DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 15

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 15

विभाग मराठी

1) पण मन बेटे स्वस्थ राहिना ठळक शब्दाचा प्रकार ओळखा.

1) उभयान्वयी अव्यय

2) क्रिया विशेषण

3) क्रियापद

4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर: 4) केवलप्रयोगी अव्यय

2) रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी

2) कर्तरी

3) भावे

4) अकर्मक कर्तरी

उत्तर: 3) भावे

3) तंबाखू हा……..शब्द आहे.

1) परभाषीय

2) तत्सम

3) देशी

4) साधित

उत्तर: 1) परभाषीय

4) आमची स्थिती या श्रीमंताच्या खुल्या पोरासारखीच आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) केवल

2) मिश्र

3) संयुक्त

4) प्रश्नार्थक

उत्तर: 1) केवल

5) माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. या अर्थाची म्हण ओळखा.

1) घरोघरी मातीच्या चुली

2) पाचा मुखी परमेशर

3) दिव्याखाली अंधार

4) दाम करी काम

उत्तर: 3) दिव्याखाली अंधार

6) पाणी पडणे वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा.

1) पाऊस पडणे

2) पराभव करणे

3) आशा

4) केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे सोडणे

उत्तर: 4) केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे सोडणे

7) रंक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) राव

2) गरीब

3) कक

4) अरंक

उत्तर: 1) राव

8) समानार्थी शब्द ओळखा. केस

1) भ्रूतर

2) कुंडल

3) अक्ष

4) कुंतल

उत्तर: 4) कुंतल

9) महाप्राण असणारे व्यंजन ओळखा?

1) छ्

2) ड्

3) ग्

4) ब्

उत्तर: 1) छ्

10) खालील एकवचनअनेकवचन जोड्यामधील चुकीची जोडी ओळखा.

1) लिंबू-लिंबे

2) गळू-गळवे

3) वाळू-वाळवा

4) पाणी-पाणी

उत्तर: 3) वाळूवाळवा

विभाग इंग्रजी

11) Fill in the blank with proper alternative form self-

They found……….in a tight corner.

1) Himself

2) Herself

3) Themselves

4) Itself

उत्तर: 3) Themselves

12) She is the …….hard working girl of the class.

1) Most

2)More

3) Much

4) Many

उत्तर: 1) Most

13) You……… return my book tomorrow.

1) Shall

2) Will

3) May

4) Can

उत्तर: 4) Can

14) ………….she is my mother, I respect her.

1) Because

2) Since

3) When

4) So

उत्तर: 2) Since

15) She parted…… money.

1) With

2) To

3) From

4) At

उत्तर: 3) From

16) Choose the appropriate from of the verb and complete the sentence:

 The officer……..the Villager’s problems.

1) Does not understand

2) Is not understanding

3) Do not understand

4) Was not understanding

उत्तर: 1) Does not understand

17) I couldn’t believe it. (Make it affirmative)

1) I could not believe it

2) I could hardly believe it

3) I can hardly believe it

4) None

उत्तर: 2) I could hardly believe it

18) She is singing a song (Change the given sentence from active to passive form.)

1) A song is sung by her

2) A song is being sing by her

3) A song is being sung by her

4) A song was being sung by her

उत्तर: 3) A song is being sung by her

19) He said, “I shall go there today.” Change this sentence into the indirect form.

1) He said that he should go there that day.

2) He said that he would go there that day

3) He said that he should go there today

4) He said that he would go there today

उत्तर: 2) He said that he would go there that day

20) Geeta is taller that her sister, (define superlative degree of the italic & underlined)

1) Tallest

2) Tall

3) More tall

4) Most tall

उत्तर: 1) Tallest

विभाग गणित

21) 3,10,29,66, ……?

1) 125

2) 126

3) 127

4) 136

उत्तर: 3) 127

22) खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती असेल?

1) 0.116

2) 19.6

3) 1.96

4) 0.00196

उत्तर: 3) 1.96

23) 13: 169: 16:?

1) 256

2) 144

3) 121

4) 324

उत्तर: 1) 256

24) शिर्षासन केलेल्या अवस्थेत संतोषचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवित असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?

1) उत्तर

2) पश्चिम

3) पूर्व

4) दक्षिण

उत्तर: 4) दक्षिण

25) पेक्षा 20 वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्षे असल्यास चे वय…….?

1) 5

2) 25

3) 30

4) 32

उत्तर: 2) 25

26) एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी 12 आहे. सहापैकी पाच वषियात त्या विद्यार्थ्यास 8, 13, 9, 12 11 असे गुण आहेत. तर त्या विद्यार्थ्यास सहाव्या विषयात किती गुण असतील?

1) 19

2) 29

3) 11

4) 9

उत्तर: 1) 19

27) 86*35 या संख्येला 15 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल?

1) 5

2) 3

3) 8

4) 7

उत्तर: 1) 5

28) एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास, उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती?

1) 120

2) 150

3) 180

4) 200

उत्तर: 4) 200

29) 15% x 15% =?

1) 0.225

2) 0.00225

3) 0.0225

4) 2.25

उत्तर: 3) 0.0225

30) एक वस्तू 56 रुपयांस विकल्याने तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?

1) 30 रु.

2) 50 रु.

3) 45 रु.

4) 40 रु.

उत्तर: 4) 40 रु.

विभाग सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान

31) करडई तेलातील…….. हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते.

1) सुक्रोज

2) ग्लुटेन

3) डेक्स्ट्रोन

4) लिनोलिक

उत्तर: 4) लिनोलिक

32) पालकाच्या पानात…………प्रमाण खूप असते.

1) लोह

2) प्रोटिन

3) ब्रोमोलिन

4) कोबाल्ट

उत्तर: 1) लोह

33) डास घालविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या मलमामध्ये …….पानांचा उपयोग करतात.

1) केळी

2) कडूनिंब

3) करडई

4) तमालपत्र

उत्तर: 2) कडूनिंब

34) कंठस्त्र ग्रंथी थाईरॉईड ग्लँडचा आकार……. या इंग्रजी अक्षरासारखा असतो.

1) ग

2) ङ

3) क

4) ढ

उत्तर: 3)

35) …….मधून ऑक्सिजनयुक्त लालभडक (शुद्ध) रक्त वाहते.

1) रोहिणी

2) नीला

3) लीना

4) वरील सर्व

उत्तर: 1) रोहिणी

36) जीवनसत्वे एकूण ……….. प्रकारची असतात.

1) चार

2) दहा

3) आठ

4) यापैकी नाही

उत्तर: 3) आठ

37) गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः. …… ची कमतरता असते.

1) पोटॅशियम

2) कॅल्शियम

3) पांढऱ्या पेशी

4) यापैकी नाही

उत्तर: 2) कॅल्शियम

38) चुंबकीयसूची नेहमीच दिशा दर्शविते.

1) पूर्व-पश्चिम

2) पूर्व-दक्षिण

3) उत्तर-दक्षिण

4) उत्तर-पश्चिम

उत्तर: 3) उत्तरदक्षिण

39) क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापरतात.

1) पायरोमीटर

2) हायग्रोमीटर

3) सॅलिनोमीटर

4) लॅक्टोमीटर

उत्तर: 3) सॅलिनोमीटर

40) 1 कि.ग्रॅ. =…….पौंड

1) 0.20

2) 2.2

3) 20.2

4) 0.22

उत्तर: 2) 2.2


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT