Current Affairs 9th November 2022 – चालू घडामोडी 0९ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 9th November 2022

Daily Current Affairs (Date – 9th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 November 2022. Find Current General Knowledge 9th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0९ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 09, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “जागतिक रेडीओग्राफी दिन” कधी साजरा केला जातो?

(१)६ नोव्हेंबर

(२) ७नोव्हेंबर

(३) ८नोव्हेंबर

(४) ९नोव्हेंबर

उत्तर:(३) ८ नोव्हेंबर

 

२) ऑक्टोबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित केले आहे?

(१) विराट कोहली

(२) निदा डार

(३) वरील दोन्ही

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

 

३) उत्तरप्रदेश सरकारने“मथुरा वृदावन” ला कार्बन न्युट्रल करण्याची घोषणा केली आहे?

(१) २०३०

(२) २०३५

(३) २०४०

(४) २०४१

उत्तर:(४) २०४१

 

४) कोठेउपराष्ट्रपती “आसियान-भारत स्मारक शिखर संमेलन” मध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे?

(१) UAE

(२) इराण

(३) अमेरिका

(४) कंबोडिया

उत्तर:(४) कंबोडिया

 

५) कोणत्या राज्य सरकारने “TOFI” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) उत्तरप्रदेश

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(२) हरियाना

 

६) कोणाला“आंतरराष्ट्रीय कन्नड रत्न पुरस्कार” दिला जाणार आहे?

(१) YKC वाडियार

(२) एस. कृष्णामौली

(३) आर. सावंतन

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) YKC वाडियार

 

७) “पुष्कर मेळा” कोठे आयोजित होत आहे?

(१) उज्जैन

(२) भरतपूर

(३) पुष्कर

(४) जम्मू काश्मीर

उत्तर:(३) पुष्कर

 

८) ५३वा “भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोस्तव” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) गोवा

(४) हरियाना

उत्तर:(३) गोवा

 

९) “राष्ट्रीय विधी आयोग” चे अध्यक्ष कोण बनले आहे?

(१) किशोर रेड्डी

(२) ऋतुराज अवस्ती

(३) के.वी. कामथ

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ऋतुराज अवस्ती

 

१०) कोणी“FLOODHUB” मंच लौंच केला आहे?

(१) फेसबुक

(२) अमेझोन

(३) गुगल

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) गुगल

 

११) “मालाबारयुद्धसराव” कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) भारत

(२) ऑस्ट्रेलिया

(३) जपान

(४) अमेरिका

उत्तर:(३) जपान

 

१२) कोणी“बैट्स” अप्लिकेशन लौंच केले आहे?

(१) प्रसार भारती

(२) इस्रो

(३) DRDO

(४) CSIR

उत्तर:(१) प्रसार भारती

 

१३) कोणाला“केरळ ज्योती पुरस्कार” देण्यात येणार आहे?

(१) कलासला बाबू

(२) टी.पी. राजीवन

(३) बालमनी अम्मा

(४) एम. वासुदेव नायर

उत्तर:(४) एम. वासुदेव नायर

 

१४) DRDO ने भारतीय नौसेनेच्या सोनार सिस्टम च्या परीक्षण व मुल्यांकनासाठी कोणती सुविधा सुरु केली आहे?

(१) ध्रुव

(२) कृष्ण

(३) रुद्र

(४) स्पेस

उत्तर:(४) स्पेस

 

१५) गुरु नानक देव यांचा कितवा “प्रकाश उत्सव” साजरी करण्यात आला आहे?

(१) ५५०

(२) ५५१

(३) ५५२

(४) ५५३

उत्तर:(४) ५५३

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT