Current Affairs 25th November 2022 : चालू घडामोडी २५ नोव्हेंबर 2022

Current Affairs 25th November 2022

Daily Current Affairs (Date – 25th November 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 November 2022. Find Current General Knowledge 25th November 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २५ नोव्हेंबर 2022: Current Affairs November 25, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणते राज्य सरकार बांग्लादेश मधून पळून आलेल्या “चिन कुकी” समुदायाच्या २७० आदिवासियाना आश्रय देणार आहे?

(१)आसाम

(२) मिझोरम

(३) मणिपूर

(४) पश्चिम बंगाल

उत्तर:(२) मिझोरम

 

२) भारतीय वायुसेना कोठे “समन्वय २०२२” सराव आयोजित करणार आहे?

(१) मुंबई

(२) पुणे

(३)भोपाळ

(४) आग्रा

उत्तर:(४) आग्रा

 

३) युरोपीय संसदेने कोणत्या देशाला “आतंकवाद प्रायोजक देश” घोषित केला आहे?

(१) कॅनडा

(२) रशिया

(३) अमेरिका

(४) जपान

उत्तर:(२) रशिया

 

४) कोणी“RH200” SOUNDING ROCKET चे प्रक्षेपण केले आहे?

(१) NASA

(२) ISRO

(३) SPACEx

(४) JAKSA

उत्तर:(२) ISRO

 

५) “आसीम मुनीर” कोणत्या देशाचे सेनाप्रमुख बनले आहे?

(१) बांग्लादेश

(२) पाकिस्तान

(३) अफगाणिस्तान

(४) श्रीलंका

उत्तर:(२) पाकिस्तान

 

६) “संगाई महोस्तव २०२२” कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?

(१) आसाम

(२) नागालंड

(३) मणिपूर

(४) मिझोरम

उत्तर:(३) मणिपूर

 

७) भारत आणि कोणत्या देशात द्विपक्षीय युद्धसराव “गरुडशक्ती” आयोजित केला जाणार आहे?

(१) अमेरिका

(२) रशिया

(३) इंडोनेशिया

(४) जपान

उत्तर:(३) इंडोनेशिया

 

८) कोणत्या संस्थेने जगातील पहिल्या “PARA ASTRONOT” ची घोषणा केली आहे?

(१) नासा

(२) इस्रो

(३) जाक्सा

(४) ईएसए

उत्तर:(४) ईएसए

 

९) “अनवर इब्राहीम” कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान निवडले आहे?

(१) इराक

(२) इराण

(३) नेपाळ

(४) मलेशिया

उत्तर:(४) मलेशिया

 

१०) तेनसिंग नॉर्वे राष्ट्रीय साहस पुरस्कार मध्ये कोणाला “लाइफ टाइम अचीव्मेंट अवार्ड” दिला आहे?

(१) कप्तानभवानी सिंह समयाल

(२) शुभमधनंजय वनमाली

(३) नैना धाकड

(४) नैना भाकर

उत्तर:(१) कप्तानभवानी सिंह समयाल

 

११) “अग्नी ३” चे प्रक्षेपण कोठून करण्यात आले आहे?

(१) चंडीगड

(२) रानिखेत

(३) पोखरण

(४) अब्दुल कलाम द्वीप, ओडिशा

उत्तर:(४) अब्दुल कलाम द्वीप, ओडिशा

 

१२) “कडालेकाई परिशे उत्सव” कोणत्याराज्याशी संबंधित आहे?

(१) हरियाना

(२) गुजरात

(३) केरळ

(४) कर्नाटक

उत्तर:(४) कर्नाटक

👉अधिक चालू घडामोडी , सामान्य ज्ञान नोट्ससाठी येथे क्लिक कराCurrent Affairs, GK all Notes for Recruitment Exams ➡️ Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT