Current Affairs 30th May 2022 – चालू घडामोडी ३० मे २०२२

current affairs

Current Affairs 30th May 2022

Daily Current Affairs (Date – 30th May 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 May 2022. Find Current General Knowledge 30th May 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 30 मे 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मे २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोठे“राष्ट्रीय खनिज कॉंग्रेस” चे आयोजन केले आहे?

(१) जयपूर

(२) दिल्ली

(३) मुंबई

(४) भुवनेश्वर

उत्तर:(४) भुवनेश्वर

२) कोणत्या राज्यात वैज्ञानिकांनी माकडाची“सेला मकाक” जातीचा शोध लावला आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२)अरुणाचलप्रदेश

(३) मध्यप्रदेश

(४) हिमाचल प्रदेश

उत्तर:(२) अरुणाचलप्रदेश

३) मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या देशाला “फोकस कंट्री” म्हणून निवडले आहे?

(१) फ्रान्स

(२) श्रीलंका

(३) नेपाळ

(४)बांगलादेश

उत्तर:(४) बांगलादेश

४) नरेद्र मोदी यांनी कोठे जगातील पहिले “NANO युरिया यंत्र” चे उद्घाटन केले आहे?

(१) पतियाला,पंजाब

(२) कलोल,गुजरात

(३) पुरी,ओडिशा

(४) जोधपुर

उत्तर:(२) कलोल,गुजरात

)“आयएनएस गोमती” ला कोठे सेवेतून मुक्त केले आहे?

(१) कोच्ची

(२) मुंबई

(३) कोलकत्ता

(४) विशाखापट्टणम

उत्तर:(२) मुंबई

६) कोणत्याराज्य सरकारने समान नागरी सहिता लागू करण्यासाठी “रंजना देसाई” यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन केली आहे?

(१) सिक्कीम

(२) आसाम

(३) उत्तरप्रदेश

(४) उतराखंड

उत्तर:(४) उतराखंड

७) कोणत्या भारतीय व्यक्तीला “आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघ” च्या इथिलीट समिती चे अध्यक्ष म्हणून निवडले आहे?

(१) शिव थापा

(२) लव्लीना बोर्ग्रेहीन

(३) रबीन भट्टा

(४) जरीन

उत्तर:(२) लव्लीना बोर्ग्रेहीन

८) “issf जुनिअरवर्ल्ड कप २०२२” मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आला आहे?

(१) भारत

(२) इटली

(३) पोलंड

(४) अमेरिका

उत्तर:(१) भारत

९)“३ रा ग्लोबल ओर्गानिक EXPO २०२२” कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) गोरखपूर

(२) भोपाळ

(३) उदयपुर

(४) दिल्ली

उत्तर:(४) दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT