्व वारसा स्थळमध्ये सामील केले?

A) युनेस्को

B) आयएफए

C) दोन्ही बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर- A) युनेस्को

Q30) वेरूळ लेणी कोणी निर्माण केली?

A) राष्ट्रकुल वंश

B) बौद्ध वंश

C) जैन मुनि

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- A) राष्ट्रकुल वंश

Q31) वेरूळ लेणी  कोणत्या राज्यात आहे?

A) हरियाणा

B) पंजाब

C) महाराष्ट्र

D) गोवा

उत्तर- C) महाराष्ट्र

Q32) वेरूळ लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

A) बौद्ध धर्म

B) हिंदू धर्म

C) जैन धर्म

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- D) वरीलपैकी सर्व

Q33) वेरूळ लेणी पासून कोणती डोंगररांग जवळ आहे ?

A) सातमाळा डोंगररांग

B) शंभू महादेव डोंगररांग

C) हरिहरेश्वर डोंगररांग

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- A) सातमाळा डोंगररांग

Q34) रायगड किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

A) रत्नागिरी

B) रायगड

C) पुणे

D) कोल्हापूर

उत्तर- B) रायगड

Q35) रायगड किल्ला कोणी बांधला होता?

A) संभाजी महाराज

B) राजाराम महाराज

C) शिवाजी महाराज

D) व्यंकोजी राजे

उत्तर- A) संभाजी महाराज

Q36) रायगड किल्ल्यावर कोणत्या मराठी राजाचा राज्याभिषेक झाला होता ?

A) संभाजी महाराज

B) शिवाजी महाराज

C) एक व दोन बरोबर

D) दोन्ही चूक

उत्तर- B) शिवाजी महाराज

Q37) रायगड किल्ला कोणत्या पर्वत रांगेत येतो ?

A) अरवली पर्वतरांग

B) सह्याद्री पर्वतरांग

C) अजिंठा वेरूळ पर्वतरांग

D) वरीलपैकी नाही

उत्तर- B) सह्याद्री पर्वतरांग

Q38)  रायगड किल्ल्यावरती एक मानवनिर्मित तळे आहे त्या तळ्याचे नाव काय आहे?

A) गंगासागर तलाव

B) जिजाई तलाव

C) राधा तलाव

D) येसुराणी तलाव

उत्तर- A) गंगासागर तलाव

Q39) रायगड किल्ल्यावर उंच दरीवरती बांधलेला एक प्रसिद्ध बुरुज आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

A) राणी बुरुज

B) हिरकणी बुरुज

C) जिजाऊ बुरुज

D) सईबाई बुरुज

उत्तर- B) हिरकणी बुरुज

Q40) भारत सरकारने शनिवार वाड्याला कधी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले ?

A) 17 जून 1919

B) 22 जुलै 1927

C) 27 जानेवारी 1930

D) 17 जून 1991

उत्तर- A) 17 जून 1919

Q41) शनिवार वाड्यातील मुख्य दरवाजाला काय म्हणतात ?

A) फतेपुर दरवाजा

B) दिल्ली दरवाजा

C) शिवाजी दरवाजा

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- B) दिल्ली दरवाजा

Q42) शनिवार वाड्या जवळून वाहणारी नदी कोणती आहे ?

A) गोदावरी

B) कृष्णा

C) मुठा

D) तापी

उत्तर- C) मुठा

Q43) शनिवार वाड्यातील गणेश रंगमहाल हा कोणी बनवून घेतला ?

A) बाजीराव पेशवे

B) नानासाहेब पेशवे

C) छत्रपती शिवाजी महाराज

D) वरीलपैकी सर्व

उत्तर- B) नानासाहेब पेशवे

Q44) छत्रपती शाहू संग्रहालय महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

A) पुणे

B) सातारा

C) कोल्हापूर

D) सोलापूर

उत्तर-C) कोल्हापूर

Q45) कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालयाची पायाभरणी कधी करण्यात आली ?

A) 1777

B) 1877

C) 1871

D) 1901

उत्तर- B) 1877

Q46) कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालयाचे वास्तुविशारद कोणी डिझाईन केले

A) चार्ल्स मॅन

B) जॉन रॉबर्ट

C) स्टीव्ह मॅन

D) वरीलपैकी एकही नाही

उत्तर- A) चार्ल्स मॅन

Q47) लोणावळा हे हवेचे थंड हवेचे पर्यटन स्थळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A) पुणे

B) वर्धा

C) अमरावती

D) नागपूर

उत्तर- A) पुणे

Q48) लोणावळा या पर्यटन स्थळा सोबतच प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ कोणते?

A) पन्हाळा

B) तोरणाळा

C) खंडाळा

D) लोहगड

उत्तर- B) तोरणाळा

49) शनिवार वाडा हे कोणाचे निवासस्थान होते ?

A) पेशवे

B) छत्रपती

C) सरदार

D) वरीलपैकी कोणी नाही

उत्तर- A) पेशवे

Q50) शनि शनिवार वाडा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

A) पुणे

B) वाशीम

C) हिंगोली

D) परभणी

उत्तर- A) पुणे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT