Current Affairs 26th November 2022 : चालू घडामोडी २६ नोव्हेंबर २०२२

Current Affairs 26th November 2022

Daily Current Affairs (Date – 26th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 November 2022. Find Current General Knowledge 26th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २६ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 26, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) २६ नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दहशतवादी हल्ला झाला होता?

(१)मुंबई

(२) पुणे

(३) रायगड

(४) रत्नागिरी

उत्तर:(१) मुंबई

 

२) कोणता पहिला फुटबालर आहे ज्याने ५ वर्ल्ड कप मध्ये गोल केले आहे?

(१) नेमार

(२) क्रिस्तियानो रोनाल्डो

(३) लिओनल मेस्सी

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) क्रिस्तियानो रोनाल्डो

 

३) कोणत्या देशाने “ओरीयन अंतरीक्ष यान” लौंच केले आहे?

(१) फ्रांस

(२) जपान

(३) अमेरिका

(४) इजराईल

उत्तर:(३) अमेरिका

 

४) “नाऊ यु ब्रिथ” पुस्तक कोणी लिहीले आहे?

(१) साहिल शेठ

(२) राखी कपूर

(३) सोजार्ड मरीन

(४) सलमान रश्दी

उत्तर:(२) राखी कपूर

 

५) ७७% ने जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनले आहे?

(१) जो बायडेन

(२) नरेंद्र मोदी

(३) शी जिनपिंग

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) नरेंद्र मोदी

 

६) “FICCI” चा लाईफटाईम अचीव्मेंट अवार्ड” कोणाला मिळाला आहे?

(१) अरुण बन्सल

(२) राजेंद्र मित्तल

(३) राजेंद्र पवार

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) राजेंद्र पवार

 

७) “AICTE” चे नवीन अध्यक्ष कोण निवडले आहे?

(१) TG सीताराम

(२) जगदीश कुमार

(३) राजेंद्र भारद्वाज

(४)राजेंद्र मित्तल

उत्तर:(१) TG सीताराम

 

८) “ओलिव रिडले” कासव कोणत्या राज्याच्या समुद्र किनार्यावर दिसले आहे?

(१) ओडिशा

(२) राजस्थान

(३) तामिळनाडू

(४) आंध्रप्रदेश

उत्तर:(१) ओडिशा

 

९) कोणी“बिसलेरी” पाण्याचा ब्रांड ७००० करोड रुपयांना घेण्याची घोषणा केली आहे?

(१) अदाणी

(२) रिलायंस

(३) टाटा

(४) भारती मित्तल

उत्तर:(३) टाटा

 

१०) भारतात कोठे “G२० शेरपा बैठक” कोठे आयोजित होणार आहे?

(१) दिल्ली

(२) भोपाळ

(३) उदयपुर

(४) गांधीनगर

उत्तर:(३) उदयपुर

 

११) भारताचे पहिले “स्टीकर आधारित डेबिट कार्ड” FIRSTAP कोणी लौंच केले आहे?

(१) IDFC फर्स्ट बँक

(२) SBI

(३) PNB

(४) UKO बँक

उत्तर:(१) IDFC फर्स्ट बँक

 

१२) भारताने २६ जानेवारी साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे?

(१) इंग्लंड

(२) रशिया

(३) अमेरिका

(४) इजिप्त

उत्तर:(४) इजिप्त

👉अधिक चालू घडामोडी , सामान्य ज्ञान नोट्ससाठी येथे क्लिक कराCurrent Affairs, GK all Notes for Recruitment Exams ➡️ Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT