Current Affairs 22nd November 2022 : चालू घडामोडी २२ नोव्हेंबर २०२२

Current Affairs 22nd November 2022

Daily Current Affairs (Date – 22nd November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 November 2022. Find Current General Knowledge 22nd November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २२ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 22, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१)कोणाला“गांधी मंडेला पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले आहे?

(१)ऋतुराज अवस्थी

(२) दलाई लामा

(३) किशोर बासा

(४) सलमान रश्दी

उत्तर:(२) दलाई लामा

 

२) २०२२ चा “JCB साहित्य पुरस्कार” कोणाला देण्यात आला आहे?

(१) अरविंद विरमानी

(२) विशाल कपूर

(३) खालिद जावेद

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) खालिद जावेद

 

३) आदिवासी मुलांना तिरंदाजी च्या प्रशिक्षणासाठी किती “अकादमी” स्थापन करण्याच्या सरकारने घोषणा केली आहे?

(१) १००

(२) २८०

(३) ३२०

(४) ४००

उत्तर:(१) १००

 

४) २२ वे FIFA “फुटबाल वर्ल्डकप” कोठे सुरु झाला आहे?

(१) कतार

(२) स्पेन

(३) फ्रांस

(४) ब्राझील

उत्तर:(१) कतार

 

५) “अबू धाबी ग्रांड पिक्स” कोणी जिंकले आहे?

(१) लुईस हैमिटन

(२) वाल्तेरी बोटास

(३) मैक्स वर्स्टप्पन

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) मैक्स वर्स्टप्पन

 

६) कोणी ६ वे “ATP फायनल्स” जिंकले आहे?

(१) नोवाक जोकोविच

(२) कैस्पर रूड

(३) रॉजर फेडरर

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) नोवाक जोकोविच

 

७) कोणत्या देशाने “ह्यांसोंग १७” हेमिसाईल लौंच केले आहे?

(१) जपान

(२) अमेरिका

(३) उत्तर कोरिया

(४) इंग्लंड

उत्तर:(३) उत्तर कोरिया

 

८) ५३वा “आंतरराष्ट्रीय फिल्म महोस्तव” कोठे आयोजित होणार आहे?

(१) दिल्ली

(२) पुणे

(३) मुंबई

(४) गोवा

उत्तर:(४) गोवा

 

९) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी“मुख्यमंत्री शिक्षण पुरस्कार योजना” सुरु केली आहे?

(१) बिहार

(२) झारखंड

(३) ओडिशा

(४) छत्तीसगड

उत्तर:(३) ओडिशा

 

१०) कोणत्या दिवशी “वर्ल्ड टेलीविजन डे” साजरा केला जातो?

(१) १९ नोव्हेंबर

(२) २०नोव्हेंबर

(३) २१नोव्हेंबर

(४) २२नोव्हेंबर

उत्तर:(३) २१ नोव्हेंबर

 

११) कोणी“निकोबारी होदी” शिल्पासाठी GI TAG साठी अर्ज केला आहे?

(१) केरळ

(२) अंदमान व निकोबारद्वीप समूह

(३) तामिळनाडू

(४) पुडुचेरी

उत्तर:(२) अंदमान व निकोबारद्वीप समूह

 

१२) कोणत्या राज्यात “सीतामाता” ची २५१ फुट उंच प्रतीमा स्थापित करण्यात येणार आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) मध्यप्रदेश

(३) बिहार

(४) राजस्थान

उत्तर:(३) बिहार

 

१३) IFFI मध्ये कोणाला “इंडियन फिल्म परर्सनलिटी ऑफ द इअर २०२२” निवडले आहे?

(१) चिरंजीवी

(२) रजनीकांत

(३) प्रसून जोशी

(४) सलीम खान

उत्तर:(१) चिरंजीवी

 

१४) पूर्वोत्तर भारताचे पहिले “क्षेत्रीय युनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान” कोठे उद्घाटन झाले आहे?

(१) सिलचर

(२) शिलॉंग

(३) दिसपूर

(४) गुवाहाटी

उत्तर:(१) सिलचर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT