Current Affairs 24th November 2022 : चालू घडामोडी २४ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 24th November 2022

Daily Current Affairs (Date – 24th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 November 2022. Find Current General Knowledge 24th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २४ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 24, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

 

१) कोणाला“डॉ. कलाम सेवा पुरस्कार” मिळाला आहे?

(१)सलमान रश्दी

(२) रवी कुमार सागर

(३) ऋतुराज अवस्थी

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) रवी कुमार सागर

 

२) कोण“कराटे 1 सिरीज A” मध्ये स्वर्णपदक जिंकणारे पहिले भारतीयबनले आहे?

(१) अरुण वंसल

(२) प्रणय शर्मा

(३) राजेंद्र मित्तल

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) प्रणय शर्मा

 

३) नेपाळ चे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे?

(१) पिके दहल

(२) शेर बहादूर देऊबा

(३) के.पी. शर्मा ओली

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) शेर बहादूर देऊबा

 

४) भारतीय AIRFORCE ने कोठे “एअर फेस्ट २०२२” चे आयोजन केले आहे?

(१) पुणे

(२) मुंबई

(३) नागपूर

(४) औरंगाबाद

उत्तर:(३) नागपूर

 

५) योगी आदित्यनाथ यांनी कोठे “युनेस्को-भारत-आफ्रिका हैकथोन” २०२२ चे उद्घाटन केले आहे?

(१) लखनऊ

(२) ग्रेटर नोएडा

(३) अयोध्या

(४) वाराणसी

उत्तर:(२) ग्रेटर नोएडा

 

६) ७२ वी”इंटर सर्विसेस व्हालीबाल चाम्पीअनशीप २०२२” कोणी जिंकली आहे?

(१) आर्मी रेड

(२) भारतीयनौसेना

(३) भारतीय वायुसेना

(४) आर्मी ग्रीन

उत्तर:(१) आर्मी रेड

 

७) कोणत्या राज्य सरकारने “अरीटपट्टी जैवविविधता स्थळ” घोषित करण्यासाठी अधिसूचना काढली आहे?

(१) कर्नाटक

(२) केरळ

(३) तामिळनाडू

(४) आसाम

उत्तर:(३) तामिळनाडू

 

८) कोणत्या देशात १० वे “भारतीय फिल्म महोत्सव” आयोजित केला गेला आहे?

(१) कॅनडा

(२) अमेरिका

(३) दक्षिण कोरिया

(४) उत्तरकोरिया

उत्तर:(३) दक्षिण कोरिया

 

९) कोणत्या देशाच्या संसदेने भारतासोबत मुक्त व्यापार करार पारित केला आहे?

(१) अमेरिका

(२) ऑस्ट्रेलिया

(३) मालदीव

(४) जपान

उत्तर:(२) ऑस्ट्रेलिया

 

१०) “चाम्पीअन ऑफ द अर्थ २०२२” पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) सुनिता नारायण

(२) जादव पायेंग

(३) पूर्णिमा देवी बर्मन

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) पूर्णिमा देवी बर्मन

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT