Current Affairs 14th November 2022 : चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२२

current affairs

Current Affairs 14th November 2022

Daily Current Affairs (Date – 14th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 November 2022. Find Current General Knowledge 14th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १४ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 12, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) नीरज चोपडा कोणत्या देशाचे “फ्रेंडशिप अम्बेसिडर” बनले आहे?

(१)रशिया

(२) जपान

(३) स्वीजरर्लंड

(४) लंडन

उत्तर:(३) स्वीजरर्लंड

 

२) अमेरिकानेकोणत्या देशाला “करेन्सी मोनीटरिंग लिस्ट” मधून हटवले आहे?

(१) भूतान

(२) भारत

(३) बांग्लादेश

(४) जपान

उत्तर:(२) भारत

 

३) “फिट इंडिया स्कूल आठवडा” चाशुभारंभ कोणी केला आहे?

(१) हिमा दास

(२) नीरज चोपडा

(३) पी.वी.सिंधू

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) पी.वी.सिंधू

 

४) “ग्रेग बर्कले” यांना किती वर्षासाठी “ICC” चे अध्यक्ष म्हणूनपुन: नियुक्त केले आहे?

(१) १

(२) २

(३) ३

(४) ५

उत्तर:(२) २

 

५) कोणाला इंग्लंड चा“रॉयल ऑर्डर ऑफ मेरीट” ने सम्मानित केले आहे?

(१) एच.एस. रंजन

(२) वेंकी रामकृष्णन

(३) रचित भार्गव

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) वेंकी रामकृष्णन

 

६) कोणत्या राज्याने “२०२३ पर्यंत स्लम मुक्त” राज्य करण्याची घोषणा केली आहे?

(१) बिहार

(२) मध्यप्रदेश

(३) ओडिशा

(४) हरियाना

उत्तर:(३) ओडिशा

 

७) भारतीय बॉक्सिंग खेळाडू “लवलीना बोर्गोहेन” ने एशिया बॉक्सिंग चाम्पीअनशिप मध्ये कोणते पदक मिळवले आहे?

(१) सुवर्णपदक

(२) कांस्यपदक

(३) रजतपदक

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) सुवर्णपदक

 

८) कोणता दिवस “जागतिक मधुमेह दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१) १२ नोव्हेंबर

(२) १३नोव्हेंबर

(३) १४नोव्हेंबर

(४) १५नोव्हेंबर

उत्तर:(३) १४ नोव्हेंबर

 

९) कोणी“ग्रीन एनर्जी ओपन एक्सेस पोर्टल” लौंच केले आहे?

(१) पियुष गोयल

(२) आर. के. सिंह

(३) एस. जयशंकर

(४) नरेद्र मोदी

उत्तर:(२) आर. के. सिंह

 

१०) कोणता देश २०२४ ला “अंडर १९ वर्ल्डकप” आयोजित करणार आहे?

(१) भारत

(२) ऑस्ट्रेलिया

(३) श्रीलंका

(४) जपान

उत्तर:(३) श्रीलंका

 

११) कोणत्या अभिनेत्याला “ग्लोबल आयकॉन अवार्ड” मिळाला आहे?

(१) शाहरुख खान

(२) अक्षय कुमार

(३) सैफ आली खान

(४) रणवीर कपूर

उत्तर:(१) शाहरुख खान

 

१२) कोणत्या राज्यात आरक्षण ७७% वाढवणारे विधेयक पारित करण्यात आले आहे?

(१) बिहार

(२) महाराष्ट्र

(३) झारखंड

(४) मध्यप्रदेश

उत्तर:(३) झारखंड

 

१३) कोणत्या राज्यात “कावेरी साउथ वाईल्ड लाईफ SANTURI” अधिसूचित केली गेली आहे?

(१) तामिळनाडू

(२) कर्नाटक

(३) आंध्रप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(१) तामिळनाडू

 

१४) “ICC HALL OF FAME” मध्ये कोणाला शामिल करण्यात आले आहे?

(१) रीडले जैकब्स

(२) आर सरवन

(३) शिवनारायण चन्द्रपोल

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) शिवनारायण चन्द्रपोल

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT