Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd July 2023 : चालू घडामोडी २२ जुलै २०२३

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 22nd July 2023

Daily Current Affairs (Date – 22nd July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 July 2023. Find Current General Knowledge 22nd July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd July 2023: माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी जुलै २०२३ : Current Affairs July 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या परकीय चलन साठ्याने किती अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे?
(A) ६००
(B) ६५०
(C) ५००
(D) ५५०
Ans-(A) ६००

(Q२) भारताच्या परकीय चलन साठ्याने ६०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे हा मागील किती महिन्यातील उचांक आहे?
(A) १२
(B) १५
(C) १८
(D) २१
Ans-(B) १५

(Q३) भारताचा सोन्याचा साठा १.१४ अब्ज ने वाढून किती अब्ज डॉलर झाला आहे?
(A) ४५.६०
(B) ४६.७०
(C) ४५.२०
(D) ४०.५०
Ans-(C) ४५.२०

(Q४) भारतातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या २०२३ या वर्षात किती होण्याचा अंदाज असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे?
(A) २० कोटी ४० लाख
(B) १७ कोटी २० लाख
(C) १८ कोटी ६० लाख
(D) १९ कोटी ७५ लाख
Ans-(D) १९ कोटी ७५ लाख

(Q५) ५०० व्या अंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारा कोणता खेळाडू हा प्रथम फलंदाज ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) डेव्हिड वॉर्नर
(D) स्टिव्ह स्मिथ
Ans-(A) विराट कोहली

(Q६) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली याची अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकूण किती शतके झाली आहेत?
(A) ७५
(B) ७६
(C) ७८
(D) ७७
Ans-(B) ७६

(Q७) विदेशात ४ हजार कसोटी धावा करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) पाहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(C) चौथा

(Q८) विराट कोहली ने ५०० व्या अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वोच्च खेळी करताना ४८ धावाचा कोणाचा विश्वविक्रम मोडला आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) राहुल द्रविड
(C) रिकी पॉटिंग
(D) कुमार संगकारा
Ans-(D) कुमार संगकारा

(Q९) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ने २९ वे कसोटी शतक झळकाऊन ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या महान खेळाडू च्या विक्रमाशी बरोबरी केली आहे?
(A) सर डॉन ब्रॅडमन
(B) रिकी पॉटिंग
(C) ऍडम गिलक्रीस्ट
(D) मॅथ्यू हेडन
Ans-(A) सर डॉन ब्रॅडमन

(Q१०) कोणत्या राज्य सरकारने OBC समाजासाठी मोदी आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(B) महाराष्ट्र

(Q११) महाराष्ट्र शासन २०२६ पर्यंत मोदी आवास योजनेअंतर्गत OBC साठी किती घरे बांधणार आहे?
(A) १२ लाख
(B) ११ लाख
(C) १० लाख
(D) ०९ लाख
Ans-(C) १० लाख

(Q१२) महाराष्ट्र शासनाची मोदी आवास योजना किमान किती वर्षे राज्यात वास्तव्य असणाऱ्या OBC नागरिकांसाठी लागू आहे?
(A) १२
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(D) १५

(Q१३) कोणता देश जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) ब्राझील
Ans-(A) भारत

(Q१४) भारताचा जगातील एकूण तांदूळ निर्यातीत किती टक्के वाटा आहे?
(A) ४५%
(B) ४०%
(C) ४६%
(D) ४३%
Ans-(B) ४०%

(Q१५) मागील आर्थिक वर्षात भारतात तांदळाचे उत्पादन किती कोटी टन झाले होते?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १४
Ans-(C) १३

(Q१६) भारत दौऱ्यावर आलेले रानील विक्रमसिंघे हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
(A) सिंगापूर
(B) नेपाळ
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q१७) भारतातील कोणत्या राज्यात मानेरगा अंतर्गत १२५ दिवस रोजगार मिळणार आहे?
(A) राजस्थान
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) केरळ
Ans-(A) राजस्थान

(Q१८) भारतातील कोणते राज्य हे किमान उत्पनाची हमी देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
(A) हरियाणा
(B) राजस्थान
(C) पंजाब
(D) सिक्कीम
Ans-(B) राजस्थान

(Q१९) राजस्थान राज्यात सामाजिक सुरक्षा पेन्शन योजने अंतर्गत किती रुपये महिना पेन्शन मिळणार आहे?
(A) २ हजार
(B) १.५ हजार
(C) १ हजार
(D) २.५ हजार
Ans-(C) १ हजार

(Q२०) भारतात सध्या किती अनुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत?
(A) २०
(B) २१
(C) २२
(D) २३
Ans-(D) २३

(Q२१) भारतात सध्या २३ अनुऊर्जा प्रकल्पातुन किती मेगावॅट विज तयार होत आहे?
(A) ७४८०
(B) ७६८०
(C) ७६५०
(D) ७६४०
Ans-(A) ७४८०

(Q२२) भारतात २०३१ वर्षापर्यंत किती मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्र्याने लोकसभेत दिली आहे?
(A) २२६८०
(B) २२४८०
(C) २२४५०
(D) २२३४०
Ans-(B) २२४८०

(Q२३) राष्ट्रीय भू विज्ञान जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) डॉ.अनिल काकोडकर
(B) सुमन बेरी
(C) डॉ. ओम नारायण भार्गव
(D) विजय भटकर
Ans-(C) डॉ. ओम नारायण भार्गव

(Q२४) युवा भू विज्ञानिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) यश कुमार
(B) स्मिता पाटील
(C) राघव चड्डा
(D) डॉ. अमिया कुमार सामल
Ans-(D) डॉ. अमिया कुमार सामल

(Q२५) भारतीय राष्ट्रीय माहामार्ग प्राधिकरणाअंतर्गत २०२२-२३ वर्षात फास्टॅगसाठी किती टोलप्लाझा उभरण्यात आले आहेत?
(A) २१२
(B) २२०
(C) २२१
(D) २२४
Ans-(A) २१२

(Q२६) पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत देशात किती सौरपंप बसविण्यात आले आहेत?
(A) २ लाख ५० हजार
(B) २ लाख ४५ हजार
(C) २ लाख ५६ हजार
(D) २ लाख ४० हजार
Ans-(B) २ लाख ४५ हजार

(Q२७) देशांतर्गत विमान प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या उड्डान योजनेअंतर्गत आतापर्यंत किती प्रवाशांनी लाभ घेतला आहे?
(A) २ कोटी १० लाख
(B) १ कोटी २५ लाख
(C) २ कोटी २० लाख
(D) १ कोटी २३ लाख
Ans-(D) १ कोटी २३ लाख


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा