Current Affairs 12th November 2022 : चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२२

Current Affairs 12th November 2022

Daily Current Affairs (Date – 12th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 November 2022. Find Current General Knowledge 12th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १२ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 12, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “राष्ट्रीय शिक्षण दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) ९ नोव्हेंबर

(२) १०नोव्हेंबर

(३) ११नोव्हेंबर

(४) १२नोव्हेंबर

उत्तर:(३) ११ नोव्हेंबर

 

२) भारतीय सेनेने कोणत्या राज्यात “वालोंग मेला” आयोजित केला आहे?

(१) ओडिशा

(२) राजस्थान

(३) मध्यप्रदेश

(४) अरुणाचल प्रदेश

उत्तर:(४) अरुणाचल प्रदेश

 

३) BIMSTEC च्या कृषी मंत्रांची बैठककोण आयोजित करणार आहे?

(१) भूतान

(२) भारत

(३) नेपाल

(४) म्यानमार

उत्तर:(२) भारत

 

४) “इंडिया अग्रीबिजनेस बेस्ट स्टेट अवार्ड” कोणत्या राज्याने जिंकला आहे?

(१) पंजाब

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) गुजरात

उत्तर:(२) हरियाना

 

५) हिमाचल प्रदेश मध्ये “जगातील सर्वात उंचीवरील मतदान केंद्र” कोणते आहे?

(१) औली

(२) टशीगंग

(३) धर्मशाळा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) टशीगंग

 

६) IMF ने कोणत्या देशाला आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी “४.५ बिलियन डॉलर” चे कर्ज देणार आहे?

(१) नेपाळ

(२) श्रीलंका

(३) बांग्लादेश

(४) म्यानमार

उत्तर:(३) बांग्लादेश

 

७) कोणत्या राज्याने १० नोव्हेबर “बाजरा दिन” म्हणून साजरी केला आहे?

(१) बिहार

(२) मध्यप्रदेश

(३) ओडिशा

(४) हरियाना

उत्तर:(३) ओडिशा

 

८) कोणत्या रेल्वे स्टेशन ला“४स्टार ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र” मिळालेआहे?

(१) पटना रेल्वे स्टेशन

(२) कोच्चीरेल्वे स्टेशन

(३) भोपाळरेल्वे स्टेशन

(४) जयपूररेल्वे स्टेशन

उत्तर:(३) भोपाळ रेल्वे स्टेशन

 

९) कोणाला“अखिल भारतीय रबर उद्योग संघ” चे अध्यक्ष कोणाला निवडले आहे?

(१) रमेश केजरीवाल

(२) शशी सिंह

(३) सावर धनानिया

(४) रमेश डोगियाल

उत्तर:(१) रमेश केजरीवाल

 

१०) भारतीय सेनेने कोठे “वीरांगना सेवा केंद्र” सुरु केले आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) जैसेलमेर

(४) लखनऊ

उत्तर:(२) दिल्ली

 

११) नरेंद्र मोदी यांनी “दक्षिण भारत ची पहिली वंदे भारत ट्रेन” कोणत्या २ स्थानकामध्ये सुरु केली आहे?

(१) हैदराबाद व मैसूर

(२) चेन्नई वहैदराबाद

(३) चेन्नई व कोच्ची

(४)चेन्नई व मैसूर

उत्तर:(४) चेन्नई व मैसूर

 

१२) नरेंद्र मोदी यांनीकोणत्या ठिकाणी “स्तैच्यु ऑफ प्रोस्पेरीटी” चे उद्घाटन केले आहे?

(१) भोपाल

(२) बेंगळूरू

(३) कोटा

(४) हैदराबाद

उत्तर:(२) बेंगळूरू

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT