Current Affairs 4th June 2022 – चालू घडामोडी 0४ जून २०२२

current affairs

Current Affairs 4th June 2022

Daily Current Affairs (Date – 4th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 June 2022. Find Current General Knowledge 4th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 04 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0४ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) प्रत्येक वर्षी कोणता दिवस “जागतिक सायकल दिवस” साजरा केला आहे?

(१)१ जून

(२) २ जून

(३) ३ जून

(४)४ जून

उत्तर:(३) ३ जून

२)सशस्त्र सीमा बल (SSB) चे नवीन महानिदेशक कोण बनले आहे?

(१) नासिर कमल

(२)एस.एल.थाओसेन

(३) राजेश चंद्रा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) एस.एल.थाओसेन

)देशातील पहिलाव आशियातील सर्वात मोठा “लिक्विड मिरर टेलेस्कोप” कोठे स्थापित झाला आहे?

(१) देवस्थळ,उतराखंड

(२) शिमला,हिमाचल प्रदेश

(३) लेह,लद्दाख

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) शिमला,हिमाचल प्रदेश

४)“ऑपरेशन महिलासुरक्षा” कोणी राबवले आहे?

(१)भारतीयसेना

(२) रेल्वे सुरक्षा बल

(३) राष्ट्रीय महिला आयोग

(४) राष्ट्रीयमानवाधिकार आयोग

उत्तर:(२) रेल्वे सुरक्षा बल

)“खेलो इंडिया युवा खेळ २०२१” कोठे सुरु झाले आहे?

(१) आसाम

(२)ओडिशा

(३) कर्नाटक

(४) हरियाणा

उत्तर:(४) हरियाणा

६)कोणत्या राज्य/ केंद्राशाशित प्रदेशाने रस्ते व कोलानीचे नाव बदलून बी. आर. आंबेडकर यांचे नाव देण्याचे ठरवले आहे?

(१) गोवा

(२) पुडुचेरी

(३) दिल्ली

(४) राजस्थान

उत्तर:(३) दिल्ली

७)“आईएनएस निशंक” व“आईएनएस अक्षय” यांना कोठून सेवामुक्त केले आहे?

(१)कोच्ची

(२)चेन्नई

(३) मुंबई

(४)कोलकाता

उत्तर:(३) मुंबई

८)नुकतेच“भजन सोपोरी” यांचे निधन झाले आहे. ते प्रसिद्ध कोण होते?

(१)राजनेता

(२)संतूर वादक

(३) वैज्ञानिक

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) संतूर वादक

९)संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाच्या बदलेल्या नावाला स्वीकृती दिली आहे?

(१)जीबोम्बे

(२) तुर्की

(३) थायलंड

(४) मेसोडोनिया

उत्तर:(२) तुर्की


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT