Current Affairs 23rd November 2022 : चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 23rd November 2022

Daily Current Affairs (Date – 23rd November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 November 2022. Find Current General Knowledge 23rd November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २३ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 23, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या राज्याच्या मुकबधीर क्रिकेट संघाने“T20 राष्ट्रीय चाम्पीअनशिप २०२२” जिंकली आहे?

(१)दिल्ली

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) गुजरात

उत्तर:(२) हरियाना

 

२) कोणाला“जयपूर फुट USA पुरस्कार” कोणाला मिळाला आहे?

(१) खालिद जावेद

(२) विशाल कपूर

(३) दानिश मंजूर

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) दानिश मंजूर

 

३) भारत आणि कोणत्या देशामध्ये “नसीम अल बहार” नौसेना युद्धसराव आयोजित केला जात आहे?

(१) स्पेन

(२) ओमान

(३) फ्रांस

(४) रशिया

उत्तर:(२) ओमान

 

४) कोणाला“सुमित्रा चरत राम पुरस्कार” मिळाला आहे?

(१) अरुणा वंसल

(२) उमा शर्मा

(३) शेफाई जुनेजा

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) उमा शर्मा

 

५) कोणत्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने १६ वर्षामध्ये मतदान करण्याचा निर्णय दिला आहे?

(१) न्युझीलंड

(२) जपान

(३) अमेरिका

(४) रशिया

उत्तर:(१) न्युझीलंड

 

६) “कासीम जोमार्त टोकायव” कोणत्या देशाचे राष्ट्रपती निवडले आहे?

(१) उजबेकिस्तान

(२) कजाकिस्तान

(३) तजाकिस्तान

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) कजाकिस्तान

 

७) भारतीय सेनेद्वारे “शत्रुनाश सराव” कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) हरियाणा

(२) उत्तराखंड

(३) राजस्थान

(४) गुजरात

उत्तर:(३) राजस्थान

 

८) कोणत्या राज्यच्या संघाने “४८ वी नेशनल ज्युनियर व्हालीBALL चंपियनशीप” मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे?

(१) पंजाब

(२) झारखंड

(३) हरियाना

(४) छत्तीसगड

उत्तर:(३) हरियाना

 

९) कोणत्यादिवशी “जागतिक मत्स्य दिन” साजरी केला जातो?

(१) २० नोव्हेंबर

(२) २१नोव्हेंबर

(३) २२नोव्हेंबर

(४) २३नोव्हेंबर

उत्तर:(२) २१ नोव्हेंबर

 

१०) कोणत्या राज्यातील “नवांग युद्ध स्मारक” राष्ट्राला समर्पित केले आहे?

(१) आंध्रप्रदेश

(२) अरुणाचल प्रदेश

(३) गुजरात

(४) आसाम

उत्तर:(२) अरुणाचल प्रदेश

 

११) कोणाला“खादी व ग्रामोद्योग आयोग” चे CEO म्हणून नियुक्त केले आहे?

(१) सुशील कुमार

(२) राधिका शर्मा

(३) विनीत कुमार

(४) गौरव अग्रवाल

उत्तर:(३) विनीत कुमार

 

१२) कोणी“लिस्ट A” क्रिकेट मध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहे?

(१) रोहित शर्मा

(२) एन. जगदीशन

(३) शिखर धवन

(४) विराट कोहली

उत्तर:(२) एन. जगदीशन

 

१३) कोणी“GHAR(घर)” वेब पोर्टल लौंच केले आहे?

(१) राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग

(२) राष्ट्रीय महिला आयोग

(३) नीती आयोग

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग

 

१४) कोणत्या राज्याने भारताचे पहिले “हत्ती मृत्यू लेखापरीक्षण” सादर केले आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) मध्यप्रदेश

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

 

१५) कोणी ग्रीन पोर्ट साठीभारताचे पहिले “नेशनल एक्सिलेंस सेंटर” ची घोषणा केली आहे?

(१) द्रोपदी मुर्मू

(२) जगदीप धनखड

(३) नरेंद्र मोदी

(४) सर्वानंद सोनोवाल

उत्तर:(४) सर्वानंद सोनोवाल

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT