Current Affairs 18th June 2022 – चालू घडामोडी १८ जून २०२२

current affairs

Current Affairs 18th June 2022

Daily Current Affairs (Date – 18th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 June 2022. Find Current General Knowledge 18th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 18 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या देशाने २०२८ पर्यंत अंतरीक्ष मध्ये “सौर उर्जा सयंत्र” सुरु करण्याची योजना सुरु केली आहे?

(१)रशिया

(२) चीन

(३) भारत

(४)अमेरिका

उत्तर:(२) चीन

२)नितीन गडकरी यांनी कोठे “औद्योगिक डीकार्बोनायजेशन समिट २०२२” चे उद्घाटन केले आहे?

(१) अलवर

(२)मुंबई

(३) दिल्ली

(४) हैदराबाद

उत्तर:(३) दिल्ली

३)भारतीय अथेलेतीक्समहासंघ नेराष्ट्रमंडळ खेळ २०२२ कोणाच्या नेतृत्वात ३७ सदस्यीय टीम ची घोषणा केली आहे?

(१) हिमादास

(२) नीरज चोपडा

(३) दुती चंद

(४)अविनाश साबळे

उत्तर:(२) नीरज चोपडा

४) कोणत्या देशाच्या टीम ने वन डे क्रिकेट match मध्ये सर्वाधिक ४९८ धावा बनवल्या आहे?

(१) इंग्लंड

(२) ऑस्ट्रेलिया

(३) भारत

(४)नेदरलँड्स

उत्तर:(१) इंग्लंड

५)प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) रंजना प्रकाश देसाई

(२) चंद्रमौली प्रसाद

(३) प्रकाश दुबे

(४) दिनेश शर्मा

उत्तर:(१) रंजना प्रकाश देसाई

६)APEDA कोणत्या देशात “आम उत्सव” आयोजित करणार आहे?

(१) नेपाळ

(२) स्पेन

(३) बहरीन

(४)कॅनडा

उत्तर:(३) बहरीन

७) कोणत्या राज्य सरकारने “एनम एझूथम” योजना सुरु केली आहे?

(१) तामिलनाडू

(२) कर्नाटक

(३) तेलंगणा

(४)ओडिशा

उत्तर:(१) तामिलनाडू

८)२०२२ च्या जागतिक शांती सूचकांक नुसार भारत कितव्या क्रमांकावरआहे?

(१) १३९

(२) १३१

(३) १३५

(४) १३८

उत्तर:(३) १३५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT