Current Affairs 29th November 2022 : चालू घडामोडी २९ नोव्हेंबर 2022

Current Affairs 29th November 2022

Daily Current Affairs (Date – 29th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 November 2022. Find Current General Knowledge 29th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २९ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 29, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

चालूघडामोडी – 29th NOVEMBER 2022

१) NCC चा ७४ व स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?

(१)२५ नोव्हेंबर

(२) २६नोव्हेंबर

(३) २७नोव्हेंबर

(४) २८नोव्हेंबर

उत्तर:(३) २७ नोव्हेंबर

 

२) कोणत्या खेळाडूने १ ओवर मध्ये ७ षटकार लावून विश्व विक्रम केला आहे?

(१) ऋतुराज गायकवाड

(२) महेंद्र सिंग धोनी

(३) रोहित शर्मा

(४) विराट कोहली

उत्तर:(१) ऋतुराज गायकवाड

 

३) कोणत्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये5G सेवा देणारे १ ले राज्य बनले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) गुजरात

(४) पश्चिम बंगाल

उत्तर:(३) गुजरात

 

४) “एयर शो एयरो इंडिया २०२३” कोठे आयोजित केला जाणार आहे?

(१) दिल्ली

(२) भोपाळ

(३) बेगलोर

(४) पुणे

उत्तर:(३) बेगलोर

 

५) भारताने G20 च्या राष्ट्रादुतांसाठी कोठे“G20 वार्ता” आयोजित केली आहे?

(१) कर्नाटक

(२) केरळ

(३) तामिळनाडू

(४) अंदमान व निकोबार

उत्तर:(४) अंदमान व निकोबार

 

६) भारत व ऑस्ट्रेलिया चा“Austra Hind 22” कोठे सुरु होणार आहे?

(१) सिडनी

(२) राजस्थान

(३) रानीखेत

(४) मेघालय

उत्तर:(२) राजस्थान

 

७) कोणत्या राज्याने आपले पहिले “जैवविविधता राखीव स्थळ” घोषित केले आहे?

(१) हरियाना

(२) तामिळनाडू

(३) हिमाचल प्रदेश

(४) आसाम

उत्तर:(२) तामिळनाडू

 

८) सायबर सुरक्षेसाठी कोणत्या देशाने “इंडो पासिफिक” नीती सुरु केली आहे?

(१) रशिया

(२) जपान

(३) कॅनडा

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(३) कॅनडा

 

९) “भारतीय ऑलिम्पिक संघाची” पहिली महिला अध्यक्ष कोणबणणार आहे?

(१) पी.टी. उषा

(२) मेरी कोम

(३) पी.वी.सिंधू

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) पी.टी. उषा

 

१०) कोणत्या देशाने आपला पहिला “डेविस कप” जिंकला आहे?

(१) फ्रांस

(२) कॅनडा

(३) ऑस्ट्रेलिया

(४) इंग्लंड

उत्तर:(२) कॅनडा

 

११) कोणी“हर घर गंगाजल योजनेचे” उद्घाटन केले आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) एस. जयशंकर

(३) नितीश कुमार

(४) नितीन गडकरी

उत्तर:(३) नितीश कुमार

 

१२) कोणत्याराज्याला“स्कायरूट एयरोस्पेस” द्वारे एकीकृत रॉकेट सुविधा मिळणार आहे?

(१) केरळ

(२) तेलंगाना

(३) तामिळनाडू

(४) आसाम

उत्तर:(२) तेलंगाना

 

१३) कोणत्या राज्यात “धम्म दीप आंतरराष्ट्रीय बुद्ध विश्वविद्यालय” स्थापन होणार आहे?

(१) राजस्थान

(२) सिक्कीम

(३) आसाम

(४) त्रिपुरा

उत्तर:(४) त्रिपुरा

 

१४) भारत व कोणत्या देशामध्ये “हरीमो शक्ती” युद्धसराव आयोजित होणार आहे?

(१) मालदीव

(२) मलेशिया

(३) श्रीलंका

(४) बांग्लादेश

उत्तर:(२) मलेशिया

👉अधिक चालू घडामोडी , सामान्य ज्ञान नोट्ससाठी येथे क्लिक कराCurrent Affairs, GK all Notes for Recruitment Exams ➡️ Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT