Current Affairs 11th November 2022 : चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 11th November 2022

Daily Current Affairs (Date – 11th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 November 2022. Find Current General Knowledge 10th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडीनोव्हेंबर 2022: Current Affairs November 11, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) २०२३ मध्ये “जागतिक महिला बॉक्सिंग चाम्पीअनशिप” कोण आयोजित करणार आहे?

(१)जपान

(२) भारत

(३) सिंगापूर

(४) ऑस्ट्रेलिया

उत्तर:(२) भारत

 

२) कोणत्याशहराने पहिल्यांदा“मुन्सिपल बॉंड” सुरुकेला आहे?

(१) पुणे

(२) बेंगलोर

(३) बडोदा

(४) मुंबई

उत्तर:(३) बडोदा

 

३) कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी“मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजना” सुरु केली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) गोवा

(४) हरियाना

उत्तर:(३) गोवा

 

४) कोठे“COP27” मध्ये भारत सामील झाला आहे?

(१) फ्रांस

(२) इजिप्त

(३) इटली

(४) लंडन

उत्तर:(२) इजिप्त

 

५) “पीएम गती शक्ती मल्टीमॉडेल जलमार्ग शिखर संमेलन” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३) वाराणसी

(४) दिल्ली

उत्तर:(३) वाराणसी

 

६) २०२३ चे “खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स” कोठे आयोजित होणार आहे?

(१) बिहार

(२) उत्तरप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) हरियाना

उत्तर:(२) उत्तरप्रदेश

 

७) T20I मध्ये ४००० धावा बनवनारा पहिला खेळाडू कोण बनला आहे?

(१) रोहित शर्मा

(२) विराट कोहली

(३) शिखर धवन

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) विराट कोहली

 

८) १८ वे “आंतरराष्ट्रीय टेलीमेडिसिन संमेलन” कोठे होणार आहे?

(१) कोच्ची

(२) मुंबई

(३) दिल्ली

(४) पुणे

उत्तर:(१) कोच्ची

 

९) अजित अंजुम व कोणत्या पत्रकाराला “कुलदीपनैयर पत्रकारिता पुरस्कार” देण्यात येणार आहे?

(१) अभिषार शर्मा

(२) आरफा खानम

(३) पुण्य प्रसून वाजपेयी

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) आरफा खानम

 

१०) कोणता दिन “शांती व विकासासाठी जागतिक विज्ञान दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१)  ९ नोव्हेंबर

(२) १०नोव्हेंबर

(३) ११नोव्हेंबर

(४) १२नोव्हेंबर

उत्तर:(२) १० नोव्हेंबर

 

११) २०२२ चा ३२ वा “बिहारी पुरस्कार” कोणाला देण्यात आला आहे?

(१) मधु कांकरिया

(२) माधव हाडा

(३) विजय शर्मा

(४) मोहन्कृष्ण बोहरा

उत्तर:(२) माधव हाडा

 

१२) “QS एशिया युनिवर्सिटी रंकिंग २०२३” मध्ये कोणती युनिवर्सिटी १ ल्या क्रमांकावर आहे?

(१) पेकिंगयुनिवर्सिटी

(२) युनिवर्सिटी ऑफ सिंगापूर

(३) IIT बॉम्बे

(४) दिल्ली युनिवर्सिटी

उत्तर:(१) पेकिंग युनिवर्सिटी

 

१३) “QS एशिया युनिवर्सिटी रंकिंग २०२३” मध्येभारताचीकोणती युनिवर्सिटी १ ल्या क्रमांकावर आहे?

(१) पेकिंगयुनिवर्सिटी

(२) युनिवर्सिटी ऑफ सिंगापूर

(३) IIT बॉम्बे

(४) दिल्ली युनिवर्सिटी

उत्तर:(३) IIT बॉम्बे

 

१४)“मेरिलंड ची गवर्नर बनणारी पहिली प्रवासी महिला” कोण बनली आहे?

(१) जेनिफर राजकुमार

(२) सिला मूर्ती

(३) अरुणा मिलर

(४) वनिता गुप्ता

उत्तर:(३) अरुणा मिलर

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT