Current Affairs 6th June 2022 – चालू घडामोडी 0६ जून २०२२

current affairs

Current Affairs 6th June 2022

Daily Current Affairs (Date – 6th June 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 June 2022. Find Current General Knowledge 6th June 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 06 जून 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0६ जून २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणता दिवस “जागतिक पर्यावरण दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१)२ जून

(२) ३ जून

(३) ४ जून

(४)५ जून

उत्तर:(४) ५ जून

२) कोणता दिवस “शिवराज्याभिषेक दिवस” म्हणून साजरा केला जात आहे?

(१) ३ जून

(२)४ जून

(३) ५ जून

(४) ६ जून

उत्तर:(४) ६ जून

३) “पुनीत सागर अभियान” कोणी सुरु केले आहे?

(१) नीती आयोग

(२) राष्ट्रीय कॅडेट कोर

(३) भारतीय सेना

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) राष्ट्रीय कॅडेट कोर

४) “श्रेष्ठ योजना” कोणत्या समुदायाशी संबंधित आहे?

(१)अनुसूचित जाती

(२) अनुसूचित जमाती

(३) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

(४) यापैकी नाही

उत्तर:अनुसूचित जाती

) फ्रेंच ओपन २०२२ मध्ये महिला एकेरी मध्ये कोण विजेता झाले आहे?

(१) बारबोरा क्रेजीकोवा

(२)इगा स्वीयातेक

(३) कोको गौफ

(४) सिमोन हेलेप

उत्तर:(२) इगा स्वीयातेक

६)राम नाथ कोविद यांनी कोठे “संत कबीर अकादमी आणि अनुसंधान केंद्र” चे उद्घाटन केले आहे?

(१) भोपाळ,मध्यप्रदेश

(२) पटना,बिहार

(३) वाराणसी,उत्तरप्रदेश

(४) मगहर,उत्तरप्रदेश

उत्तर:(४) मगहर,उत्तरप्रदेश

७)कोणत्या संस्थेने देशातील पहिले “कृषी भूमी मूल्य सूचकांक” सुरु केला आहे?

(१)IIM अहमदाबाद

(२)नीती आयोग

(३) ICMR

(४)नाबार्ड

उत्तर:(१) IIM अहमदाबाद

८) कोणत्या राज्याने गर्भवती महिलांसाठी “आंचल” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१)महाराष्ट्र

(२)गुजरात

(३) राजस्थान

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) राजस्थान

९) कोणत्या राज्याने “फेस्लेस”क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO) सुरु केले आहे?

(१)महाराष्ट्र

(२)गुजरात

(३) राजस्थान

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(१) महाराष्ट्र


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT