Current Affairs 3rd June 2022 – चालू घडामोडी 0३ जून २०२२

current affairs

Current Affairs 3rd June 2022

Daily Current Affairs (Date – 3rd June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 June 2022. Find Current General Knowledge 3rd June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 03 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0३ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “तेलंगाना स्थापना दिवस” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

(१) १ जून

(२) २ जून

(३) ३ जून

(४)४ जून

उत्तर:(२) २ जून

२) चर्चेत असलेली “फुलों की घाटी” कोणत्या राज्यात आहे?

(१) आसाम

(२) सिक्कीम

(३) उतराखंड

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) उतराखंड

३) वर्ष २०२१-२२ साठी भारतातून कोणत्या देशाला “वस्त्रांची” सर्वात जास्त निर्यात झाली आहे?

(१) सौदी अरेबिया

(२) अमेरिका

(३) चीन

(४)जपान

उत्तर:(२) अमेरिका

४) टाईम्स हायर एदुकेशन एशिया युनिव्हर्सिटी रान्किंग २०२२ मध्ये कोणते भारतीय संस्थान प्रथम क्रमांकावर आहे?

(१)IIT इंदोर

(२) IIT रोपड

(३) IIT कानपूर

(४) इंडिअन INSTITUTE ऑफ SCIENCE बंगलोर

उत्तर:(४) इंडिअन INSTITUTE ऑफ SCIENCE बंगलोर

) top ५०० सुपरकोम्पूटर मध्ये जगातील सर्वात जलद असणारा सुपरकोम्पूटरकोणता आहे?

(१) फ्रनटीअर,अमेरिका

(२)फुगाकू,जपान

(३) परम,भारत

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) फ्रनटीअर,अमेरिका

६) कोणाला “नागरिकउडान सुरक्षा ब्युरो” चे महानिदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

(१) नसीर कमल

(२) जुल्फिकार हसन

(३) अंशुल सक्सेना

(४) राजेंद्र देसाई

उत्तर:(२) जुल्फिकार हसन

७) वेस्ट इंडीज च्या कोणत्या खेळाडूला पाकिस्तानचा ३ रा सर्वोच्च नागरिक पुरस्कार “सितारा-ए-पाकिस्तान” ने संम्मानीत केले आहे?

(१)सरवन

(२)डेरेन सेमी

(३) ख्रिस गेल

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) डेरेन सेमी

८) कोणत्या देशात “स्टोकहोम+५०” चे आयोजन करण्यात आले आहे?

(१)दक्षिण आफ्रिका

(२)कानडा

(३) इटली

(४) स्वीडन

उत्तर:(४) स्वीडन

९) चर्चेत असलेले “HIMARS” काय आहे?

(१) मिसाईल

(२) रॉकेट लौन्च सिस्टीम

(३) कोविड टीका

(४) ड्रोन

उत्तर:(२) रॉकेट लौन्च सिस्टीम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT